1/50
…………. सरकारने 17 मे 2021 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत “विधान परिषद” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
A ] उत्तर प्रदेश✔X
B] गुजरात✔X
C ] पश्चिम बंगाल✔X
D] मध्येप्रदेश✔X
2/50
देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
A] सरोजिनी नायडू✔X
B] ममता बॅनर्जी✔X
C] मायावती✔X
D] सुचिता कृपलानी✔X
3/50
102 व्या घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाले आहे?
A] 2019✔X
B] 2018✔X
C] 2020✔X
D] 2021✔X
4/50
महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ असून या आयोगाची स्थापना………. झाली आहे
A] 2018✔X
B] 2000✔X
C] 1995✔X
D] 1993✔X
5/50
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी आठवे अध्यक्ष म्हणून……………. यांनी पदभार स्वीकारला?
A] एच एल दत्तू✔X
B] न्यायमूर्ती अरुण मिश्रा✔X
C] न्यायमूर्ती बोबडे✔X
D] के एन श्रीनिवास✔X
6/50
भारत सरकारने सहा जुलै 2021 रोजी…………... हे सर्वप्रथम मंत्रालयाची स्थापना केली आहे?
A] पर्यटन मंत्रालय✔X
B] रेल विकास मंत्रालय✔X
C] सहकार मंत्रालय✔X
D] यापैकी नाही✔X
7/50
सर्वाधिक लैंगिक समानता असलेला देश कोणता?
A] आईस लँड✔X
B] इंग्लंड✔X
C] अमेरिका✔X
D] रसिया✔X
8/50
जगातील सर्वात जास्त आनंदी देश कोणता आहे ?
A] फिन्लंड✔X
B] डेन्मार्क✔X
C] नेदरलँड✔X
D] इंग्लंड✔X
9/50
भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे?
A] मैसूर✔X
B] सतना✔X
C] नवी मुंबई✔X
D] आग्रा✔X
10/50
“गोड क्रांती” खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे?
A] साखर उत्पादन✔X
B] ऊस उत्पादन✔X
C] दूध उत्पादन✔X
D] मध उत्पादन✔X
11/50
27 मार्च 2019 रोजी जगभरामध्ये…………... म्हणून साजरा करण्यात आला तर दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आयोजित केले जाते?
A] वसुंधरा दिवस✔X
B] वसुंधरा सेव✔X
C] वसुंधरा तास✔X
D] वन्यजीव दिवस✔X
12/50
कोरोनाप्रतिबंधक लस 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत केव्हा सुरू करण्यात आली?
A] 21 जून 2021✔X
B] 7 जून 2021✔X
C] 16जुन 2021✔X
D] 16 ऑगस्ट 2021✔X
13/50
5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून राष्ट्रसंघाने साजरा करण्याचा निर्णय 1972 घेतला तर तो प्रत्यक्षात कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात येऊ लागला?
A] 1990✔X
B] 1980✔X
C] 1984✔X
D] 1974✔X
14/50
भारतातील सर्वात जास्त व्याघ्र पर्यटनासाठी भेट देणारे पर्यटक ……... या प्रकल्पाला सर्वाधिक भेट देतात?
A] अंधारी व्याघ्र प्रकल्प✔X
B] भीमा गड✔X
C] भीमाशंकर प्रकल्प✔X
D] यापैकी नाही✔X
15/50
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र प्लास्टिक बंदी कधी लागू केली आहे?
A] 2019✔X
B] 2018✔X
C] 2021✔X
D] 2021✔X
16/50
पाणी संपलेले जगातील पहिले शहर सन 2018 मध्ये………….. हे ठरले आहे
A] चेन्नई✔X
B]लातूर✔X
C] केपटाउन✔X
D] यापैकी नाही✔X
17/50
नागपूर हे शहर…………….. या नदी किनारी आहे?
A] नागनदी✔X
B] इंद्रावती✔X
C] भद्रावती✔X
D] यापैकी नाही✔X
18/50
सोलापूर व पुणे आणि सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमा………….. नदीने आखलेली आहे?
A] इंद्रायणी✔X
B] चंद्रभागा✔X
C] भीमा✔X
D] निरा✔X
19/50
सध्या महाराष्ट्रात एकूण…………….. राष्ट्रीय उद्याने आहेत
A]6✔X
B] 7✔X
C] 4✔X
D] 5✔X
20/50
सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत
A] कर्नाटक✔X
B] महाराष्ट्र✔X
C] उत्तराखंड✔X
D] मध्य प्रदेश✔X
21/50
21] महाराष्ट्र सरकारने शिवशाही वातानुकूलित बस सेवा केव्हा सुरू केले आहे?
A] 2020✔X
B] 2021✔X
C] 2016✔X
D] 2017✔X
22/50
22] उडान योजनेअंतर्गत देशातून पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यात आली .
A] दिल्ली ते कराची✔X
B] लखनऊ ते काठमांडू✔X
C] मुंबई ते श्रीलंका✔X
D] गोहाटी ते ढाका✔X
23/50
23] हाइपर्लूप प्रकल्प प्रवासासाठी………….. या दोन शहरा दरम्यान राबविण्यात येणार आहे
A] मुंबई ते गांधीनगर✔X
B] मुंबई ते पुणे✔X
C] लखनऊ ते दिल्ली✔X
D] दिल्ली ते श्रीनगर✔X
24/50
24] समृद्धी महामार्ग मुंबई टू नागपुर किती किलोमीटर लांबीचा आहे
A] 710 KM✔X
B] 750 KM✔X
C] 700KM✔X
D] 701 KM✔X
25/50
25] महाराष्ट्र सरकारची प्रज्वला योजना ]ही कशा संदर्भातील आहे
A] गॅस✔X
B] स्वच्छता✔X
C] महिलांचे सक्षमीकरण✔X
D] महिला रोजगार✔X
26/50
26] कोरोना आतून बरे झालेल्या लोकांमध्ये ब्लॅक फंगस काळी बुरशी हा आजार आढळून येतो ?
