1/31
'ज्ञ्' हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या व्यंजनापासून संयुक्तरीत्या तयार झाले आहे?
1) द्+न्✔X
2) द्+ण्+य्✔X
3) द्+न्+य्✔X
4) ज्ञ्+य्✔X
2/31
मात्रा म्हणजे काय?
1) औषधाचे प्रमाण✔X
2) अक्षरांचा उच्चार करावयास लागणारा कालावधी✔X
3) स्वरांचा उच्चार करावयास लागणारा कालावधी✔X
4) यांपैकी नाही✔X
3/31
खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण 'प' वर्गातील आहे?
1) ण्✔X
2) म्✔X
3) ङ्✔X
4) न्✔X
4/31
पुढीलपैकी उष्म वर्ण ओळखा.
1) अ, आ✔X
2) ह✔X
3) श, ष, स✔X
4) क,ख,ग✔X
5/31
खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? - 'ए'
1) ऱ्हस्व स्वर✔X
2) दीर्घ स्वर✔X
3) संयुक्त स्वर✔X
4) स्वरादी✔X
6/31
'क्ष' व 'ज्ञ' या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?
1) दादोबा✔X
2) दामले✔X
3) सबनीस✔X
4) चिपळूणकर✔X
7/31
अं अः यांना व्याकरणात काय म्हटले जाते?
1) स्वरान्त✔X
2) स्वर✔X
3) स्वरादी✔X
4) विजातीय स्वर✔X
8/31
खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.
1) खू, फ्, ध्✔X
2) क्, टू, प्✔X
3) च्, र्, व्✔X
4) ज्, च्, न्✔X
9/31
पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. - क, र, थ, म
1) क्✔X
2) थ्✔X
3)र्✔X
4) म्✔X
10/31
दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा.
1) ध्✔X
2) य्✔X
3) ल्✔X
4) व्✔X
11/31
'संयुक्त स्वर म्हणजे काय?
1) एकाच स्वराला 'संयुक्त स्वर' असे म्हणतात.✔X
2) दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना 'संयुक्त स्वर' असे म्हणतात.✔X
3) तीन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना 'संयुक्त स्वर' असे म्हणतात.✔X
4) एक स्वर व एक व्यंजन एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना 'संयुक्त स्वर' असे म्हणतात.✔X
12/31
'क्षू, ज्ञ्' यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते?
1) संयुक्त व्यंजने✔X
2) व्यंजने✔X
3) कठोर व्यंजने✔X
4) मृदू व्यंजने✔X
13/31
पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते?
अ) आ, ई, ऊ, ओ✔X
ब) ऊ, ऌ, ई, झ✔X
क) अ, इ, ई, उ✔X
ड) ए, ऐ, ओ, औ✔X
1) अ✔X
2) ब✔X
3) क✔X
4) ड✔X
14/31
'ख्, झ्' या वर्णांना काय म्हणतात?
1) उष्म व्यंजन✔X
2) महाप्राण✔X
3) स्वतंत्र✔X
4) अर्धस्वर✔X
15/31
'ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे साहाय्य घ्यावे लागते, त्यांना ...........म्हणतात.
अ) स्वरादी क) व्यंजन✔X
ब) स्वर ड) संयुक्त स्वर✔X
1) अ फक्त बरोबर अन्य सर्व चूक✔X
2) ब आणि क बरोबर अन्य सर्व चूक✔X
3) क फक्त बरोबर अन्य सर्व चूक✔X
4) ड फक्त बरोबर अन्य सर्व चूक✔X
16/31
मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्वीकारले आहेत?
अ) ए व ऐ ब) ऊ व औ✔X
क) ॠ व ऌ ड) अॅ व ऑ✔X
1) अ आणि क बरोबर अन्य सर्व चूक✔X
2) ब फक्त बरोबर अन्य सर्व चूक✔X
3) क आणि ड बरोबर अन्य सर्व चूक✔X
4) ड फक्त बरोबर अन्य सर्व चूक✔X
17/31
खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती?
अ) च् ब) फ्✔X
क) द् ड) थ्✔X
1) फक्त अ, ब, ड✔X
2) फक्त ब, क✔X
3) फक्त क, ड✔X
4) फक्त ब, ड✔X
18/31
पुढील विधाने वाचा.
