1] बंगाली गद्य लेखनाचे जनक कोणाला म्हणतात?
A] राजा राम मोहन राय
B] रवींद्रनाथ टागोर
C] सुभाष चंद्र बोस
D] वरील सर्व
2] गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी सतीप्रथा कायदा कधी केला
A] डिसेंबर 18 29
B] डिसेंबर 1830
C] डिसेंबर1831
D] डिसेंबर1832
3] आधुनिक भारताच्या इतिहासात नवभारत का पैगंबर कोणास म्हटले जात आहे.
A] वीर सावरकर
B] महात्मा फुले
C] शाहू महाराज
D] राजा राम मोहन राय
4] सम्राट अशोकाच्या शिलालेखात………. असा लोक समुदायाचा उल्लेख आढळतो.
A] गोपराष्ट्र B] पांडुराष्ट्र
C] महाराष्ट्र D]
राष्ट्रिक
5] सातवाहन काळात महाराष्ट्राला कोणत्या नावाने ओळखले जात होते.
A] राष्ट्रिक B] गोपराष्ट्र
C] महारठी D] महाराष्ट्र
6] सात वहन घराण्याची राजधानी कोणती होती
A] दौलताबाद B] पैठण
C] औरंगाबाद D] अजिंठा
7] 1940 मध्ये मुंबई येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली?
A] डॉक्टर जयकर
B] डॉक्टर केदार
C] शंकरराव देव
D] नाईक
8] संयुक्त महाराष्ट्र परिषद 1946 चे अध्यक्ष कोण होते?
A] शंकरराव देव
B] डॉक्टर केदार
C] अंत्रोळीकर
D] ब्रिजलाल बियाणी
9] अकोला करार कधी झाला?
A] 1947 B] 1950
C] 1952 D] 1956
10] 1948 ला केंद्राने भाषेवर प्रांतरचना करण्यासाठी कोणत्या आयोगाची नेमणूक केली होती
A] फाजल अली आयोग
B] वसंतराव नाईक आयोग
C] शंकरराव चव्हाण आयोग
D] दार आयोग
11] जोपर्यंत सूर्य चंद्र तळपत आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे उद्गार कोणी काढले होते.
A] मोरारजी देसाई
B] पंडित नेहरू
C] सरदार पटेल
D] असे कोणी म्हटले नाही
12] मराठी भाषेची मागणी मान्य न करता द्विभाषिक राज्याचा कायदा संसदेने कधी पास केला.
A] फेब्रुवारी 1956
B] ऑगस्ट 1956
C] नोव्हेंबर 1956
D] मार्च 1956
13] संयुक्त महाराष्ट्र हवा असा ठराव विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते………. यांनी मांडला
A] एस एम जोशी
B] शंकरराव चव्हाण
C] यशवंतराव मोहिते
D]डॉ. दवे
14] 30 नोव्हेंबर 1957 रोजी प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले.
A] सरदार पटेल
B] पंडित नेहरू
C] यशवंतराव चव्हाण
D] राजेंद्र प्रसाद
15] महाराष्ट्र राज्य निर्मितीचे विधेयक लोकसभेत मंजूर……. रोजी झाले.
A] 21 एप्रिल 1960
B] 22 एप्रिल 1960
C] 23 एप्रिल 1960
D] यापैकी नाही
16] मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
A] बाळासाहेब खेर
B] मोरारजी देसाई
C] यशवंतराव चव्हाण
D] यापैकी नाही
17] द्विभाषिक मुंबई प्रांताचे व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
A] यशवंतराव चव्हाण
B] पृथ्वीराज चव्हाण
C] यशवंतराव मोहिते
D] वसंतराव नाईक
18] 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यात किती विभाग व किती जिल्हे होते?
A] 4- 24 B] 4-26
C]
6- 25 D] 6- 26
19] कार्यकारी मंडळात कोणत्या घटकांचा समावेश होतो?
A] राज्यपाल B] मुख्यमंत्री
C] मंत्रिमंडळ D] वरील सर्वच
20]कायद्याची अंमलबजावणी कोण करते?
A] न्याय मंडळ
B] राज्यपाल
C] कार्यकारी मंडळ
D] मंत्रिमंडळ
21] कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते?
A] मुख्य न्यायाधीश
B] मुख्यमंत्री
C] राज्यपाल
D] महाधिवक्ता
22] भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाकडे देण्यात आली आहे?
A] कलम 154 B] कलम 153
C] कलम 155 D] कलम 160
23] राज्यपालाला शपथ कोण देतो
A] राष्ट्रपती
B] उपराष्ट्रपती
C] प्रधानमंत्री
D] मुख्य न्यायाधीश
24] राज्याच्या महाधिवक्ता ची नेमणूक कोण करते?
A] मुख्यमंत्री B] राज्यपाल
C] मंत्रिमंडळ D] न्यायाधीश
25] राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करतो?
A] राष्ट्रपती B] प्रधानमंत्री
C] राज्यपाल D] मुख्यमंत्री