1] चार क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 70 आहे. तर लहानसंख्या कोणती?
1) 14 2) 15
3) 16 4) 17
2) 8 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 116 आहे तर मोठी संख्या कोणती?
1)11 2) 12
3)
13
4) 14
3) तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज 87 आहे, तर दुसरी विषम संख्या कोणती?
1) 27 2) 29
3) 31 4) 33
4) दहा क्रमवार सम संख्यांची बेरीज 210 आहे, तर लहान सम संख्या कोणती?
1) 10 2) 12
3) 14 4) 16
5) 7 क्रमवार सम संख्याची बेरीज 88 आहे. लहान संख्या कोणती?
1) 4 2) 6
3)
8 4) 10
6] एका व्यासपीठावर 12 व्यक्ती बसलेले आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदाच हस्तांदोन केले तर एकूण किती हस्तांदोलने होती?
1)78 2) 66
3) 68 4) 82
7] एका कुस्तीच्या स्पर्धेत एकुण 30 खेळाडूंनी भाग घेतला प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदाच कुस्ती खेळली तर एकूण किती सामने होतील?
1) 30 2) 60
3)
46 4) 435
8) एका बॅडमिंटन स्पर्धेत 8 स्पर्धकांनी भाग घेतला आहे प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदाच सामना खेळला तर एकूण किती सामने होतील?
1)64 2) 36
3) 28 4)16
9]
548 + 342 X 50 ÷ 25
1) 1232 2) 1680
3) 1780 4) 1860
10)
20 + 8 ÷ 8 (26 – 4 X 18 ÷ 6) = ?
1) 34 2) 35
3) 294 4) 68
11]
32 ÷ 4 X 4 + 10 – 2
1) 10 2) 40
3) 318 4) 42
12]
80.9 + 8.09 + 0.809 + 0.089 = ?
1) 2.216 2) 89.888
3) 8.9888 4) 25.16
13]
160.342 + 32
1] 192.342 2) 160.74
3) 160.662 4) 380.342
14]
34.07 – 0.009
1) 33.98 2) 33.061
3) 34.061 4) 34.079
15]
0.3 X 30 X 0.003
1) 9 2)
0.0027
3) 0.0009
4) 0.027
016]
पहिल्या 25 क्रमवार नैसर्गिक संख्याची सरासरी किती?
1) 12.5 2) 25
3) 13 4) 26
17)
पहिल्या 50 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
1) 25 2)50
3) 26 4)
25.5
018) 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी 27 असल्यास त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
1) 23 2) 25
3) 28 4) 29
19)
4 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी 13.5 आहे. तर
त्यापैकी लहान संख्या कोणती?
1) 12 2) 13 3)
14 4) 15
20)
पहिल्या 10 क्रमवार सम संख्यांची सरासरी किती?
1 ) 10 2)11
3) 5.5 4) 20
21)
पहिल्या 30 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती?
1) 30 2) 31
3)
35 4) 38
22) 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 15 आहे. तर पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती?
1)9 2) 21
3) 13 4) 12
23)
6 क्रमवार सम संख्यांची सरासरी 13 आहे. तर लहान संख्या कोणती?
1)8 2) 10
3) 14 4) 18
24]
एका विद्यार्थ्यास 5 विषयात 56,
64, 78, 43, 84 याप्रमाणे गुण मिळाले आहेत. तर त्यास प्रत्येक विषयात सरासरी किती गुण मिळाले आहेत?
1) 64 2) 65
3) 63 4) 67
25] महाराष्ट्रात सर्व प्रथम कोव्हीड लस कोणाला देण्यात आली
१] मनीष कुमार २] डॉ.मधुरा पाटील
३] राम लोखंडे ४] राज्यपाल