Police Bharti Paper 2021
Portal Exam for Police Bharti
भाग [१]
_______________________________________________
१] खालील पैकी कोणता ‘दीर्घस्वर’ हा ‘संयुक्तस्वर’ नाही
१] ऊ २] ऐ
३] ओ ४] ए
२] खालील पैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती?
१] अ-आ २] ॠ-ॡ
३] इ-ई ४] उ-ऊ
३] खालील पैकी संयुक्तस्वर’ कोणता?
१] ऋ २] लू.
३] श्र ४] ए
४] मराठी भाषेत स्वतंत्र वर्ण कोणता?
1]ॠ २] ह
३] ळ ४] श्र
५] ‘उ’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे?
१]संयुक्त २] दीर्घ
३] ऱ्हस्व ४] स्वरादी
६] ‘षण्मुख’ : संधी ओळखा.
१] षष्+मुख २] षड+मुख
३] षट्: +मुख ४] षट्+मुख
७] ‘दुरात्मा’: संधी ओळखा.
१] दुर+आत्मा २] दुर: +आत्मा
३] दु: +आत्मा ४] दुरा+आत्मा
८] तेजोनिधी: संधी ओळखा.
१] तेज:+निधी २] तेजो+निधी
३] तेज+निधी ४] तेजो:+निधी
९] ‘जे’ चकाकते ते सोने नसते.
१] दर्शक सर्वनाम २] पुरुषवाचक सर्वनाम
३] अनिश्चित सर्वनाम ४] संबंधी सर्वनाम
१०] ‘आपण’ मार्मिक बोलतात.---- ‘आपण’ काय आहे
१] दुतीय पुरुषवाचक सर्वनाम २]
अनिश्चित सर्वनाम
३] प्रथमपुरुषवाचक सर्वनाम ४] पुरुषवाचक सर्वनाम
११] खालील पैकी ‘दर्शक सर्वनाम’ ओळखा?
१] मी २] कोण
३] हा ४]आपण
१२] खालीलपैक ‘निश्चित आत्मवाचक सर्वनाम’ कोणते?..
१] निज २] आम्ही
३] ते ४] आपण
१३] ‘संघर्ष करावा तर मराठ्यांनीच’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
१] अज्ञार्थी २] स्वार्थी
३] संकेतार्थी ४] विद्यार्थी
१४] ‘तेवढे राहिलेले लिह बर’ हे वाक्यओळखा?
१] अज्ञार्थी २] स्वार्थी
३] संकेतार्थी ४] विद्यार्थी
१५] कोणीही ‘अशिक्षित राहू नये’ वाक्याचा प्रकार ओळखा?
१] १] अज्ञार्थी २] स्वार्थी
३] संकेतार्थी ४] विद्यार्थी
१६] एक डझन म्हणजे बारा वस्तू’ वाक्याचा प्रकार ओळखा?
१] उद्देशबोधाक २]
संकेतबोधक
३] स्वरूपबोधक ४] करणबोधक
१७] शरीर सुद्रुड व्हावे म्हणून मी व्यायाम करतो.
१] उद्देशबोधाक २]
संकेतबोधक
३] स्वरूपबोधक ४] करणबोधक
१८] तो इतका हसला कि त्याचे पोट दुखू लागले.
१] उद्देशबोधाक २]
परिणामबोधक
३] स्वरूपबोधक ४] करणबोधक
१९] पैसा आला कि माणुसकी संपली.
१] परिणामबोधक २] विकल्पबोधक
३] न्यूनत्वबोधक ४] उद्देशबोधाक
२०] अरे! इकडे कुढे तु?
१] तिरस्कार दर्शक २] विकल्पबोधक
३] न्यूनत्वबोधक ४] उद्देशबोधाक
२१] भारतातील खालील पैकी कोणते राज्य क्षेत्रफळानुसार सर्वात लहान आहे?
१] गोवा २] सिक्कीम
३] झारखंड ४] छातीसगड
२२] अंदमान व निकोबार बेटादरम्यान सागरी भाग खालील पैकी कोणत्या नावाने
प्रशिध्द आहे?
१] ०` चनेल २] ५`चनेल
३] १०` चनेल ४] ९००`चनेल
२३] महाराष्ट्रातील ------- हा जिल्हा सर्वात शेवटी निर्माण केला गेला आहे?
१] पालघर २] गोंदिया
३] मुंबई उपनगर ४] जालना
२४] ---------- हे रायगड जिल्हाचे मुख्य ठिकाण म्हणून कार्यरत आहे ?
१] श्रीवर्धन २] अलिबाग
३] रायगड ४] या पैकी नाही
२५] ‘सिंहली’ हि खाली पैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोक्जामात आहे [वंश ]
१] श्रीलंका २] आफ्रिका
३] चीन ४] भारत
___________________________________________________
उत्तरे:
१] –१ २] –२ ३] –४ ४] –३ ५] –२ ६] – ४ ७] –३
--------------------.------------------------------------------------------
८] -१.... ९] – ४.... १०] -१.... ११] – ३....
१२] – १.... १३] – ४....
१४] –२....
------------------------------------------------------------------------------
१५] – ३ १६] – ३
१७] – १ १८] – ४
१९]
– १ २०] – ४
------------------------------------------------------------------------------
२१] – १ २२] – ३ २३] –
४ २४] – २ २५] –
१