26) भीति, भूगोल, भगवान हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत?
1) तत्सम 2)
तद्भव
3) देशी 4) परभाषीय
27) पुढील शब्दातील तत्सम आणि तद्भव शब्द ओळखा.
अ) कलश ब) कळस
क) क्लेश ड) किळस
1) अ आणि क तद्भव,
ब आणि ड तत्सम
2) अ आणि ब तत्सम,
क आणि ड तद्भव
3) अ आणि क तत्सम,
ब आणि ड तद्भव
4) ब आणि क तत्सम,
अ आणि ड तद्भव
28) खाली दिलेल्या पर्यायी शब्दांत कोणता शब्द तत्सम आहे?
अ) जमीन ब) भुई
क) पृथ्वी ड) काळी आई
1) अ बरोबर अन्य सर्व चूक
2) ब बरोबर अन्य सर्व चूक
3) क बरोबर अन्य सर्व चूक
4) ड बरोबर अन्य सर्व चूक
29) 'गुन्हेगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
1) अरबी
2) फारसी
3) पोर्तुगीज 4) गुजराती
30) खालील गटातील तत्सम शब्दांचा गट ओळखा.
1) पान,
कान, दूध 2)
कन्या, सत्कार,
उत्सव
3) पोट,
घाम, ओठ 4) आग,
ग्रंथ, काम
31) पुढील विधाने वाचा.
अ) तत्सम शब्द संस्कृतमधून रूपबदल न होता येतात; पण अनेकदा त्यांच्या अर्थात बदल होतो.
ब) देशी शब्दांची सरल व्युत्पत्ती सांगता येते.
1) अ आणि ब बरोबर
2) फक्त अ बरोबर
3) फक्त ब बरोबर
4) अ आणि ब चूक
32) अण्णा, अप्पा, अक्का- ताई हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ?
1) तेलगू 2) तामिळी
3) कानडी 4) गुजराथी
33) 'अर्ज' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे.
1) कानडी 2) फारसी
3) अरबी 4)
हिंदी
34) तेलगु भाषिक नसलेला शब्द
1) अनारसा 2) शिकेकाई
3) बंडी 4)
खलबत्ता
35) इंग्रजी भाषेतील नसलेला शब्द
1) ऑफिस 2) साहेब
3) डॉक्टर 4) स्टेशन
36) संस्कृतमधून आलेल्या तत्सम शब्दांचा गट ओळखा.
1) अण्णा,
ताई, बांगडी,
हंडा
2) राज्य,
विचार, तर्क,
दुष्ट
3) डबी,
बंडी, तांडेल,
वेठ
4) पगार,
लिंबू, संत्रा,
तुरुंग
37) खाली दिलेल्या शब्दांतील कानडी शब्द अचूक ओळखा.
अ) किल्ली,
गाजर, खलबत्ता
ब) बटाटा,
तंबाखू, हापूस
क) कंबर,
गुडघा, पोट
ड) घास,
घर, भाऊ
1)
अ बरोबर अन्य सर्व चूक
2) ब बरोबर अन्य सर्व चूक
3) क बरोबर अन्य सर्व चूक
4) ड बरोबर अन्य सर्व चूक
38) खालील पर्यायांपैकी अरबी शब्दाचा पर्याय ओळखा.
1) पेशवा
2) डबा
3) मेहनत 4) बटाटा
39) खालीलपैकी तत्सम शब्दाचा गट ओळखा.
1) कान,
सासू, दूध,
ओठ
2) मंजूर,
मालक, झोप,
कावळा
3) तूप,
फणस, कापूस,
पान
4) कलश,
विद्वान, कोमल,
पद
40) 'तद्भव शब्द' ओळखा. (प्रश्न संदिग्ध आहे)
1) क्लेश
2) किळस
3) कलश 4) घास
41) शिवाजी महाराज ही एक विभूती होती. 'विभूती' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
अ) तत्सम शब्द क) देशी शब्द
ब) तद्भव शब्द ड) संस्कृत शब्द
1) अ आणि क बरोबर
2) ब आणि क बरोबर
3) अ आणि ड बरोबर
4) कोणतेही नाही
42) कर, पुष्प, जल, पृथ्वी हे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आले. या शब्दाचा प्रकार कोणता?
1) तद्भव 2)
तत्सम
3) देशी
4) परभाषीय
43) पुढे दिलेल्या गटात परभाषीय शब्द नसलेला गट ओळखा.
1) शेट,
दलाल 2)
पगार, कोबी
3) झोप,
खुळा 4)
खर्च, मेहनत
44) 'डोळा' या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता?
1) देशी शब्द 2)
परभाषीय शब्द
3) तत्सम शब्द 4)
इंग्रजी शब्द
45) पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?
1) कांबळे
2) डबा
3) किडूकमिडूक 4) शिकेकाई
46) पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे?
1) डोंगर 2)
दगड
3) लेकरू 4) गाडगे
47) खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत?
1) पगार,
कोबी, हापूस
2) विळी,
चाकरी, किल्ली
3) पोशाख,
सामान, हकिकत
4) डहाळी,
ढेकूण, धोंडा
48) तद्भव शब्द असलेला अचूक शब्दांचा गट कोणता? योग्य पर्याय निवडा
अ) घास,
ओठ, काम,
दूध
ब) सार,
डबा, गुढी,
तपास
क) परंतु,
ग्रंथ, नदी,
कर्म
ड) घर,
गाव, कोवळा,
घाम
1) पर्याय अ व ब बरोबर आहेत.
2) पर्याय ब व ड बरोबर आहेत.
3) पर्याय अ व ड बरोबर आहेत.
4) पर्याय क व ड बरोबर आहेत.
49) देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा.
1) अर्ज,
बटाटा, कोबी,
अत्तर
2) बाजरी,
वांगे, ढेकूण,
चिमणी
3) घर,
सासू, सासरा,
गाव
4) भीती,
पृथ्वी, चाक,
आग
50) पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा
1) घमेले,
पायरी, लोणचे
2) बटन,
नर्स, सर्कस,
3) हंडा,
पाट, आई
4) ताळा,
अनारस, डबी