Maharashtra police bharti -question paper
https://policebhartimaha.blogspot.com/
१] खालील पैकी संयुक्त व्यंजन कोणते
१] क्ष २] ष
३] औ ४] व
२] मराठी भाषेत एकूणकिती
व्यंजने आहेत
१] ३६
२] ४८
३] ३४ ४] ३२
३] पुरस्कार:?
१] पर+रकार २]
पूर:जकार
३] पु;+स्कार ४] पुरस+कार
४] पितृ + आज्ञा
१] पितृ + ज्ञा २] पितृज्ञा
३] पित्राज्ञा ४]
पित्रोज्ञा
5] फल+आहार
१] फलाहार २]
फलहार
३] फालोहर ४]
फलाहर
६] अध:+पतन
१] अधिपतण २]
अध: पतन
३] अधोपतन ४]
अधिपतन
7] मनु+अंतर =?
१] मन्वंतर २]
मनुअंतर
३] मन्वेतर ४] मनवुत्र
८] दिलेल्या
पर्यायातील शुद्ध शब्द ओळखा
१] कनिष्ट २] कनीष्ट
३] कानिषठ ४]
कनिष्ठ
९] त्याचा राग
सर्वजणांना येतो
१] सामन्य नाम २] धातुसाधित नाम
३] विशेष नाम ४] भाववाच नाम
१०] खालील पैकी भवाचक
नाम नसलेला शब्द कोणता
१] मौर्य २]
शौर्य
३] क्रार्य ४]
धौर्य
११] काटे या शब्दाचे
लिंग कोणते
१] पुल्लिंग २] स्त्रीलिंग
३] नपुस्लिंग
४] उभयलिंग
१२] त्याने कधी
पहिला क्रमांक सोडला नाही
१] गुणविशेषण` २] सार्वजनिक विशेषन
३] संख्या विशेषण ४] नामसाधित विशेषण
१३] सुधा घाईघाईत
जात होती
१] अकर्मक क्रियापद
२] सकर्मक क्रियापद
३] हिकर्मक क्रियापद
४] उभयविध क्रियापद
१४] आधी हा पेढा घे
पाहू
१] स्वार्थ २]
आज्ञार्थ
३] विध्यर्थ ४]
संकेतार्थ
१५] त्याचे वागणे
विक्षिप्त आहे
१] स्वार्थ २] आज्ञार्थ
३] विध्यर्थ ४]
संकेतार्थ
१६] त्याचे मुळीच
ऐकणार नाही
१] परिणाम वाचक २] रीतिवाचक
३] कालवाचक ४]
स्थलवाचक
१७] एक डझन म्हणजे
बारा वस्तू
१] उद्देश बोधक २] संकेतबोधक
३] स्वरूप बोधक ४] कारण बोधक
१८] हट! मी हे मान्य
करणार नाही
१] संमती दर्शक २] विरोध दर्शक
३] शोक दर्शक ४] तिरस्कार दर्शक
१९] त्याला पाण्याची
भीती वाटायाची
१] पूर्ण भूतकाळ
२] अपूर्ण भविष्य काळ
३] पूर्ण भविष्य काळ
४] रिती भूतकाळ
२०] नेता अनुयांना
मार्गदर्शन करतो
१] कर्म २]
कारण
३] कर्ता ४]
संबोधन
२१] उन्हाळ्याच्या
आखरेस पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसांच्या सरींना कोकणात ..... म्हणतात
१] कालबैसाखी
२]
अम्रसरी
३] कॉफी बहार सारी
४] कोकम बहार सरी
२२] महारष्ट्रात
सर्वाधिक म्हणजे आत महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता
१] मुंबई शहर २] मुबई उप नगर
३] ठाणे ४]
पुणे
२३] बावन्न
दरवाज्याचे शहर कोणास म्हणतात
१] अहमदनगर २]
औरंगाबाद
३] अमरावती ४]
मुर्तीजापूर
२४] नागपूर शहर .......नदीवर
वसले आहे
१] नाग २] उरीई
३] नर्मदा ४]
तवा
२५] मिहान हा महाप्रकल्प
महाराष्ट्रात कोठे आकारण्यात येत आहे
१] औरंगाबाद २]
नाशिक
३] ठाणे ४]
नागपूर
26] महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात ....येथे व्याघ्र
प्रकल्प आहे
१] माळढोक २]
मेळघाट
३] पेंच ४]
ताडोबा
२७]
महराष्ट्रातील....या जिल्ह्यात एकही तालुका शिल्लक नाही
१] मुंबई शहर २] मुबई उप नगर
३] ठाणे ४]
नंदुरबार
२८] चंद्रपूर
जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यतील पाथरी नदीवर ... हे धरण आहे
१] ताडोबा २]
गडमौसी
३] कसरला ४]
असोलमेंदा
२९] चंद्रपूर
जिल्ह्यात ..... येथे महाराष्ट्रतील ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण
केंद्र आहे
१] भद्रवती २]
सिंदेवाही
३] घुगुस ४]
पडळी
३०] भारतात दमोदर
खोरे विकास प्रकल .....या वर्षी सुरु करण्यात आला
