शेवटी Online-Exam आहे, त्या मध्ये खालील उत्तरे आहेत.
1]
ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समुहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास ...... म्हणतात.
A)वाक्य B)
अक्षर समूह C) शब्द D) वर्ण
2]
“ओ” हा सयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरानी बनलेला आहे?
A)अ + इ B) आ + उ
C) आ
+ ऊ D) अ
+ उ
3]
“क्ष” व “ज्ञ” या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?
A)दादोबा B) दामले C) सबनीस D)चीपळूणकर
4]
खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार तालंव्य आहे?
A)जमात B) जल C) जावई D) जात
5]
“व” या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव कोणते?
A)दन्तौष्टय B) कंठौष्टय C) औष्ठय D) मूर्धन्य
6]
विसर्ग हा एक ............... वर्ण आहे.
A) तालव्य B)
ओष्टय C)
कंठय D)
दंततालव्य
7]
“श्र”हे जोडक्षर कसे बनले आहे?
A) स्
+ र् + अ B) ष् + ट् + अ
C)
श् + र् + अ D) श् + र्
8]
“राम वनात जातो “ या वाक्यात एकुण किती मूल ध्वनी आहेत?
A) सात B)
अकरा
C) तीन D)
चौदा
9]
गो + ईश्र्वर……………..
A) गविश्र्वर B)
गवीश्र्वर C) गोवेश्र्वर D)गोश्र्वर
10]
गंत्यतर ...............
A)
मन्वंतर B) जलौघ
C) धारोष्ण D)
अत्यानंद
11]
वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या
शब्दातील जात ओळखा?
A) कर्ता B) कर्म
C) उभयान्वी
अव्यय D) विशेषनाम
12]
खालील दिलेल्या शब्दापैकी विशेषनाम कोणते ते सांगा?
A ) श्रीलंका B) राष्ट्र C) गाय D) दिशा
13]
गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
A)गोडवा B) गोड C) मधूर D) रसाळ
14]
पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता?
A) श्रीमंती B) शांतता
C) सौंदर्य D) चांगली
15]
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्माला त्या
वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय?
A) सर्वनाम B) विशेषनाम
C) सामान्यनाम D) भाववाचकनाम
16]
वास्विक अथवा काल्पनिक, इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना ........ असे म्हणत?
A) सर्वनाम B) नामरुपे C) नामे D) विशेषणे.
17] उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविणयासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात?
A) य, ता B) ई , त्व C) ई , पणा D) इ , त्व
18] कुयाने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते?
A) कुञ्या B) कुञा C) कुञ्याने D) कुञ्याचा.
19] शब्दसबंधीचा योग्य फोड निवडा – साहनुभूती ?
A)सह + अनुभूती B) सहानु+ भुतू
C) सहा + नुमती D) सहन + अनूभूती
20] एक + ऊन .......
A) एकुण B) एकोन
C) ऐकून D) एकून
21] वृक्ष + आरोपण संधी रुप निवडा?
A) वृक्षरोपण B) वृक्षोरोपण
C) वृक्षारोपण D) यापैकी नाही.
22]
गायन………….
A) गै + अन B) गा + आन
C) गै + अन D) गो + अन
23)
आनंदोद्रक ...........
A) आनंद+ ऊद्रेक B) आनंदी +ऊद्रेक
C) आनंद +ऊद्रेक D) आनंदी+ उद्रेक
24)
लोकमान्यांना स्वांञ्याची प्रेरणा दिली?
A) सामान्यनाम B) विशेषनाम
C) भाववाचकनाम D) धातुसाधितनाम
25) “हार” या शब्दाचा अनेकवचनी पर्याय निवडा?
A) हरे B) हारतुरे C) हार D) हरा.