अगोदर प्रश्न वाचा नंतर ऑनलाईन प्रश्न सोडवावा
1) पुढील नामाचा प्रकार ओळखा. “वात्सल्य.”
1) सामान्यनाम 2) भाववाचक नाम
3) विशेषनाम 4) सर्वनाम
2) भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
1) सुंदर – सौंदर्य 2) नवल - नवेली
3) शूर - शौर्य 4) गंभीर – गांभीर्य
3) 'माधुरी' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?
1) सामान्यनाम 2) भाववाचक नाम
3) विशेषनाम 4)
द्रववाचक नाम
4) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
1) प्रेक्षणीय 2) पौराणिक
3) केसाळ 4) माधुर्य
5) सामान्यनाम ओळखा.
1) हिंदुस्थान 2) मानवता
3) शाळा 4) गोदावरी
6) मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात?
1) दोन 2) तीन
3)
चार 4)
पाच
7) समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला असे म्हणतात.
1) सामान्यनाम
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) समूहवाचक नाम
8) साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत?
1) सामान्यना
2) भाववाचक नामे
3) विशेषनामे
4) पदार्थवाचक नामे
10) मोळी, ढिगारा, कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे?
1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) समूहवाचक नाम
4) पदार्थवाचक नाम
11) विशेषनाम हे…………... असते.
1) जातिवाचक
2) व्यक्तिवाचक
3) विशेषण वाचक
4) क्रियापद वाचक
12) सामान्यनाम………. असते.
1) जातिवाचक
2) व्यक्तिवाचक
3) विशेषण वाचक
4) क्रियापदवाचक
13) भाववाचक नामांना………. असेसुद्धा म्हणतात.
1) धर्मवाचक नाम
2) धर्मीवाचक नाम
3) क्रियापदवाचक नाम
4) जातिवाचक नाम
14) सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द कोणता?
1) सर्वनाम 2) नाम
3)
क्रियापद 4) विशेषनाम
15) त्याची “छी-थू” झाली.
अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
1) सामान्यनाम
2) अव्ययसाधित नाम
3) विशेषनाम
4) धर्मीवाचक
16) मनुष्य हा विचारशील “प्राणी” आहे.
1) विशेषनाम
2)
भाववाचक नाम
3) सामान्यनाम
4) समूहवाचक नाम
17) “नर्मदा” नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे
1) विशेषनाम
2) भाववाचक नाम
3) सामान्यनाम
4) समूहवाचक नाम
18) आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत “सुदामा” नको “भीम” हवेत.
अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा.
1) विशेषनाम
2) भाववाचक नाम
3) सामान्यनाम
4) समूहवाचक नाम
19) खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
1) गुलामगिरी 2) स्वर्गीय
3) गुलाम 4) सामाजि
20) सामान्यनाम प्रकार ओळखा.
1) पुरुष 2) दिल्ली
3) दास्य 4) गणेश
21) खालील शब्दांतीलसामान्यनाम कोणते?
1) डोंगर 2) हिमालय
3) सह्याद्री 4) अरवली
22) विशेषनाम प्रकार ओळखा.
1) मोत्या 2)
लेख
3) पुस्तक 4) स्त्रीत्व
23) नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते?
1) सर्वनाम,
विशेषण व क्रियापद
2) सामान्यनाम,
विशेषनाम व भाववाचक नाम
3) सर्वनाम,
भाववाचक नाम व सामान्यनाम
4) सर्वनाम,
भाववाचक नाम व विशेषनाम
24) खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?
1) शांत 2) विशेषनाम
3) समता नवलाई 4)
धैर्य
25) 'वानर' झाडावर चढले.
*अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
1) भाववाचक
2) विशेषनाम
3) सामान्यनाम
4) धातुसाधित नाम