अ) ढ्, फ् ही महाप्राण व्यंजने आहेत.✔X
ब) स्, ख् ही अल्पप्राण व्यंजने आहेत.✔X
क) त्, थ् ही कठोर व्यंजने आहेत.✔X
1) फक्त अ बरोबर✔X
2) फक्त ब चूक✔X
3) फक्त ब व क चूक✔X
4) फक्त अ व ब चूक✔X
19/31
खालील व्यंजन गटातील 'महाप्राण' व्यंजनाचा गट ओळखा.
1) य्, र्, ल्, व्✔X
2) खू, घ्, छ्, झू✔X
3) अ, आ, ई, ऊ✔X
4) त्, ट्, प्, च्✔X
20/31
खाली काही स्वर दिले आहेत. त्यातील काही संयुक्त स्वर आहेत. ते दाखविण्याची सोय पर्यायी उत्तरांतून शोधा.
ब) अ, आ क) इ, उ✔X
ड) ए, ऐ इ) ओ, औ✔X
1) ब आणि ड✔X
2) क आणि इ✔X
3) फक्त क✔X
4) ड आणि इ✔X
21/31
मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत?
1) पाच✔X
2) तीन✔X
3) चार✔X
4) सहा✔X
22/31
क्, च्, त्, टू, प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात?
1) स्पर्श व्यंजने✔X
2) अंतस्थ व्यंजने✔X
3) उष्प व्यंजने✔X
4) मृदू व्यंजने✔X
23/31
वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही?
1) ऋ✔X
2) ञ✔X
3) लृ✔X
4) ज्ञ✔X
24/31
उच्चारभेदानुसार “य, व, र, ल्” या वर्णांना काय म्हणतात?
1) स्वर✔X
2) अर्धस्वर✔X
3) अर्धव्यंजन✔X
4) संयुक्त वर्ण✔X
25/31
य्, र्, लू, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.
1) इ, ऊ, ऋ, ऌ ऌ✔X
2) ई, उ, ऋ, ऌ✔X
3) इ, उ, ऋ, ऌ✔X
4) ई, ऊ, ऋ, ऌ✔X
26/31
'क्ष' आणि 'ज्ञ' ही -…………आहेत.
1) महाप्राण✔X
2) अल्पप्राण✔X
3) जोडाक्षरे✔X
4) यापैकी कोणतेही नाही✔X
27/31
पुढे काही वर्णप्रकार दिलेले आहेत. त्याचा अचूक क्रम ओळखा.
‘शू, क, ह्, व्'✔X
1) स्पर्श, महाप्राण, अर्धस्वर, उष्मे✔X
2) उष्मे, स्पर्श, महाप्राण, अर्धस्वर✔X
3) महाप्राण, अर्धस्वर, स्पर्श, उष्णे✔X
4) अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्पर्श✔X
28/31
पुढे काही विधाने दिली आहेत. त्या आधारे योग्य पर्याय निवडा.
अ) स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत.✔X
ब) व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची आहेत.✔X
1) फक्त अ बरोबर✔X
2) फक्त ब बरोबर✔X
3) अ आणि ब बरोबर✔X
4) अ आणि ब चूक✔X
29/31
अनुस्वार याचा अर्थ काय?
अ) समोरून झालेला उच्चार✔X
ब) पाठीमागून, नंतर झालेला उच्चार✔X
क) उच्चारावर स्वार होणारा उच्चार✔X
ड) उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार✔X
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत?✔X
1) अ आणि ब फक्त✔X
2) ब आणि क फक्त✔X
3) अ आणि ड फक्त✔X
4) अ, ब आणि क फक्त✔X
30/31
खू, घ्, छ्, द्, ढ् ह्या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात?
1) अल्पप्राण✔X
2) महाप्राण✔X
3) अल्पप्राण व महाप्राण✔X
4) वरीलपैकी एकही नाही✔X
स्पष्टी.: उच्चार करताना हवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असेल तर तो वर्ण महाप्राण असतो. अशा वर्णात 'ह' ची छटा असते.✔X
31/31
मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर ….. आहेत.
1) 24✔X
2) 25✔X
3) 26✔X
4)23✔X
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator