प्रश्न वाचा समज़ुन घ्या व शेवटी ॲानलाईन परिक्षा मध्ये उत्तरे
1) पुढीलपैकी 'तत्सम' शब्द कोणता?
1) मंदिर 2) देऊळ
3) अजाण 4) साखर
2) 'माळ' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
1) देशी 2) फारशी
3) तद्भव
4) तत्सम
3) तत्सम शब्द ओळखा.
1) धरती 2).
पृथ्वी
3) जमीन 4) धरा
4) देशी शब्द शोधा.
1) धडधड 2) धोंडा
3) धाक 4) धोरण
5) खालीलपैकी तत्सम शब्द कोणता?
1) सासरा 2) कोवळा
3) जाड 4)
परंतु
6) 'अण्णा' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे?
1) हिंदी 2) तेलगु
3) गुजराती 4) कानडी
7) हापूस, पायरी, बिस्कीट, बटाटा
इत्यादी शब्द या परकीय भाषेतून मराठीत आले.
1) फारशी 2) अरबी
3) गुजराती 4) पोर्तुगीज
8) संस्कृतमधून मराठीत आलेले व
त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना म्हणतात.
1) तत्सम 2) तद्भव
3) देश्य 4) परकीय
9) गृह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत?
1) तत्सम 2) तद्भव
3) फारशी 4) अरबी
10) देशी शब्द ओळखा?
1) पीठ 2)
अण्णा
3) बटाटा 4) खाणा
11) शब्दसिद्ध होण्याच्या क्रियेस
1) शब्दसिद्धी 2) प्रत्ययघटित
3) उपसर्गघटित 4)
अनुकरणवाचक
12) गुलाब, बारदान, गालिचा, अब्रू
हे शब्द कोणत्या भाषेतून म्हणतात आले आहेत?
1) कन्नड
2) अरबी
3) फारशी
4) यांपैकी नाही
13) 'भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता, 'हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत?
1) गुजरात 2)
कानडी
3) पोर्तुगीज 4) फारसी
14) 'चिल्लीपिल्ली' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
1) तामिळी 2) कानडी
3) तेलगू 4) गुजराती
15) 'रिकामटेकडा' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे?
1) कानडी 2) फारसी
3) अरबी 4) गुजराती
16) ताळा, अनारसा, किडूकमिडूक, शिकेकाई हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत?
1) अरबी 2) हिंदी
3) तामिळी 4) तेलगू
17) खालील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. 'तथापि'
1) तद्भव 2)
तत्सम
3) देशी 4)
परभाषीय
18) 'सार' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
1) कानडी 2) तामिळी
3) तेलगू 4) हिन्दी
19) 'ओठ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
1) तत्सम 2) तद्भव
3) देशी 4) स्वदेशी
20) 'गजाली' हा शब्द ........ भाषेतील आहे.
1) वऱ्हाडी 2) नागपुरी
3) कोकणी 4) अहिराणी
21) पर्यायी उत्तरांत कोणता शब्द तद्भव शब्द नाही?
1) भाऊ 2) सासरा
3 ) झोप 4)
कोवळा
22) पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
1) टेबल 2)
बोका
3) पुष्प 4)
कवी
23) पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.
1) गृह 2)
भाऊ
3) पाय 4) दूध
24) पुढील पर्यायातून 'तद्भव' शब्द निवडा.
1) प्रीती 2) यथामति
3) गाव 4) तिकीट
25) पुढीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता?
1) बस 2) कान
3) पृथ्वी 4)
ढेकूण