👉 या प्रश्नानाचे उत्तरे शेवटी ऑनलाईन परीक्षा मध्ये मिळतील
1) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे.
1) खलबत्ता 2) पगार
3) खाणा 4) जाहीर
2) 'वृद्ध' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
1) तत्सम 2) परभाषिक
3) देशी 4) सैन्य
3) 'डोंगर' या शब्दाचे रूप ओळखा.
1) तत्सम 2) तद्भव
3) देशी 4) कानडी
4) 'काडतूस' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
1) परभाषिक 2) देशी
3) तत्सम 4) तद्भव
5) गटात न बसणारा शब्द ओळखा.
1) सासरा 2) दिवा
3) पुरुष 4) मूळ
6) 'भाऊ' या शब्दाचा प्रकार ओळखा.
1) तत्सम 2) तद्भव
3) देशी 4) परदेशी
7) खालील उत्तरांतून अचूक पर्याय निवडा.
1) देशी शब्द हे तत्सम असतात.
2) देशी शब्द हे तद्भव असतात.
3) देशी शब्द हे परकीय असतात.
4) देशी शब्द हे बोलीभाषेतील असतात.
8) सिद्ध शब्दांच्या प्रकारात खालीलपैकी एक घटक येत नाही, तो ओळखा.
1) तत्सम 2) तद्भव
3) देशी 4)
तत्पुरुष
9) कवि, मधु, गुरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत?
1) तत्सम 2) तद्भव
3) फारशी 4) अरबी
10) पुढील शब्दांची व्युत्पत्ती शोधा: कंबर
1) तद्भव 2) तत्सम
3) देशी 4) उपसर्गघटित
11) देशी शब्द शोधा.
1) खुलासा 2) खुळा
3) खेळ 4)
खाऊ
12) परभाषीय शब्द निवडा.
1) बक्षीस 2) भेटवस्तू
3) इनाम 4) दान
13) लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
1) पोर्तुगीज 2) अरबी
3) कानडी 4) फारशी
14) खालीलपैकी देशी शब्द ओळखा.
1) झोप 2) करोड
3) खर्च 4) बटाटा
15) 'गुरु' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
1) देशी 2)
तत्सम
3) तद्भव 4) तात्त्विक
16) 'तूप' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
1) गुजराती 2) फारसी
3) अरबी 4) कानडी
17) 'पूजा' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
1) तद्भव 2) तत्सम
3) परभाषी 4) देशी
18) खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून आला आहे?
1) तंबाखू 2) किल्ली
3) दादर 4) हापूस
19) खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे?
1) पार्सल 2) मार्शल
3) बटाटा 4) तंबाखू
20) 'विद्वान' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
1 ) देशी 2) परभाषीय
3) तत्सम 4) तद्भव
21) पुढीलपैकी देशी शब्द कोणता?
1) गाव 2) दूध
3) झाड 4) अत्तर
22) देशी शब्द ओळखा.
1) इडली 2) लुगडे
3) समोसा
4) अधाणु
23) तद्भव शब्द निवडा.
1) ओठ 2) आठव
3) आयुष्य 4) आठशे
24) पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता?
1) भाकरी 2) खलबत्ता
3) डबा 4) विळी
25) परभाषिक शब्द ओळखा.
1) बक्षीस
2) इनाम
3) भेटवस्तू
4) दान
26) 'बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते.'
या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा.
1) बाबा 2) सुपारी
3) अडकित्ता 4) घेऊन
27) 'घर' हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
1) तत्सम 2) तद्भव
3) देशी 4) कानडी
28) 'मेहनत' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
1) अरबी 2) फारशी
3) इंग्रजी 4) संस्कृत