जास्त पाहिलेल्या प्रश्न पत्रिका
1/50
खालील पैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा.
1) अ-इ✔X
2) आ-ऊ✔X
3) आ-ई✔X
4) इ-ई✔X
2/50
अयोग्य विधान/विधाने ओळखा.
अ) य्, र्, ल्, व् हे अर्धस्वर आहेत.✔X
ब) त्यांचा जन्म अनुक्रमे इ, ऋ, ऌ, उ या स्वरांच्या उच्चार स्थानांवर होतो.✔X
क) त्यांचा खरा क्रम य्, व्, र्, ल् असा आहे.✔X
ड) अर्धस्वर एक व्यंजनांचाच एक प्रकार आहे.✔X
1) ब फक्त✔X
2) क✔X
3) ड✔X
4) कोणतेच विधान अयोग्य नाही✔X
3/50
खालील विधाने लक्षात घ्या.
अ) मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत.✔X
ब) अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातून होतो.✔X
क) ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो, त्यांना मृदू वर्ण म्हणतात.✔X
ड) अं व अः यांना स्वरादी म्हणतात,✔X
1) अ व ब बरोबर✔X
2) क व ड बरोबर✔X
3) सर्व बरोबर✔X
4) सर्व चूक✔X
4/50
'ड्' आणि 'ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा
1) कठोर व्यंजने✔X
2) उष्मे व्यंजने✔X
3) मृदू व्यंजने✔X
4) महाप्राण व्यंजने✔X
5/50
'व्यंजनाने शेवट होणे' या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?
1) व्यंजनान्त✔X
2) व्यंजनांत✔X
3) व्यंजनात✔X
4) व्यंजनामध्ये✔X
6/50
खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे?
अ✔X
ऊ✔X
अ:✔X
अँ✔X
7/50
खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ) मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो.✔X
ब) आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतात.✔X
क) मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत.✔X
ड) मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत.✔X
1) अ व ब✔X
2) ब व क✔X
3) कोणतेच नाही✔X
4) सर्व बरोबर✔X
8/50
8) खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो?
1) अं✔X
2) अ:✔X
3) ग✔X
4) ढ✔X
9/50
अ आ इ ई उ ऊ हे सजातीय स्वर आहेत, सजातीय स्वर होण्यासाठी उच्चार स्थान भिन्न असले तरी चालते.
1) पूर्वार्ध चूक आहे, उत्तरार्ध बरोबर आहे.✔X
2) दोन्ही विधाने चूक आहेत.✔X
3) पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध मात्र चूक आहे.✔X
4) दोन्ही विधाने बरोबर आहेत.✔X
10/50
हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस म्हणतात.
1) व्यंजने✔X
2) स्वर✔X
3) स्वरालाप✔X
4) मात्रा✔X
11/50
विधान : प्रकार ओळखा
अ) अं व अः यांना स्वरादी म्हणतात.✔X
ब) कारण त्यांच्या शेवटी स्वर असतो.✔X
1) पहिले विधान बरोबर आहे; परंतु त्याचे कारण बरोबर नाही.✔X
2) पूर्ण विधान बरोबर आहे.✔X
3) पूर्ण विधान चूक आहे.✔X
4) विधान चूक परंतु; कारण बरोबर आहे.✔X
12/50
'ओ' हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे?
1) अ + इ✔X
2) आ + उ✔X
3 ) आ + ऊ✔X
4) अ+ उ✔X
13/50
खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता?
1) ए = आ + इ✔X
2) ओ = अ + ऊ✔X
3) औ = आ + उ✔X
4) ऐ = आ + ई✔X
14/50
गटात न बसणारा वर्ण कोणता?
1) अ✔X
2) इ✔X
3) ई✔X
4) उ✔X
15/50
खालील वर्णांपैकी मृदू वर्ण कोणता?
1) थ्✔X
2) ब्✔X
3) त्✔X
4) फ्✔X
16/50
'शू, षू, स्' या वर्णांना ----- म्हणतात.
1) उष्मे✔X
2) महाप्राण✔X
3) स्वतंत्र✔X
4) अर्धस्वर✔X
17/50
'अं' व 'अ:' या दोन वर्णांना .........असे म्हणतात.
अ) अनुस्वार ब) स्वर क ) स्वरादी ड) व्यंजने✔X
1) अ आणि ब बरोबर✔X
2) क आणि ड बरोबर✔X
3) फक्त क बरोबर✔X
4) फक्त ड बरोबर✔X
18/50
चौदाखडी कशी तयार होते?
1) बारा अक्षरे लिहून✔X
2) व्यंजनात स्वर मिळवून✔X
3) बारा वर्ण लिहून✔X
4) व्यंजनात बारा स्वर व दोन स्वरादी मिळवून✔X
19/50
'ए, ऐ, ओ, औ' हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात?
1) कठीण वर्ण✔X
2) अनुनासिके✔X
3) संयुक्त स्वर✔X
4) व्यंजने✔X
20/50
खालीलपैकी संयुक्त व्यंजनांची जोडी कोणती?
1) ऋ – लृ✔X
2) ओ – औ✔X
3) क्ष् – ज्ञ्✔X
4) ष् - श्✔X
21/50
व्यंजना ----------- असेही म्हणतात?
