उत्तरे शेवटी ऑनलाईन परिक्षा मध्ये मिळतील
टीप : अनेकवचनी शब्दाचे लिंग ओळखण्यास
सांगितल्यास प्रथम त्याचे एकवचन करावे व मग लिंग
ओळखावे.
गणिताचे व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा
उदा. काटे - (काटा) (पुल्लिंग)
सूचना:
खालील प्रत्येक प्रश्नातील एकवचनी शब्द ओळखा.
1) टाके 2) नखे
3) डोके 4) बाके
2) 1) उवा 2) तवा
3) जावा 4) जळवा
3) 1) वाटा 2) लाटा
3) काटा 4) खाटा
4) 1) गोळे 2) सुळे
3) मुळे 4) तळे
5) 1) धुडकी 2) फडकी
3) दोडकी 4) खिडकी
6) 1) तारा 2) धारा
3) गारा 4) वारा
7) 1) वडे 2) खेडे
3) वाडे 4) घोडे
8) 1) खेंडे 2) वेडे
3) झाडे 4) वाडे
9) 1) लाडू 2) खडू
3) लेकरू 4) झाडू
सूचना : डावीकडे दिलेल्या प्रत्येक शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा.
10) लोटी
1) लोटा 2) लोटे
3) लोट्या 4) यांपैकी नाही
11) विहीण
1) विहीणी - 2) विहिण्या
3) विहिणी 4) यांपैकी नाही
12) जीभ -
1) जिभली 2) जिभल्या
3) जीभ 4) जिभा
13) पिसू -
1) पिसवा 2) पिसू
3) पिसव्या 4) यांपैकी नाही
14) विळी
1) विळे 2) विळ्या
3) विळा 4) यांपैकी नाही
15) तोंड
1) तोंडा 2) तोंडी
3) तोंड 4) तोंडे
16) वधू -
1) विधवा 2) वधवा
3) वधूरी 4) वधू
17) डोळा
1) नयना 2) डोळे
3) नजरा 4) यांपैकी नाही
18) नक्कल
1) नकला 2) नकल्य
3) नकली 4)
यांपैकी नाही
19) खारीक -
1) खार्का 2) खारी
3) खारीका 4) खारका
20) म्हैस
1 ) म्हैसी 2) म्हसी
3) म्हशी 4) म्हैसिणी
सूचना : निश्चित अनेकवचनी शब्द ओळखा.
21) 1) कोल्हा 2) चित्ता
3) हरीण 4) यांपैकी नाही
22) 1) पुस्तक 2) वह्या
3) खोडरबर 4) यांपैकी नाही
23) 1 ) हत्ती 2) ससा.
3) लांडगा 4) यांपैकी नाही
24) 1) भाषा 2) विषय
3)
शाळा
4) फळे
25) अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी गटात न
बसणारी जोडी शोधा.
1) भाषा – भाषा 2)
सभा सभा -
3) फोटो - फोटो 4) घोडा – घोडे