Portal exam police bharti 2019 paper
पोर्टल परीक्षा पोलीस भरती २०१९ पेपर
https://policebhartimaha.blogspot.com |
१] खालील पैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती?
१] ऋ-लृ २] ओ- औ
३] क्ष-ज्ञ ४] ष्-श्
२] ‘औ’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे
१] संयुक्त २] दीर्घ
३] ऱ्हस्व ४] स्वरादी
३] ‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजने किती?
१] सहा २] सात
३]आठ ४] नऊ
४] ‘देवऋषी’ या शब्दाचा संधी विग्रह ओळखा ?
१] देव:+ऋषी २]देवर्+ऋषी
३] देव+ऋषी ४] देव+र्षी
५] ‘क्षणैक’ या शब्दाचा संधी विग्रह ओळखा ?
१] क्षण+एक २]क्षण+ऐक
३] क्षणै+एक ४] क्षणै+ऐक
६] ‘वय:+कर’ या शब्दाचा संधी ओळखा?
१] वयष्कार २] वायोस्कर
३] वयस्कर ४] वयकर
७] खालील पैकी शुद्ध शब्दाचा योग्य शब्द लिहा?
१] अनुवंशिंक २] आनुवंशीक
३] आनुवंशिक ४] अनुवंशिक
८] खालील पैकी सामान्यनाम नसलेला शब्द ओळखा?
१] कापड २] ओरड
३] माकड ४] बोकड
९] खालील पैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा?
१] उंदीर २] मंदिर
३] कंदील ४] उंट
१०] खालील पैकी कोणत्या वाक्यात ‘द्वतिय पुरुषवाचक सर्वनाम’ वापरले आहे.
१] तो आपण होऊन माझ्याशी बोलला.
२] आपण आत जाऊ या.
३] आपण आत यावे
४] आपण मूर्ख आहात.
११] विद्यार्थ्यांनी प्रथांना म्हणावी.
१] अज्ञार्थी २] संकेतार्थी
३] विद्यार्थी ४] उदगारार्थी
१२] सर्वांनी देशावर प्रेम करावे.
१] संकेतार्थी २] विद्यार्थी
३] अज्ञार्थी ४] स्वार्थी
१३] देह जावो अथवा राहो.
१] समुच्चय बोधक २] न्यूनत्वबोधक
३] विकल्पबोधक ४] परिणामबोधक
१४] खालील पैकी ‘विकल्पबोधक नसलेला उभयान्वायी अव्यय’ कोणता?
१] अथवा २] की
३] नि ४] वा
१५] खालील पैकी तत्सम शब्द कोणता?
१] वीज २] घोडा
३] तूप ४] पशु
१६] खालील पैकी देशी शब्द कोणता?
१] कंबर २] पाय
३] हाड ४] हात
१७] खालील पैकी उपसर्गघटीत शब्द कोणता?
१] निकामी २] शेतकरी
३] कारागिरी ४] पीकपाणी
१८] खालील पैकी पूर्णाभ्यास्त शब्द कोणता?
१] छुमछुम २] अंगतपंगत
३] मधल्यामध्ये ४] दगडधोंड
१९] खालील पैकी तत्सम नसलेला शब्द कोणता?
१] ग्रंथ २] कन्या
३] उत्सव ४] इनाम
२०] खालील पैकी कोणता शब्द देशी नाही.
१] कंबर २] वांगे
३] कोबी ४] खुळा
________________________________________________________
: उत्तरे :>
१->३ २->३ ३->१ ४->३ ५->१ ६->३ ७->३ ८->२ ९->२ १०->३
११->३ १२->२ १३->३ १४->३ १५->४ १६->१ १७->१ १८->३ १९->४ २०->३