Police bharti question paper
https://policebhartimaha.blogspot.com/ |
Police bharti question paper
1] अंदमान व निकोबार बेटा दरम्यान सागरी भाग खालील
पैकी कोणत्या नावे प्रसिद्ध आहे
१] 0० चॅनेल २] ५० चॅनेल
३] १०० चॅनेल ४] १००० चॅनेल
२] महाराष्ट्रातील
.....जिल्हा सर्वात शेवटी निर्माण करण्यात आला
१] जालना
२] गडचिरोली
३] मुबई उपनगर ४]
गोंदिया
३] ...हे रायगड
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून कार्यरत आहे
१] श्री वर्धन २]
अलिबाग
३]
रायगड ४] यापैकी
४] सिंहोली हे खलील
पैकी कोणत्या देश्यातील एक लोकजमाल (वंश)आहे
१] श्रीलंका २]
आफ्रिका
३] चीन ४] भारत
३] चीन ४] भारत
५] भारतातील .......
राज्यातून कर्कवृत्त (२३/१/२० उत्तर ) गेलेले आहेत
१] ८ २] १०
३] २५ ४]
२८
६] बीटन मधील लंडन
हे शहर .....नदीवर वसले आहे
१]पोतोम्यॅक
२] यांमून
३] टेम्स ४] स्प्री
७] सूर्यप्रकाश
पृथ्वीवर पोहचण्या साठी सामान्यत .....इतका वेळ लागतो
१] ८ से २] ८ मिनिटे
३] १५ मिनिटे ४] २० मिनिटे
८] खालील पैकी कोटे
राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही
१] केरळ
२] तामिळनाडू
३] आंध्रप्रदेश ४] ओरिसा
९] राज्यातील .....
या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने एकवटलेले आहे
१] कोल्हापूर २] सोलापूर
३] अहमदनगर ४]
पुणे
१०] खालील पैकी
कोणते वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरु केले गेले
१] संवाद कौमुदी २] सुभोद पत्रिका
३] समाचार पत्रिका ४] दर्पण .
११] १८९७ साली बंगाल
मध्ये रामकृष्ण मिशन या धर्म संस्थेची स्थापना
खालील पैकी कोणी केली
खालील पैकी कोणी केली
१] रामकृष्ण परमहंस २]
अरवीर घोष
३]
डॉ.आंबेडकर ४] स्वामी विवेकानंद
१२] उठा जागे व्हा
आणि ध्येय सिद्धी झाल्या शिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला
१]
रामकृष्ण परमहंस २] अरवीर घोष
३]
डॉ.आंबेडकर ४] स्वामी विवेकानंद
१३] हिंदुस्थानात
प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे श्रेय कोणास हवे
१]
न्या. रानडे २] न्या. तेलंग
३]
गोपाळकृष्ण गोखले ४] या पैकी नाही
१४] खालील पैकी
कोणत्या समाजसुधारकाने भारतीय राजकारणास आर्थशास्त्राची जोड दिली .
१] न्या. रानडे २] न्या. तेलंग
३]
गोपाळकृष्ण गोखले ४] यापैकी नाही
१५] पंचहौदी मिशन
प्रकरणी विवेकविरुद्ध जाऊन प्रायश्चीत घेऊन समाजसुधारनेच्या तत्वज्ञानास
कोणी धक्का दिला
१] न्या. रानडे २] लोकहितवादी
३] दादा भाई नौरोजी ४]
गोपाळ कृष्ण गोखले
१६] गांधीगी आपले
राजकीय गुरु कोणास मानत
१] न्या. रानडे २] लोकहितवादी
३]
दादा भाई नौरोजी ४] गोपाळ कृष्ण गोखले
१७] अस्पृश्यता हि
लोकाची लहर आहे असे विचार कोणी माडले
१]
महात्मा गांधी २] डॉ आंबेडकर
३]
महात्मा फुले ४] वी.रा. शिंदे
१८] मुरुड फंडाची
स्थापना कोणी केली
१]
बालशाश्त्री जांभेकर २] शी.म.परांजपे
३]
धो केशव कर्वे ४]
महात्मा फुले
१९] भारतीय बहिष्कृत
शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली
१] वी.रा.शिंदे २] भाऊराव पाटील
३] डॉ बी आर आंबेडकर ४]
महात्मा फुले
२०] राजर्षी शाहू
महाराज कोल्हापूर संस्थानातील महार वतन रद्द करण्यासाठीचा कायदा कधी केला
१] जुलै १९१७ २] सप्टेंबर १९१८
३]
जुलै १९२० ४] मे १९२१
२१] राजर्षी शाहू
महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील कुलकर्णी वतने कायद्यानुसार कधी रद्द केली
१] २५ जून १९१८ २] ३० सप्टे
१९१९
३]
४ जुलै १९२० ४]
२५ जुलै १९२१
२२] महाराष्ट्रातील
वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली
१] लो. टिळक २] वी.रा शिंदे
३] गो.ग आगरकर ४] धो के कर्वे
२३] डेक्कन
एज्युकेशन सोसायटीने ......यांना आजीव सदस्य बहाल केले होते
१] बाळशास्त्री जांभेकर २] महत्मा गांधी
३] महात्मा फुले ४] गो.ग आगरकर
२४] ग्रामपंचायतिची
सदस्य संख्या ....... इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे
१]
५ ते १० २] ५ ते २५
