portal police bharti-question-paper
Maharashtra
https://policebhartimaha.blogspot.com/ |
1] ‘परंतु .....यांनी
मराठी मनावर आधिराज्य केले’ या साठी सुसंगत शब्द निवडा.
१] बाळ गंगाधर टिळक
२] प्रल्हाद केशव अत्रे
२]
खालील पैकी ‘संयुक्त स्वर’ कोणते?
१] अ-आ २]
इ-ई
३] ओ-औ ४]
अं-अः
३] ‘शांतता’
या शब्दातील अनुस्वराचा उच्चार ज्या अनुनासिकावर होतो तसा उच्चार खालील पैकी
कोणत्या शब्दाचा होतो.
१] अंबर २]
संथ
३] पंडित ४]
वाङ्मय
४]
खालील पैकी ‘अयोग्य अक्षरावर अनुस्वार’ दिलेल्या चुकीचा शब्द निवडा
१] सुसंगत २]
संरक्षण
३] प्रभंजन ४] पटांगण
५] ‘सज्जन’
या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला
शब्द निवडा?.
१] सत्+जन २] सन्+जन
३] सज्+जन ४] सज्+ज्जन
६] ‘अ’.’आ’.या
स्वरापुढे ‘इ’.’ई’ आल्यास ‘ए’ बनतो या नुसार योग्य शब्दाची निवड करा
१] परोपकार २] देवेंद्र
३] काविच्छा ४] देवालय
७]
खालील शब्दातील ‘शुद्ध’ शब्दाचा क्रमांक निवडा
१] विक्षीप्त २] विक्षिप्त
३] वीक्षीप्त ४] वीक्षिप्त
८]
खालील पैकी ‘अशुद्ध’ शब्दाचा क्रमांक
निवडा .
१] ज्येष्ठ २] दुर्मिळ
३] विशिष्ठ ४] सूत्र
९] दौलताबाद्चे
जुने नाव ‘देवगिरी’ होते, या वाक्यात आलेलेविराम चिन्ह ओळखा?
१] दुहेरी अवतरण चिन्ह
२] अर्धविराम
३] एकेरी अवतरण चिन्ह
४] अपूर्ण विराम
१०]
‘रडणे हा ना धर्म आपुला’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
१] क्रियापद २] विशेषण
३] धातुसाधित नाम ४] सामान्य नाम
११]
‘झाडे’ या शब्दाचे रूप लक्ष्यात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ?
१] पुल्लिंग २] स्त्रीलिंग
३] नपुंसकलिंग ४] उभयलिंग
१२]
‘वधु’ या शब्दाचे अनेक वचन कोणते ?
१] विधवा २]
वधवा
३] वधुरी ४]
वधू
१३]
खालील पैकी प्रश्नातील निश्चित ‘अनेकवचनी’ शब्दाचा पर्याय निवडा
१] बैल २]
गाय
३] रेडा ४]
घोडा
१४]
‘जवळचा मार्ग सोडून आडमार्गाला का जातोस’ या वाक्यातील विशेषण प्रकार ओळखा ?
१] गुणविशेषण
२] नामसाधित
विशेषण
३] सार्वनामिक विशेषण
४] अव्ययसाधित विशेषण
१५]
खालील पैकी ‘धातुसाधित विशेषणाचे’ उदाहरण कोणते?
१] पडकी भिंत २] उंच भिंत
३] चौथी भिंत ४] पुढची भिंत
१६]
‘राजू राशेकला रड्वितो’ वाक्याचा क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
१] शक्य क्रियापद २] प्रायोजक क्रियापद
३] संयुक्त क्रियापद ४] अकर्मक क्रियापद
१७]
‘मनीषा इयत्ता सातवी मधील सर्वात हुशार मुलगी आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा?
१] स्वार्थ २] आज्ञार्थी
३] विध्यर्थ ४] संकेतार्थ
१८]
खालील पैकी ‘अशुद्ध’ धातुसाधित कोणते?
१] जेवून २]
ठेवून
३] देवून ४]
धावून
१९]
देह जावो अथवा राहो वाक्यातील उभ्यान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा?
१] समुच्यय बोधक २] न्यूनत्व बोधक
३] विकल्प बोधक ४] परिणाम बोधक
२०]
ठीक ! आम्ही येऊ तुमच्याकडे- या वाक्यातील केवलप्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा
१] विरोध दर्शक २] प्रशसादर्शक
३] संबोधन दर्शक ४] संमतीदर्शक
२१]
रमेश परवा दिल्लीला पोहचला- या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा
१] विशेषण २] क्रियाविशेषण
३] उभयान्वयी अव्यय ४] या पैकी नाही
२२]
असल्या नखऱ्यानि त्याचेच नुकसान होणार आहे- अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
१] गुण विशेषण
२] संख्या विशेषण
३] सार्वनामिक विशेषण
४] धातुसाधित विशेषण
२३]
हि काय अभिमानास्पद गोष्ट आहे ? या वाक्यातील ‘काळ’ कोणता
१] साधा वर्तमान काळ
२] साधा भूत काळ
३] साधा भविष्य काळ
४] अपूर्ण वर्तमान काळ
२४]
‘लेकरू’ या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
१] लेकरू २]
लेकरा
३] लेकरूचा ४]
लेकरे
२५]
माझा खाऊ मला द्या-- वाक्यातील अधोरेखित शब्दाची ‘विभक्ती’ ओळखा?
१] संप्रदन २]
कर्म
३] अपदान ४]
संबंध
२६]
शितू भयाने मागे सरली-- या वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक ‘विभक्ती’ ओळखा?
१] प्रथमा २] द्वतीया
३] तृतीया ४]
चतुर्थी
२७]
बहुतेक परीचरिका प्रमाणिक असतात-- या वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा?
१] अकर्मक कर्तरी २] कर्मणी
३] सकर्मक कर्तरी ४] भावे.
२८]
‘भावे प्रयोगाचे’ वाक्य ओळखा
१] गुरुजींनी मुलास शिकवले
२] पोपट पेरू खातो
३] गायीने चारा खाल्ला
४] बाबांनी नवा चष्मा आणला
२९]
असल्या भाकडकथावर कोण विश्वास ठेवील... या वाक्याचा अर्थ न बदलता ‘विधानार्थी’
वाक्य करा.
१] असल्या भाकडकथावर कोणी ऐकणार नाही
२] असल्या भाकडकथावर विश्वास ठेवतात अस
नाही.
३] असल्या भाकडकथावर बरेच विश्वास ठेवतात
४] असल्या भाकडकथावर कोणी विश्वास ठेवणार
नाही.
३०]
‘चांदने’ या शब्दाचा ‘समानार्थी’ नसलेला शब्द ओळखा.
१] चंद्रिका २] उषा
३] कौमुदी ४] ज्योत्सना.
_______________________________________
Ans:
________________________________________
1=2 2=3 3=2 4= 1
5= 1 6= 2
7=2
8=2 9=2 10=3
..............................................................................
11=3 12=4 13=4
14=4 15=1 16=2
17=1 18=3 19=3
20=4
...............................................................................
21=2
22=3 23=1 24=2
25=4 26=1
27=1
28=1 29=4
30 =2
................................................................................