अगोदर संपूर्ण प्रश्न वाचा शेवटी ऑनलाईन परीक्षेत उत्तरे आहेत
51) पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.
1) गुंडी,
चप्पल
2) अनारसा,
शिकेकाई
3) थाली,
दादर
4) गुडघा,
हाड
52)Antinational या पारिभाषिक शब्दाचा मराठीतील अर्थ काय?
1) 2) निवासी भारतीय
3) देशाचा नागरिक 4) राष्ट्रद्रोही
53) हा शब्द तत्सम नाही.
1) पूजा 2)
गीता
3) लीला 4) मेहनत
54) पुढीलपैकी देशी नसलेला शब्द आहे.
1) ताई 2)
बाजरी
3) गुडघा 4) झोप
55) पुढीलपैकी तत्सम शब्द नाहीत.
1) भाऊ,
गाव 2)
जल, ग्रंथ
3) कर,
ग्रंथ 4) परंतु,
यद्यपि
56) पुढीलपैकी कोणता शब्द
तत्सम या गटातील आहे?
1) कलश 2)
पोथी
3) माणूस 4) ताईत
स्पष्टी. : कलश हा मूळ संस्कृत शब्द आहे.
57) पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा.
1) कवि 2) दूध
3) काम 4) झाड
58) पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा.
1) भाऊ 2) ग्रंथ
3) झोप
4) धोंडा
59) 'फणस' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
1) पोर्तुगीज 2) फ्रेंच
3) फार्सी 4) कन्नड
60) पुढील शब्द कोणत्या उपसर्गाचे आहेत?
- अजाण,
अबोल, अनोळखी
1) संस्कृत 2) मराठी
3) फारसी 4) अरबी
61) खालीलपैकी अरबी शब्दांचा गट ओळखा
अ) कामगार,
मालक
ब) शाहीर,
साहेब
क) अर्ज,
किल्ली
ड) हुकूम,
तपास
1) फक्त अ व ड बरोबर
2) फक्त ब बरोबर
3) फक्त क बरोबर
4) फक्त क व ड बरोबर
62) पुढीलपैकी परभाषी शब्द
कोणते ते ओळखा?
1) दगड,
घोडा, हाड
2) हापूस,
कामगार, जाहीर
3) पोट,
रेडा, झोप
4) गुडघा,
बाजरी, कंबर
63) 'तूप' हा शब्द कोणत्या
भाषेपासून मराठीत आला?
1) तेलुगू 2) कन्नड
3) फार्शी 4) अरबी
स्पष्टी. : प्रश्न संदिग्ध आहे. कारण तूप हा शब्द आयोगाने काही परीक्षेत तेलगू भाषेतील आहे असे उत्तर दिले आहे.
64) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
1) भूगोल 2) पाय
3) डोके 4)
चिमणी
65)………हा शब्द तद्भव आहे.
1) गुरु
2) कोवळा
3) पुत्र 4) पीडा
66) दवाखाना, दिवाणखाना हे
शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेच्या प्रभावातून आलेले आहेत?
1) फारसी 2) कन्नड
3) संस्कृत 4) गुजराती
67) 'साहेब' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला?
2) पोर्तुगीज 4) बंगाली
1) इंग्रजी 3) अरबी
स्पष्टी.: साहेब हा अरबी भाषेतून आलेला शब्द आहे.
68) खाली दिलेल्या शब्दातून तेलगू भाषिक शब्द ओळखा.
1) अनारसा 2) रिकामटेकडा
3) मठ्ठा 4)
विळी
स्पष्टी.: अनारसा - तेलगू, रिकामटेकडा - गुजराती, मठ्ठा - तामिळी, विळी – कानडी
69) खालील पर्यायांमधील तद्भव शब्द ओळखा.
1) विद्वान 2)
कोवळा
3) यद्यपी 4) जल
स्पष्टी. : पर्याय 1, 3, 4 तत्सम आहेत. तर कोमल पासून कोवळा हा तद्भव शब्द तयार झाला आहे.
70) अर्ज, कसब, खर्च, तमाशा मराठी भाषेने हे शब्द कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहेत?
1) फार्शी 2) अरबी
3) पोर्तुगीज 4) फ्रेंच
स्पष्टी.: दिलेले शब्द अरबी भाषेतील आहे.
71) खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा.
1) झाड,
दगड, धोंडा,
घोडा
2) अर्ज,
मंजूर, शाहीर,
मालक
3) पान,
पाय, सासू,
सासरा
4) कर्ण,
चक्र, विद्वान,
जल
स्पष्टी: पर्ण-पान, पद-पाय, स्वसृ - सासू, श्वसूर – सासरा
72)लोकमान्यांनी स्वतंञ्याची प्रेरणा दिल
A) सामान्यनाम
B) विशेषनाम
C) भाववाचक नाम
D) धातुसाधित नाम.
73) दशरथाने कैकेयीला दोन वर दिले. अधोरेखित शब्द ओळखा?
A) नाम
B) सर्वनाम
C) क्रियाविशेषण
D) शब्दयोगी अव्यव.
74) चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत?
A) धातुसाधित नाम
B) भाववाचक नाम
C) सामान्यनाम
D) सर्वनाम.
75) “हार” या शब्दाचे अनेकवचनी पर्याय निवडा?
A) हारे
B) हारतुरे
C) हार
D) हारा.