police-portal-exam-questions-Maharashtra-police-bharti-questions-paper
https://policebhartimaha.blogspot.com/ |
१] एका सांकेतिक भाषेत जर TREND हा शब्द VUISJ असा लिहला तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH हा शब्द कसा लिहला जाईल
१] DUNXOVO 2] DUMXOZP
2] दोन संख्याचा गुणाकार ८४ आहे या दोन संख्याच
मसावी २ असेल तर त्याचा लसावी खालील पैकी कोणता
१] १६८ २]
८६
३] ८२ ४]
४२
३] ६/१० 7/२०
२७/50 १९/२५ या पैकी सर्वात मोठा
अपूर्णांक कोणता
१] ६/१० २] 7/२०
३] २७/50 ४] १९/२५
४] १ 5/८ च्या बरोबरची
संख्या अशांशात कोणती
१] १.६२५ २] १.६२२
३]
१.६२ ४] १.५८
5] एका आगगाडी तशी ७५ किमी च्या समान वेगाने
चालली आते तिला ३५० किमी चे अंतर जायला किती वेळ लागेल
१]
४ तास
२] २ तास 30 मी
३]
४ तास ४० मी
४] 5 तास
६] १. १/२
वर्षा चे ४ १/२ महिन्याशी गुणोत्तर किती
१]
१:३ २] २:३
३]
३:१ ४] ४:१
7] एका वर्गातील ३० मुलांच्या वायची सरासरी
१२.१ वर्ष आहे उरलेल्या 5 मुलाच्या वयाची सरासरी १०.7 वर्ष आहे तर त्या वर्गातील
सर्व मुलाच्या वायची सरासरी किती वर्ष होईल
१]
११ २] ११.४
३] १२
४] ११.९
८] १०.१९.२१.२२.आणि २८ या संख्याची सरासरी किती
१]
२१ २] २०
३] १९
४] २०
९] ४०० मी लांबीची रेल्वे ९० किमी प्रती तास वेगाने जाते
तर एका खांबाला किती वेळात ओलांडेल
१]
१८ से २] १७ से
३]
१४ से ४]
१६ से
१०] द,सा,द.शे १०% दराने ३००० रुपयाचे १ १/२
वर्षा चे चक्रवाढ व्याज किती
१]
४६५ २] ३६५
३]
१६५ ४] या पैकी नाही
११] पाच क्रमवार विषम संख्याची बेरीज ४३ आहे तर
त्या मधील सर्वात मोठी संख्या काढा
१]
४७ २] ४९
३]५३ ४] ६७
१२] तीन भावाच्या वायची सरासरी २० वर्षे आहे
त्या पैकी एकाचे वय १० वर्ष व दुसऱ्याचे वर २० वर्ष आहे तर तिसऱ्या भावाचे वय किती
१]
२० २] ३०
३]
४० ४] 50
१३] दोन संख्याची बेरीज १०५ व मसावी १५
असणाऱ्या एकूण किती जोड्या पडतील
१]
१ २] २
३]
३ ४] ४
१४] ६ च्या पहिल्या १० गुंकाची सरासरी किती
१]
३० २] 31
३]
३२ ४] ३३
१५] एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीड पत
विक्रीची किमत आहे तर शेकडा नफा किती
१]
३% २] १५%
३]
50% ४] १५०%
१६] ४,६,१३,१५,31,३३,?
१]
६७ २] ६०
३]
५३ ४] ४६
१७] २,६,१२,२०,?,४२
१]
२५ २] २७
३]
३० ४] ३२
१८] आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट
आहे 5 वर्षा पूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होत्र तर मुलाचे आजचे वय
किती
१]
१२ २] १५
३]
१८ ४] २०
१९] एका घन सेमी आकारा चे एकूण किती ठोकळे तयार
होतील
१]
१६ २] ८६
३]
३५ ४] ३४
२०] एका वर्गा मध्ये राजीव गुणानुक्रमाने सातवा
असून तो खालून अठ्ठावीसा वा आहे तर वर्गातील विध्यार्थी संख्या किती
१]
३७ २] ३६
३]
३५ ४] ३४
२१] जर A h B च्या नैऋत्येस ४० मी अंतरावर असेल आणि C हा D च्या आग्नेय
दिशेस ४० मी असेल तर C हा A पासून कोणत्या दिशेस आहे
१]
पूर्व २] पश्चीम
३]
ईश्यान्य ४] दक्षिण
२२] ९ जानेवारी २००८ रोजी बुधवार असेल तर २५
ऑगस्ट रोजी कोणता वार असेल
१]
शुक्रवार २] शनिवार
३]
रविवार ४] सोमवार
२३] जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो
१]
३ जानेवारी २] ८ मार्च
३]
९ मार्च ४] १० मार्च
२४] सन २०१६ च पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला
मिळाला
१]
बराक ओबामा
२] डोनोल्ड ट्रम्प
३]
नरेंद्र मोदी
४] या पैकी नाही
२५] इ.स २०१६ चा महारष्ट्र केसरी पुरस्कार
कोणाला देण्यात आला
१]
विजय चौधरी
२] योगेश्वर दत्त
३]
योगेंद्र यादव
४] या पैकी नाही
२६] सुनहरे पल आत्मचरित्र कोणाचे आहे
१]
किरण जैन
२] इंद्र्मानी जैन
३]
जनार्धन शर्मा
४] रवींद्र जैन
२७] डोनोल्ड
ट्रम्प हे अमिरीकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत
१]
४५ वे २] ४६ वे
३]
४७ वे ४] ४८ वे
२८] खालील पैकी कोणता खेळाडू बॉटमिनटन शी
संबधित नाही
१]
सोमदेव देव बर्मन
२] पी गोपिचंद
३]
पी कश्यप
४] ज्वाला
गव्हा
२९] जागतिक मृदा दिन केव्हा साजरा केला जातो
१]
5 डिसे २] ४ डिसे
३]
३ डिसे ४] २ डिसे
३०] WI-FI या शब्दाचा प्रयोग सर्व प्रथम कोणी केला
१]
हेरॉल्ड हासे २] हेरॉल्ड हर . .