१] १९४८ २]१९५१
३] १९५५ ४] १९६१
31] हिमालय
प्रदेशातील भाक्रा हे भारतातील सर्वात उंच
धरण .....या नदीवर आहे
१] सिंधू २]
सतजल
३] रवी ४]
महा नदी
३२] महानदीवरील
हिरवूड हे सर्वात लांब धरण भारतातील ......राज्यात आहे
१] मध्यप्रदेश २] पश्चिम बंगाल
३] ओरिसा ४]
हरियाना
३३] सतजल नदीवर भाक्रा
धरणात जलाशयाचे नाव काय
१] राणाप्रताप सागर २] गोविंदसागर
३] अर्जुन सागर ४] नाथसागर
३४] कोसी प्रकल्प हा
भारतातील (विभाजन पूर्ण ) बिहार व . ...या देशाचे संयुक्त बहुउद्देश प्रकल्प आहे
१] नेपाळ २] भूटान
३] बंगला देश ४] म्यानमार
३५] भारतात एकूण
जमिनी पैकी लागवडी खालील क्षेत्राचे प्रमाण किती आहे
१] २३%
२] ३३%
३] ४६% ४]
५५%
३६] केरळ मध्ये
अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती
१] शिवराम वलंगकर २] नारायण गुरु
३] राजगुरू ४]
पेरियार
३७] मतदानासाठी
आवश्यक पात्रता वय २१ वरून १८ वर्षं कोणत्या घटना नुसार दुरुस्ती करण्यात आला
१] ६१ वी २] ६२ वी
३] ७१ वी ४]
८९ वी
३८] मानवी आहारातील
खालील पैकी कोणत्या घटकापासून शरीरात सर्वाधिक उर्जा मिळते
१] कर्बोदके २] प्रथिने
३] जीवनसत्वे ४] यापैकी नाही
३९] निकोप दृष्टी
साठी खालील पैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे आहे
१] अ २] ब
३] क ४]
ड
४०] b जीवनसत्व समुहात (B COMPLEX ) एकूण
किती जीवनसत्वाची समावेश आहे
१] ६ २]
८
३] १० ४]
१२
४१] जनन क्रियेशी संबधित
असलेल्या जीवनसत्व ई खालील पैकी कोणत्या शास्त्रीय नावाने प्रचलित आहे
१] रेटीनॉल २] कॉल्शीफेरॉल
३] तेकोफोतोल ४] थॉयमीन
४२] खालील पैकी
कोणते द्रावण (universal
solvent) म्हणून ओळखले जाते
१] पाणी २] केरोसीन
३] खनिज तेल ४]
दुध
४३] पश्चीरिकरण या पपद्धतीव्हास
खालील पैकी ...हा नाशवंत पदार्थ टिकविला जातो
१] दुध २]
लोणी
३] तूप ४]
पाणी
44] HIV यस एड्सच्या विषाणू मुळे खालील पैकी कोणतर जनुकीय
आम्ल आढळते
१] DNA 2] RNA
3] दोन्ही बरोबर ४] दोन्ही चूक
४५] रक्तातील
हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता ......हा रोग होतो
१] पंडुरोग २]
कावीळ
३] गलगंड ४]
युरेमिया
४६] इंन्सूलीन हे
प्राण्याच्या .....या अवयवा मधून पसरवणारे सप्रेरके आहे
१] जठर २]
आतडे
३] यकृत ४]
स्वादुपिंड
४७] मानवी त्वचेतील अभिमार्च्या
सर्वातील खालच्या सत्रास कोणते नामाभिधान आहे
१] अधोचर्म स्तर २] मृतपेस्तर
३]माल्फी धीस्तर ४] या पैकी नाही
४८ एक आगगाडी तशी ७५
कमी च्या समान गतीने चालली आहे तिला ३५० किमी चे अंतर जायला किती वेळ लागेल
१] ४ तास २]
४ तास ३० मी
३] ४ तास ४० मी ४] 5 तास
४९] १ १/२ वर्षाचे ४
१/२ महिन्याशी गुणोत्तर किती
१] १:३
२] २:३
३] ३:१ ४]
४:१
50] एका वर्गातील ३०
मुलाच्या वयाची सरासरी १२.१ वर्ष आहे उरलेल्या 5 मुलांच्या वयाची सरासरी १०.7 वर्षे
आहे तर त्या वर्गातील सर्व मुलाच्या वयाची सरासरी किती वर्ष
१] ११ २]
२०
३]१९ ४] २१
_______________________________________________
उत्तरे:
_______________________________________________
1=1 2=3
3=2 4=4 5=3 6=2 7=1 8=4 9=4 10=1
11=1 12=3 13=1
14=2 15=1
16=1 17=3 18=2 19=4 20=3
21=2
22=3 23=3 24=2 25=4
26=2 27=1 28=4 29=2 30=1
31=2 32=3 33=2
34=1 35=3
36=2 37=1 38=1 39= 1 40=2
41=3 42=1 43=1 44=1 45=2 46=1 47= 4 48=3 49=4
50=4