1) उष्मे✔X
2) परवर्ण✔X
3) मृदू स्वर✔X
4) स्वरादी✔X
22/50
स्वरांचे प्रकार किती?
1) बारा✔X
2) सात✔X
3) दहा✔X
4) तीन (आता चार)✔X
23/50
खालीलपैकी घोष व्यंजन कोणते?
1) श्✔X
2) च्✔X
3) ट्✔X
4) घ्✔X
24/50
पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा “ ह्”
1) अल्पप्राण✔X
2) स्पर्श✔X
3) अनुनासिक✔X
4) महाप्राण✔X
25/50
पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा - ए, ऐ
1) संयुक्त स्वर✔X
2) अंतस्थ✔X
3) विजातीय✔X
4) स्वरादी✔X
26/50
संयुक्त स्वरांच्या बाबतीत चुकीचा पर्याय निवडा.
1) ए= अ + इ / ई✔X
2) ऐ = आ + इ / ई✔X
3) ओ = अ + उ / ऊ✔X
4) औ= ए + उ / ई✔X
27/50
खालील विधानांतील योग्य उत्तर शोधा -' आपले भाषाशिक्षण विविध कौशल्यांवर सुरू असते'
अ) ऐकणे ब) बोलणे क) वाचणे ड) फिरणे✔X
1) अ, ब, ड✔X
2) ड✔X
3) ब, क, ड✔X
4) अ, ब, क✔X
28/50
अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे?
1) ष्✔X
2) ण्✔X
3)लृ✔X
4) ज्ञ्✔X
29/50
खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे?
1) ल्✔X
2) य्✔X
3) व्✔X
4) ए✔X
30/50
खालीलपैकी कोणता वर्ण 'कंपित वर्ण' आहे
1) अ✔X
2) ट्✔X
3) र्✔X
4) फ्✔X
31/50
योग्य शब्द लिहा. इ, ए, ॠ हे - -- स्वर आहेत.
1) ऱ्हस्व✔X
2) दीर्घ✔X
3) संयुक्त✔X
4) विजातीय✔X
32/50
खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे?
1) स्✔X
2) म्✔X
3) ग्✔X
4) छ्✔X
33/50
खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती?
1) ऋ, ऌ✔X
2) ए, ऐ✔X
3) अं अः✔X
4) ॲ, ऑ✔X
34/50
खालीलपैकी संयुक्त स्वरांचा गट निवडा.
1) अ, इ, उ✔X
2) आ, ई, ऊ ,✔X
3) ऋ, ऌ, ए ॠ,✔X
4) ए, ओ, औ✔X
35/50
खालीलपैकी फक्त -हस्व स्वरांचा गट कोणता?
1) अ, इ, उ✔X
2) आ, ई, ऊ✔X
3) ऋ, ऌ, ए✔X
4) ए, ओ, औ✔X
36/50
खालीलपैकी कठोर वर्णांचा गट कोणता?
1) ङ, णू, म्✔X
2) ढ्, धू, भ्✔X
3) क्, टू, प्✔X
4) गू, ज्, ब्✔X
37/50
खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो?
1) स्वर✔X
2) स्वरादी✔X
3) व्यंजने✔X
4) यांपैकी नाही✔X
38/50
खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते?
1) ष्✔X
2) अ✔X
3) फ्✔X
4) ग्✔X
39/50
खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार हवेचा मार्ग न अडविता कराल?
1) प्✔X
2) स्✔X
3) ग्✔X
4) उ✔X
40/50
ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो?
1) जास्त लांबीचा✔X
2) कमी लांबीचा✔X
3) मध्यम लांबीचा✔X
4) यांपैकी नाही✔X
41/50
संयुक्त स्वर हे ……… असतात.
1) कमी लांबीच्या उच्चाराचे✔X
2) ऱ्हस्व उच्चाराचे✔X
3) दीर्घ उच्चाराचे✔X
4) यांपैकी नाही✔X
42/50
वर्णमालेत एकूण ----- वर्ण कठोर आहेत.
1) 13✔X
2) 15✔X
3) 12✔X
4) 34✔X
43/50
कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते?
1) म्✔X
2) ट्✔X
3) ह✔X
4) ण्✔X
44/50
पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.
1) प्✔X
2) खू✔X
3) भ्✔X
4) ध्✔X
45/50
पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा?
1) उ ऊ✔X
2) अ - इ✔X
3) इ- ए✔X
4) अ - ई✔X
46/50
पुढील अक्षरातील 'व्यंजन' ओळखा
1) अ✔X
2) आ✔X
3) इ✔X
4) य्✔X
47/50
पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत?
1) अ आ✔X
2) च् - छ्✔X
3) य् र्✔X
4) श् - ष्✔X
48/50
मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात?
1) 48✔X
2) 14✔X
3) 34✔X
4) 12✔X
49/50
व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे ?
1) दोन व्यंजनांचे एकत्रीकरण✔X
2) व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण✔X
3) दोन स्वरांचे एकत्रीकरण✔X
4) व्यंजनामधून स्वर काढून टाकणे✔X
50/50
पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते ?
1) च्✔X
2) ग्✔X
3) ड्✔X
4 ) दू✔X
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator