खालील प्रश्न शांत वाचा मग ऑनलाईन परीक्षा मध्ये उत्तरे मिळतील
01) पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द परभाषिक आहेत?
1) हिय्या,
काज, रान
2) सतरंजी,
पालखी, किंमत
3) बहीण,
चाक, ऊन
4) कर्ण,
अरण्य, 'देवालय
2) पुढीलपका अरबी शब्द कोणते?
1) पगार,
बटाटा, हापूस
2) सामान,
अत्तर, कामगार
3) खाना,
हकिकत, पेशवा
4) अर्ज,
जाहीर, मालक
3) कर्णापासून कान यांसारख्या शब्दांना काय म्हणतात?
1) तत्सम शब्द 2)
देशी शब्द
3) तद्भव शब्द 4)
परभाषीय शब्द
4 पुढीलपैकी कानडी शब्द कोणते?
1) दादर,
डबा, रिकामटेकडा
2) ताई,
भाकरी, तूप
3) ताळा,
अनरसा, शिकेकाई
4) तपास,
दाम, करोड
5) पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा.
1) कर 2) जल
3) घाम 4) हस्त
6) पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता?
1) खुळा 2)
कोवला
3) काम 4) घाम
7) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे?
1) हापूस 2)अर्ज
3) सामान
4) अण्णा
8) पुढीलपैकी फारसी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित
शब्द कोणता?
1) सावकारी 2)
पहारेकरी
3) मजुरी 4) मासलेवाईक
9) 'तंबाखू' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
1) फारशी 2) पोर्तुगीज
3) अरबी 4) हिंदी
10) खालील परप्रांतीय भारतीय शब्द कोणत्या प्रांतातून आले आहेत ते सांगा.
'चिल्ली पिल्ली, सार,
मठ्ठा'
1) कानडी 2) गुजराती
3) तमिळी 4) तेलगु
11) खालील शब्द कोणत्या 'शब्दसिद्धी' प्रकारचा आहे? 'मस्तक'
1) तत्सम 2) तद्भव
3) देशी 4)
परकीय
12) खालील कोणता शब्द अरबी भाषेतून आला आहे?
1) करोड 2) गाजर
3) अत्तर 4)
मेहनत
13) पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत?
1) ओसरी,
डोंगर, उतरंड
2) मठ,
शेत, तेल
3) अंगण,
देऊळ, कणिक
4) हाट,
गुंडा, गुडघा
14) पुढीलपैकी कोणते शब्द प्राकृत- अपभ्रंश रूपाबरोबर मूळ तत्सम रूपात वापरात येऊ लागले?
1) काज,
हिय्या, रान
2) मेघ,
कथा, धर्म
3) चिखल,
झाड, पेंढी
4) मधुर,
इमान, अर्ज
15) दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा.
1) पिता 2) सासू
3) खुळा 4) रेडा
16) 'घरी' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
1) कानडी 2) गुजराती
3) तामिळी 4) हिंदी
17) पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा :
1) वृक्ष 2) घर
3) गाव 4) काम
18) गटाबाहेरचा शब्द कोणता?
1) पुष्प 2)
घास
3) जल 4) प्रीती
19) खालील तद्भव शब्दांचे शब्दगट कोणते?
अ) ओठ,
आग, काज
ब) झाड,
बोका, झोप
क) काम,
तांब्या, कष्ट
ड) अक्का,
खिसा, चप्पल
1) फक्त अ आणि क
2) फक्त ब आणि ड
3) फक्त अ, ब आणि ड
4) फक्त ब, क आणि ड
20) पुढीलपैकी परभाषीय शब्द कोणता, ते ओळखा.
1) यथामती 2)
अर्ज
3) भाऊ 4)
डोळा
21) पीठ, वांगे, झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात?
1) देशी 2) तत्सम
3) तद्भव 4)
कानडी
22) पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता?
1) सासरा 2) कोवळा
3) भूगोल 4) चाक
23) 'उत्तप्पा' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
1) कानडी 2) तेलगू
3) तमिळ 4)
फारसी
24) 'मठ्ठा' हा शब्द शब्द कोणत्या भारतीय भाषेतून मराठीत आला आहे?
1) हिंदी 2)
गुजराती
3) तामिळी 4) तेलगु
25) पुढीलपैकी तत्सम शब्दसमूह कोणता?
अ) गाव,
कोवळा, दूध,
पाय
ब) डोळा,
दगड, हाड,
घोड
क) भाकरी,
तूप, ताई,
गाजर
ड) धर्म,
कन्या, मधु,
प्रीति
1) अ आणि ड
2) ब आणि ड
3) क आणि अ
4) फक्त ड