प्रश्न निट वाचा समजून घ्या नंतर ऑनलाईन सोडवा
1) भाववाचक नाम ओळखा.
1) फुशारकी
2) शहाणी मुले
3) थोडी फळे
4) बोलका पत्थर
2) 'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा.
1) विशेषण
2) नाम
3) सर्वनाम
4)
भाववाचक नाम
3) 'धर्म' पासून 'धार्मिक' तर 'धीट' पासून. (प्रश्न संदिग्ध आहे
1) धिटाई 2) धारिष्ट्य
3) धाडस 4) धटिंगण
4) शब्दाचा प्रकार ओळखा. 'सौंदर्य'
1) भाववाचक नाम
2) सर्वनाम
3) क्रियापद
4) क्रियाविशेषण
5) 'भाववाचक नाम' ओळखा.
1 ) उंची 2) शरद
3) पुस्तक 4) झाडे
6) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.
आमच्या गावात बरेच “पाटील” आहेत.
1) भाववाचक नाम
2) सामान्यनाम
3) विशेषण
4) विशेषनाम
7) कोणतेही विशेषनाम ………असते.
1) अनेकवचनी
2) वचनहीन
3) एकवचनी
4) सामान्यनाम
8) पुढील नामाचा प्रकार ओळखा : 'चांगुलपणा'
1) विशेषनाम
2) सामान्यनाम
3) भाववाचक नाम
4) सर्वनाम
9) 'समिती' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?
1) विशेषनाम
2) धर्मीवाचक नाम
3) भाववाचक नाम
4)
सामान्यनाम
10) तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.
1) विशेषनाम
2) भाववाचक नाम
3) सामान्यनाम
4) समूहवाचक नाम
11) वात्सल्य हा शब्द ---... आहे.
1) विशेषनाम
2)
भाववाचक नाम
3) सामान्यनाम
4) समूहवाचक नाम
12) विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम …….होय.
1) विशेषनाम
2) भाववाचक नाम
3) सामान्यनाम
4) समूहवाचक नाम
13) खालील पर्यायांपैकी सामान्यनाम कोणते?
1) रस्ता 2)
भारत
3) हिमालय 4) गंगा
14) त्याची “फसवेगिरी” किती दिवस चालणार?
1) विशेषण
2)
भाववाचक नाम
3) विशेषनाम
4) धातुसाधित नाम
15) शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला.
*श्रीमंतांना गर्व असतो.
1) श्रीमंत माणसांना गर्व असतो.
2) श्रीमंतांना गर्व असतोच.
3) श्रीमंतांना गर्व असतो.
4) गर्व श्रीमंतांना असतो.
16) 'सोळा सोमवार' हे कोणते नाम आहे?
1) भाववाचक नाम
2) सर्वनाम
3) विशेषनाम
4) सामान्यनाम
1) दांडगाई
2) आग्यावेताळ
3) अरवली
4) आमराई
स्पष्टी. : आमराई हे समूहवाचक नाम सामान्य नामाचा उपप्रकार आहे.
18) बाबांनी मला “शाबासकी” दिली.
1) विशेषनाम
2)
भाववाचक नाम
3) सामान्यनाम
4) यांपैकी नाही
19) खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
1) नवलाई 2) पुस्तक
3) लेखणी 4) हिमालय
20) मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
1) सात 2)
सहा
3) पाच 4) आठ
21) ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा,
पदार्थाचा, किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना …… म्हणतात.
1) सर्वनामे
2) सामान्यनामे
3) विशेषनामे
4) भाववाचक नामे
22) “लेखणी” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
1) विशेषनाम
2) सामान्यनाम
3) भाववाचक नाम
4) सर्वनाम
23) 'या वयात तुला असे “बोलणे” शोभत नाही.
- या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
1) भाववाचक नाम
2) विशेषनाम
3) धातुसाधित नाम
4) सामान्यनाम
24)'उड्डाण' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?
1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम
4) धर्मिवाचक नाम
25) खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले पर्यायी उत्तर कोणते?
1) धसाडा 2)
सुळा
3) शल्य 4)
धांगड
26) A)प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते अशा कोणत्याही घटकाचे नाव हे विशेषनाम किंवा सामान्यनाम असते;
B) परंतु काल्पनिक घटकांच्या नावांना मात्र भाववाचक नामे म्हणतात.
1) पूर्व भाग बरोबर तर उत्तर भाग चूक आहे
2) दोन्ही बरोबर आहेत
3) पूर्व चूक तर उत्तर बरोबर
4) दोन्ही चूक
27) काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकासाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान-
1) सत्य आहे
2) असत्य आहे.
3) अर्धसत्य आहे
4) सांगता येत नाही