३] हेर ४] या पैकी नाही
31] खालील पैकी कोणती संख्या मूळ
संख्या नाही
१]
२५ २] ५७
३]
७७ ४] ९७
३२] १ ते १०० पर्यंतच्या मूळ संख्याची
बेरीज किती
१]
१०६० २] १०००
३]
१०५० ४] या पैकी नाही
३३] १ ते १०० पर्यंतच्या जोड मूळ
संख्याची जोडी किती
१]
7 २] ८
३]
९ ४] १०
३४] पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक
कोणता
१]
7/८ २] ६/7
३]
८/९ ४] 5/६
३५] पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक
कोणता
१]
११/१२ २] १६/१७
३]
१३/१४ ४] १७/१८
३६] खालील किमतीचा मध्य काढा
४९,५१,४०,४७,५८,
१]
५१ २] ४०
३]
४९ ४] ५८
३७]६०-६५ या वर्गाची खालची मार्यदा
काढा
१]
६० २]६४
३] ६२ ४] ६२.5
३८] ३५०-३७५ या वर्गाची लांबी वर्गातर
काढा
१]
३५० २] ३७५
३]
२५ ४] ७२५
३९] खालील नोंदीचा बहुलक काढा
२,३,४,३,४,5,२,5,४,६,
१]
४ २] २
३]
३ ४] ६
४०] द.सा.द.शे १०० दराने ८० रुपयाचे ९
महिन्याची रास किती
१]
८६ २] 7.२०
३]
८७.5 ४] ८७.०२
४१] 2000 रुपयाचा 7.5% किती
१]
१.5 रु २] १५.००रु
३]
१५०रु ४] १५०० रु
४२] १० मैल हे ४० किमीचे किती टक्के
१]
०.१% २] १००%
३]
१०% ४] ४०%
४३] एक माणूस २० रु डझनाने अंडे खरेदी
करतो आणि ती प्रत्येक २ रुपयास एक या प्रमाणे विकतो त्याचा नफा किती
१]
४ २] १६
३]
१८ ४] २०
४४] २०% नफा घेऊन एक खुर्ची ६० रु
विकली खुर्चीची किमत काढा
१]
७२ २]50
३]
४८ ४] ४०
४५] 120 मी x १६० मी मापाच्या मैदानच्या ४० x
६० मी आकाराचे किती आयत मिळतील
१]
२ २] ३
३]
४ ४] ८
४६] ११७,१०४,९१,?,६६,५२,३९
१]
७५ २] ७६
३]
७८ ४] ८०
४७] १,८,२७,६४,?
१] १२५ २]
११५
३] ११० ४] ९५
४८] CREATIVE
या शब्दाचे अक्षराच्या आशा किती जोड्या आहेत कि
ज्याच्या मध्ये एवढी अक्षरे येतात तेवढीच अक्षरे मूळ अक्षरा मध्ये येतील
१]
४ २] ३
३]
२ ४] १
४९] जर A ते Z हि मुळाक्षरे उलट या क्रमाने
लिहली तर उजवी कडून सातव्या अक्षराच्या डावीकडील आठवे अक्षर कोणते येईल
१]
N
2] O
50] खालील
पैकी कोणत्या व्यक्तीस नागभूषण पुरस्कार मिळाला नाही
१]
नितीन गडकरी
२] डॉ विजय
भटकर
३]
महेश एलकुंचवार
४] अमोल पालेकर
उत्तरे
1=4 2=4 3=4 4=1 5=3 6=4 7= 4 8
=4 9=4 10=1
11= 1, 12=2 , 13 =3, 14 =4, 15=3, 16=1, 17=3 ,18=2, 19 =4, 20=4,
21=1, 22 =4 23= 2 24= 3 25=1 26= 27=1 28=1 29=1 30=1
31=4 32= 4 33=1 34=2 35=3 36=3 37=1 38= 1 39=1 40=1
41=3 42=4 43= 4 44=2 45=4 46=3 47=1 48=2 49=2 50= 4
_____________________________________________________