जास्त पाहिलेल्या प्रश्न पत्रिका
1/25
11 ते 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती?
1) 875✔X
2) 905✔X
3) 955✔X
4) 845✔X
2/25
'x' ही एक विषम संख्या आहे, तर 'x' च्या पुढील क्रमाने येणारी 15 वी समसंख्या कोणती ?
1) x +30✔X
2) x+14✔X
3) x+29✔X
4) x +15✔X
3/25
17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?
1) 171✔X
2) 153✔X
3) 136✔X
4) 152✔X
4/25
खालीलपैकी कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे?
1) 625✔X
2) 650✔X
3) 325✔X
4) 300✔X
5/25
378 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
1) 27✔X
2) 29✔X
3) 28✔X
4) 19✔X
6/25
15 व्यासपीठावरील 8 पाहुण्यांनी प्रत्येकाशी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने झाली ?
1) 21✔X
2) 28✔X
3) 16✔X
4) 15✔X
7/25
टेनिस खेळाच्या स्पर्धेत 10 खेळाडूंनी भाग घेतला होता. जर प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एक सामना खेळला, तर एकूण किती सामने खेळले गेले ?
1) 55✔X
2) 45✔X
3) 36✔X
4) 20✔X
8/25
बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येकांशी एक सामना खेळला तेव्हा एकूण 32 सामने खेळले गेले, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता ?
1) 7✔X
2) 6✔X
3) 14✔X
4) 9✔X
9/25
125 पानांच्या एका गणिताच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास; एकूण किती खिळे जुळवावे लागतील?
1) 125✔X
2) 250✔X
3) 264✔X
4) 267✔X
10/25
) एका पुस्तकाची 250 पाने आहेत, तर त्या पानांवर क्रमांक घालण्यास; 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल?
1) 106✔X
2) 55✔X
3) 90✔X
4) 105✔X
11/25
9 पेन्सिलींना 13.50 रु. पडतात; तर 54 रुपयांत किती डझन पेन्सिली येतील ?
1) 4✔X
2) 4.5✔X
3) 3✔X
4) 3.5✔X
12/25
एकाच प्रकारच्या अर्धा डझन पेनांची किंमत 75 रु. आहे; तर अशा 16 पेनांची एकूण किंमत किती ?
1) 200 रु✔X
2) 187.50 .✔X
3) 225 रु.✔X
4) 212.50 रु.✔X
13/25
3 कामगारांची एका आठवड्याची मजूरी 840 रु. आहे; तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती?
1) 175 रु.✔X
2) 200 रु✔X
3) 150रु.✔X
4) 120 रु.✔X
14/25
1800 पेरु 15 पेट्यांत समान भरले. त्यापैकी 10 पेटया मुंबईला विक्रीसाठी पाठविल्या, तर किती पेरु मुंबईला पाठविले
1) 1500✔X
2) 900✔X
3) 120✔X
4) 1200✔X
15/25
9 लीटर दूध 45 मुलांना सारखे वाटले, तर प्रत्येक मुलाला किती दूध मिळेल?
1) 200ml✔X
2) 2000 मिली✔X
3) 20 ml✔X
4) 2ml✔X
16/25
14 मजूरांची आठवड्याची मजूरी 7056 रूपये असल्यास, 10 मजूरांची एका दिवसाची मजूरी किती ?
1) 5040✔X
2) 720✔X
3) 270✔X
4) 504✔X
17/25
एका माळेत 18 मणी याप्रमाणे 32 माळा आहेत, त्या सर्व माळांतील मणी एकत्र करुन प्रत्येक माळेत 8 मणी याप्रमाणे माळा केल्यास किती माळा होतील?
1) 52✔X
2) 82✔X
3) 62✔X
4) 72✔X
18/25
504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले; तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर ?
1) 82✔X
2) 65✔X
3) 55✔X
4) 56✔X
19/25
360 मीटर तार 4 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
1) 72मीटर✔X
2) 60 मीटर✔X
3) 90 मीटर✔X
4) 27 मीटर✔X
20/25
300 फुलांपैकी प्रत्येकी 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या. उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावी लागतील
1) 08 फुले.✔X
2) 10 फुले✔X
3) 12 फुले✔X
4) 15 फुले✔X
21/25
रमेश 12 सेकंदांत 15 मी चालतो; तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती?
1) 5.5कि.मी✔X
2) 6 कि.मी✔X
3) 4 कि.मी✔X
4) 4.5 कि.मी✔X
22/25
एका चरख्यावर सहा सेकंदांत 1.5 मीटर सूत कातले जाते; तर अर्ध्या तासात किती मीटर सूत कातले जाईल ?
1)250मी✔X
2) 420 मी✔X
3) 450 मी✔X
4) 360 मी✔X
23/25
पाव मिनिटात एक टिकली याप्रमाणे पाऊण तासात किती डझन टिकल्या तयार करता येतील?
1) 15✔X
2) 18✔X
3) 12✔X
4) 16✔X
24/25
15 मीटर अंतरावर एक याप्रमाणे समान अंतरावर खांब रोवले आहेत. पहिल्या खांबापासून सुरुवात करुन तेजस 6 खांब 15 सेकंदांत ओलांडतो, तर तो दीड मिनिटांत किती खांब ओलांडेल?
1) 30✔X
2) 31✔X
3) 28✔X
4) 29✔X
25/25
6 सेकंदांत एक पिशवी याप्रमाणे 1 तास 40 मिनिटांत एकूण किती पिशव्या भरल्या जातील?
1) 1400✔X
2) 1000✔X
3) 1200✔X
4) 900✔X
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator