पोर्टल प्रश्नपत्रिका पोलीस भरती
Police-Bharti-Question-paper-
१] 'गोड' या शब्दाचा 'समानार्थी' शब्द कोणत?
1]
चविष्ट २] मधुर
३]
कडू ४] धोड
२] 'टिकाऊ' या शब्दाचा 'विरुद्धार्थी' श्ब्व्दाचा
क्रमांक लिहा?
१]
ठिसुळ २] टाकाऊ
३]
कोमल ४] अल्पायु
३] खालील पैकी 'समानार्थी' नसलेल्या शब्द कोणता?
१]
शरीर २] तनय
३]
काय ४] देह
४] स्थूल या शब्दाचा 'विरुद्धार्थी' शब्द कोणता?
१]
अवाढव्य २] अशक्त
३]
सूक्ष्म ४] लहान
५] 'आकाशात वावरणारे प्राणी'-- या शब्दसमुहा
बद्दल योग्य शब्द निवडा.
१]
भूचर २] खेचर
३]
जलचर ४] उभयचर
६] 'नाटकाच्या आरंभीचे स्तवन गित'- या शब्दसमूहा बद्दल योग्य शब्द निवडा.
१]
अभंग २] नांदी
३] स्वागत ४] भरत वाक्य
७] खालील पैकी चुकीची जोडी कोणती?
१]
दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
२] दर
पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
३]
दर महिन्यला प्रसिद्ध होणारे – मासिक
४] दर सहा महिन्यला प्रसिद्ध होणारे – ष्णमासिक
८] एकमेंकावर अवलंबून असलेल्या खेरीज
देशांमध्ये व्यापार होत नाही.
१]
परावलंबी २] परधर्जीने
३]
पराकोटीचे ४] परस्वरावलंबी
९] 'चर्पट पंजरी' या आलंकारिक शब्दाचा खालील पैकी
अर्थ कोणता?
१]
अर्थहीन पाठांतर २] लांबत जाणारे काम
३]
वायफळ बडबड ४] खरडपट्टी काढणे'
१०] 'रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते'- या
वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्यात रुपातर करा
१]
रंगरंगोटी केले नाहीतर घर बेढब दिसत नाही
` २]
रंगरंगोटी ने घर सुंदर दिसते असे नाही
३] रंगरंगोटी
केल्याखेरीज घर सुंदर दिसत नाही
४] रंगहीन घर सुंदर दिसत नाही
११] फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला.-----या वाक्याचा प्रकार कोणता?
१]
मिश्रावाक्य २] संयुक्त वाक्य
३]
केवळ वाक्य ४] संकेतार्थी वाक्य
१२] आरोग्याधीकाराला अर्ज लिहिताना कोणता मायना
वापरतात
१]
श्रीयुक्त २] तीर्थस्वरूप
३]
प्रिय मोह्दय ४] माननीय
१३] 'धारण करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा.
१]
धीर धरणे २] लक्ष्यात ठेवणे
३]
कष्ट करणे ४] अंगीकारणे
१४] सच्या देशभक्त आपल्या देशा साठी ____
लढण्यात तयार असतो --या वाक्यप्रचाराची योग्य निवड करा.
१]
शहानिशा करून २] भान हरपून
३]
जीवला जीव देवून ४] सर्वस्वाचा
त्याग करून
१५] 'परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे' या
अर्थाची म्हण निवडा.
१]
हलवायाच्या दारावर तुळशी पत्र देणे
२]
उंटावर बसून शेळ्या राखणे
३]
हाताचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे
४]
देखल्या देवा दंड वत.
१६] 'ग्रेस' यांचे टोपण नाव कोणते?
१]
शंकर केशव कानेटकर २] दिनकर गं
केळकर
३]
गोविंद त्र्य दरेकर ४]
दत्तात्रय कोंडो घाटे
१७] खालील पैकी चुकीची जीडी असणारा क्रमांक
कोणता?
१]
एकच प्याला – रा.ग.गडकरी
२] नटसम्राट
– वी.व. शिरवाडकर
३]
संशय कल्लोळ – गो.ब.देवल
४] सौभट –
कृष्णाजी प्र खाडिलकर
१८] आपल्या मोठ्या भावाला पत्र लिहिताना--कोणता
मायना वापराल?
१]
तीर्थस्वरूप २] श्रीयुक्त
३]
तीर्थस्वरूप ४] श्रीमान
१९] 'ईश्वराचे स्वरूप हे निर्गुण व निरंकार आहे'
या वाक्याचा प्रकार कोणता?
१]
मिश्रवाक्य २] केवलवाक्य
३]
संयुक्त वाक्य ४] या पैकी नाही.
२०] 'शरयू आस्तिक आहे' ---या वाक्याचे अर्थ न बदलता केलेले
नकारार्थी वाक्य कोणते?
१]
शरयू अस्तिक नाही
२] शरयूचा
देवावर विश्वास आहे
३]
शरयू नास्तिक नाही
४] शरयू
नास्तिक आहे.
२१] 'श्रावणीला थंडी वाजते' या वाक्याचा प्रयोग
ओळखा.
१]
अकर्मक कर्तरी २] कर्मणी
३]भावे
४] सकर्मक
कर्तरी
२२] तो कामगारांना कडक शब्दात बोलतो. अधोरेखित शब्दाचा विभक्ती ओळखा
१]
संप्रदान २] कर्म
३]
आपादन ४] करण
२३] तुझ्या घरी कोण कोण आहेत अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा?
१]
षष्ठी २]
तृतीया
३]
सप्तमी ४] पंचमी
२४] झाडावर बसलेल्या कावळ्यांनी कलकलाट
केला---या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
१]
कावळा २]
कावळ्याने
३]
कावळ्यांनी ४] कावळ्या
२५] 'ऑलम्पिक ज्योत पेटत राहील' या वाक्याचा काळ
कोणता?
१]
साधा भविष्यकाळ २] पूर्ण
भविष्यकाळ
३]
अपूर्ण भविष्यकाळ ४] रिती
भविष्य काळ
२६] खालीळ पैकी कोणत्या वाक्यात 'वर' या शब्दाची
जात नाम आहे
१]
तो झाडावर खारीसरखा चढला
२] वरचा मजला रिकामा आहे .
३] दशरथाने
कैकयीला दोन वर दिले
4] रस्त्याने जाताना वर बघ
२७] मरावे परी कीर्तिरूपे उरावे
वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?
१]
विकल्पबोधक २] परिणाम
बोधक
३]
समुच्यय ओढक ४] न्यूनत्व
बोधक
२८] 'तू जपून टाक पाउल जरा'-- या वाक्यातील
क्रीयाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा?
१]
स्थलवाचक २] रीतिवाचक
३]
कालवाचक ४] परिणाम वाचक
२९] 'त्याने आपण हून गुन्हा कबूल केला'' अधोरेखित
शब्दाची जात ओळखा?
१]पुरुष
वाचक सर्वनाम २] द्वतीय पुरुष
वाचक
३]
आत्मवाचक सर्वनाम ४] अनिश्चिती
सर्वनाम
ANS
...............................................................................
1=2 2=1 3=3 4=3 5=2 6=2 7= 2 8= 3 9= 4 10=3
.........................................................................................................
11=3 12=4 13=4 14=2 15=1 16=2 17=4 18=4 19=2 20=3
............................................................................................................
21=1 22= 1 23=3 24=4 25=4 26=3 27=4 28=3 29= ३
...........................................................................................................