३] ७ ते १५
४] ७ ते १७
२५] ग्रामीण
त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची संबधित घटना दुरुस्ती कोणती
१] ७२ वी २] ७३ वी
३] ७४ वी ४] ७६ वी
२६] पंचायत राजशी
संबधित भारतीय राज्यघटनेची कलम कोणते
१] १४३ २] १२३
३]
२४३ ४] २५७
२७] मुंबई
ग्रामपंचायत अधिनियम खालील पैकी कोणत्या वर्षी अमलात आला
१]
१८९१ २] १९०५
३] १९५८
४] १९६१
२८]
ग्रामपंचायतिच्या दोन सभामध्ये .....महिन्यातून अधिक आंतर असू शकत नाही
१]
१ २] २
३]
३ ४]
४
२९] नगराध्यक्ष आपला
राजीनामा कोणास सादर करतो
१] उपनगराध्यक्ष २] महापौर
३] जिल्हाधिकारी ४]
पालकमंत्री
३०] तालुका स्थरावर
रोजगार हमी योजनेच्या प्रमुख कोणता अधिकारी पाहतो
१]
गटविकास अधिकारी
२] विस्तार अधिकारी
२] विस्तार अधिकारी
३] तहसीलदार
४] मंडळ अधिकारी
४] मंडळ अधिकारी
३१] राज्यात संत
गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबिण्यात कधीपासून सुरु झाली
१] १९९८
२] २००००
३]
२००२ ४] २००४
३२] ग्रामस्वच्छता
कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत राबविले जाते
१]
सार्वजनिक आरोग्य २]
ग्रामविकास
३]
बांधकाम ४] सामान्य प्रशासन
३३] १९९३ च्या
.....घटना दुरुस्तीने पंचायत घटनात्मक दर्जा मिळाला
१] ७२ व्या २] ७३ व्या
३] ७५ व्या ३]
९१ व्या
३४] शहराच्या प्रथम
नागरिक कोणास संबोधले जाते
१]
महापौर २] आयुक्त
३]
जिल्हा परिषद अध्यक्ष ४]
या पैकी नाही
३५] महापौर आपला
राजीनामा कोणास सादर करतात
१]
जिल्हाधिकारी २] विभागीय आयुक्त
३]
उप महापौर ४]
राज्यशासन
३६] रक्तात युरीयाचे
प्रमाण वाढवल्यास खालील पैकी कोणता रोग होतो
१] युरेमिया २]
ल्युकेमिया
३] मायोपिया ४] या पैकी नाही
३७] हिरड्या सुजून
दाढातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबधित आहे
१]
बेरी बेरी २] पोलाग्रा
३]
ऑनेमिया ४] स्कर्वी
३८] लोहाच्या कमतरते
मुळे ..... हा रोग होतो
१] रक्तक्षय २] पोलाग्रा
३] ऑनेमिया ४]
स्कर्वी
३९] प्लुरीसी हा रोग
सामान्यतः शरीराच्या कोणत्या भागास होतो
१]
छाती २] माडी
३]
मेंदू ४]
मुत्रीपिंड
४०] मूत्रपिंडाच्या
विकारावर खलील पैकी कोणती उपचार पद्धती अवलंबिली जाते
१] डायलेसिस
२] केमोथेरपी
३] प्लास्टिक सर्जरी
४] या पैकी नाही
४१] कोथ हा रोग
खालील पैकी कोणत्या अवयास जडतो
१]
सुडोमोनाज २] ऑथो मोनज
३] एरीविनिया ४] या पैकी
नाही
४२] रक्ताभिसरणाच्या
शोधाचे जनकत्व कोणत्या संशोधकास द्यायला हवे
१] लॉडस्टर
२] रॉबर्टहुक
३]
विल्यम्स हार्वे ४]
हरगोविंद खुराना
४३] निसर्ग निवडीचा
सिद्धांत (survival of the fittest ) कोणी मांडला
१] मेंडेल २]
डार्विन
३] लॅमार्क ४]
या पैकी नाही
४४] २००० रुपयाच्या
७.५ % किती
१]
१.५० रु २]
१५.०० रु
३] १५०.००रु ४] १५००.०० रु
४५] १० मैल चे ४०
किमतीचे किती टक्के होतात
१]
०.१% २]
१००%
३]
१०.०% 4] ४०.०%
४६] एक माणूस २० रु
डझनाने अंडे खरेदी करतो आणि ती २ रुपयास एक प्रमाणे विकतो त्याचा नफा किती टक्के
आहे
१]
४ २]
१६३ २/३
३] १८ ४] २०
४७] २० % नफा घेउन्न
एक खुर्ची ६०रु विकली खुर्चीची मूळ किंमत किती होती
१]
७२ २] ५०
३] ४८
४]
४०
४८] १२० मी x १६०
मी मापाच्या मैदानामध्ये ४० x ६० मी आकाराचे किती आयत मिळतील
१]
२ २] ३
३]
४ ४] ८
४९] ११७,१०४,९१,? ६५,५२,३९
१] ७५ २] ७६
३]
७८
४] ८०
५०] १,८,२७,६४,?
१]
१२५ २]
११५
३] ११० ४] ९५
______________________________________________
उत्तरे
----------------------------------------------------------
1= 3 2
=4 3= 2 4=1 5=1 6=3 7=2 8=2 9=2 10=1
11=2 12= 1
13=4 14=1 15=1 16=1 17=2 18=3 19=3 20=2
21=3 22=4 23=4 24=2 25=4 26=3 27=1 28=2 29=2 30=4
31=3 32=4 33=1 34=4 35=1 36=3 37=2 38=1 39=1 40=3
41=2 42=1 43=1 44=2 45=1 46=2 47=3 48=1 49=3 50=3
.................................................................................................................................................................