Police Bharti paper 2021 marathi भाग [२]
https://policebhartimaha.blogspot.com
१] ‘ह’ हा वर्ण खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे?
१] महाप्राण २]
उष्म
३] अर्धस्वर ४] स्वतंत्र
२] ‘जमाव’ या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
१] तालव्य २] मूर्धन्य
३] दंततालव्य ४] कंठतालव्य
३] ‘गंधर्व’ हा शब्द पर-सवर्णाचा वापर करून हसा लिहाल?
१] गडःधर्व २]
गव्धर्व
३]गन्धर्व ४] गत्र्धर्व
४] वाक्पती- या शब्दाचा संधीचा विग्रह कोणता?
१] वाक्य+पती २] वाग+पती
३] वाक्+पती ४] वाक्+पति
५] यश:+धन या शब्दाचा संधीचा विग्रह कोणता?
१] यश:धन २] यशुधन
३] यशर्धन ४] यशोधन
६] सदाचार या शब्दाचा संधीचा उपयोग करू खालील पैकी योग्य शब्द कोणता?
१] भगवन्नाम २] सच्चरित
३] सदानंद ४] षण्मास
७] दिवसात तुझी कमाई किती?
१] उदगारचिन्ह २] पूर्णविराम
३] अर्धविराम ४] प्रश्नचिन्ह
८]बोलणाऱ्याचे काय जाते?
१] सामान्यानाम २] विशेषनाम
३] क्रियापद ४] धातुसाधितनाम
९] ‘काटे’ या शब्दाचे लिंग कोणत्ये?
१] पुलिंगी २] स्त्रीलिंगी
३] नपुसकलिंगी ४] उभयलिंगी
१०] खालील पैकी संबधीसर्वनामाचे वाक्य कोणते आहे?
१] जो करतो तो बोलतो
२] कोणी करावे कोणी बोलावे
३] कोण काय बोलणार
४] तो करतो व बोलतो
११] बिकट वाट वहिवाट नसावी.
१] धातुसाधित विशेषण २] संखाविशेषण
३] सार्वनामिक विशेषण ४] गुणविशेषण
१२] पारुने पाच पेरू खाऊन टाकले.
१] संयुक्त क्रियापद २] शक्यक्रियापद
३] प्रयोजक क्रियापद ४] अकर्मकक्रियापद
१३] मला बरे वाटले तर मी येईन.
१] स्वार्थी २] आज्ञार्थी
३] विध्यर्थी ४] संकेतार्थी
१४] स्थलवाचक ‘क्रियाविशेष अव्यव’ औळखा?
१] सर्वत्र २] तूर्त
३] नेहमी ४] व्यर्थ
१५] शाबास! असच यश पुढे मिळव.
१] आश्चर्यादर्शक २] हर्षदर्शक
३] समंतीदर्शक ४] प्रशंसादर्शक
१६] खालील पैकी ‘संबोधन दर्शक’ केवलप्रयोगी अव्यव’ कोणते?
१] जी हा! २] अच्छा
३] धिक! ४] अहो!
१७] सर्वत्र अंधार पसरला होता.
१] शब्दयोगी अव्यव २] क्रियाविशेषण
३] केवल प्रयोगी ४] उभयान्ववी अव्यव
१८] मुले मैदानावर खेळतात
१] तृतिया २] दृतीय
३] सप्तमी ४] प्रथमा
१९] पक्षी आकाशात उडतात.
१] अकर्मक कर्तरी २] कर्मणी
३] सकर्मक कर्तरी ४] भावे
२०] गावोगाव: समासाचा प्रकार औळखा
१] द्द्विगु
समास २] व्दंद्व समास
३] अव्यावी समास ३] बहुव्रीही समास
उत्तरे........................................
1)=१ २)=१ 3)=३
4)=२ 5)=४
6)=३ 7)=४ 8)=४ 9)=१ 10)=१
11)=४ 12)=१ 13)=४ 14)=१ 15)=४
16)=४ 17)=२ 18)=४ 19)=१ 20)=३
...................................................