A] अम्फोटेरिसीन✔X
B] म्युकोर मायनस✔X
C] Covid-19✔X
D] यापैकी नाही✔X
27/50
27] जगातील आत्तापर्यंत किती देश मलेरिया मुक्त झाले आहेत?
A] 15✔X
B] 20✔X
C] 30✔X
D] 40✔X
28/50
28] 15 जून 2019 रोजी जगातील पहिल्यावहिल्या मोबाईल फोन कॉल ला किती वर्ष पूर्ण झाले आहेत?
A] 60 वर्ष✔X
B] 70 वर्ष✔X
C] 75 वर्ष✔X
D] 50 वर्ष✔X
29/50
29] 2021 मध्ये गोवा हे राज्य ……...रोगमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे
A] मलेरिया✔X
B] एड्स✔X
C] पोलिओ✔X
D] रेबीज✔X
30/50
सिमॉर्ग हा महासंगणक कोणत्या देशाने विकसित केला आहे
A] इजराइल✔X
B] चीन✔X
C] अमेरिका✔X
D] इराण✔X
31/50
जानेवारी 2016 मध्ये भारतीय रेल्वेने पहिल्यांदा.………... रेल्वे स्थानकात वाय-फाय सुविधा बसवली होती
A] चेन्नई✔X
B] हजारीबाग✔X
C] सुरत✔X
D] मुंबई✔X
32/50
नवजात बालकात सुमारे हाडांची संख्या किती असते?
A] 207✔X
B] 275✔X
C] 325✔X
D] 350✔X
33/50
सर्वात मजबूत हाड मानवी शरीरातील कोणते असते?
A] मांडीचे✔X
B] हाताचे✔X
C] डोक्याचे✔X
D] खाल्ल्या जबड्याचे✔X
34/50
हृदयाच्या ठोक्यांच्या उत्पन्नाचा आलेख काढण्यासाठी,
A] COMPUTERISED TOMOGRAPHY✔X
B] MAGNETIC RESONANCE IMAGING✔X
C] ELECTRO CARDIO GRAM✔X
D] SPHYGMO MANOMETER✔X
35/50
महाराष्ट्र मध्ये एकूण किती ग्रामपंचायती आहेत
A] 25,678✔X
B] 26,865✔X
C] 27,800✔X
D] 27854✔X
36/50
जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिले सविधान कलम 370 आणि 35 अ रद्द करण्यात आले.
A] ऑगस्ट 2020✔X
B] ऑगस्ट 2018✔X
C] ऑगस्ट 2019✔X
D] ऑगस्ट 2021✔X
37/50
आळंदीची चे जुने नाव काय आहे
A] देवाची आळंदी✔X
B] देवपुरी✔X
C] इंद्रायणी नगर✔X
D] अलंकापुरी✔X
38/50
महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्ष नेत्या होत्या
A] श्रीमती मृणाल गोरे✔X
B] प्रतिभाताई पाटील व✔X
C] नीलम गोरे✔X
D] प्रभा राव✔X
39/50
आधुनिक महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री……….. यांना ओळखले जाते
A] शंकरराव चव्हाण✔X
B] यशवंतराव चव्हाण✔X
C] सुधाकरराव नाईक✔X
D] विलासराव देशमुख✔X
40/50
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाईडन कितवे अध्यक्ष आहेत.
A] 45✔X
B] 46✔X
C] 44✔X
D] 42✔X
41/50
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली.
A] 1970✔X
B] 1972✔X
C] 1975✔X
D] 1974✔X
42/50
गरुड कमांडो दल हे भारतीय………... या सैन्य दलातील आहेre
A] भूदल✔X
B] नवोदल✔X
C] हवाई दल✔X
D] कमांडो दल✔X
43/50
अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.
A] 24 जानेवारी✔X
B] 25 जानेवारी✔X
C] 10 डिसेंबर✔X
D] 25 डिसेंबर✔X
44/50
यशवंतरावाचे आत्मचरित्र कोणते आहे
A] कृष्णाकाठ✔X
B] आत्मवृत्त✔X
C] सह्याद्रिचे वारे✔X
D] कृष्णाकाठ पोर✔X
45/50
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 सली कोणते वृत्तपत्र सुरू केले.
A] जनता✔X
B] मूकनायक✔X
C] बहिष्कृत✔X
D] प्रबुद्ध भारत✔X
46/50
………..सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला
A] ताराबाई शिंदे✔X
B] रमाबाई रानडे✔X
C] सावित्रीबाई फुले✔X
D] अनुसयाबाई काळे✔X
47/50
माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना………... यांनी केलेल्या आंदोलनामुळे मिळाला?
A] बाबा आढाव✔X
B] शरद पवार✔X
C] तृप्ती देसाई✔X
D] अण्णा हजारे✔X
48/50
महात्मा फुले यांनी…………. हे वृत्तपत्र सुरू केले
A] तृतीय रत्न✔X
B] संवाद कौमुदी✔X
C] दीनबंधू✔X
D] शेतकऱ्याचा असुड✔X
49/50
महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महिला विद्यापीठाची स्थापना………. केली
A] 1893✔X
B] 1907✔X
C] 1910✔X
D] 1916✔X
50/50
शाहू महाराजांचे मूळ नाव काय आहे
A] यशवंत✔X
B] प्रतापराव✔X
C] शिवाजीराव✔X
D] यापैकी नाही✔X
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator