Police bharti question paper
https://policebhartimaha.blogspot.com |
1] खालील पैकी संयुक्त व्यंजन
कोणते?
१] क्ष २] ष
३] औ ४] व
२] मारठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत.
१] ३६ २]४८
३] ३४ ४] ३२
३] ‘पुरस्कार’ या शब्दाचा संधी विग्रह कोणता?
१] पर+स्कार २] पूर:कर
३] पु:+स्कार ४] पुरस+कर
४] ‘फल+आहार’ या विग्रह पासून योग्य शब्द निवडा.
१] फलाहार २] फलहार
३] फालोहर ४] फलाहर
५] ‘पितृ+आज्ञा’ या विग्रह पासून योग्य शब्द निवडा.
१] पितृ+आज्ञा २] पित्रृज्ञा
३] पित्रज्ञा ४] पित्रोज्ञा
६] ‘अध:+पतन’ या विग्रह पासून योग्य शब्द निवडा.
१] अधीपतन २] अध:पतन
३] अधोपतन ४] अधिपतन
७] ‘मनु+अंतर’ या विग्रह पासून योग्य शब्द निवडा.
१] मन्वंतर २] मनुंतर
३] मन्वेतंर ४] मन्कतर
८] दिलेल्या पर्यायातील शुद्धशब्द ओळखा.
१]कनिष्ट २] कनीष्ट
३] कनिषट ४] कनिष्ठ
९] त्याचा ‘राग’ सर्वाना येतो.
१] सामान्यनाम २] धुतुसाधितनाम
.
३] विशेषनाम ४] भाववाचाकनाम
१०] खालील पैकी भाववाचाकानाम नसलेला शब्द कोणता?
१] मौर्य २] शौर्य
३] क्रौर्य ४] धैर्य
११] ‘काटे’ या शब्दाचे लिंग कोणते?
१] पुलिंग २] स्त्रीलिंग
३] नपुसकलिंग ४] उभयलिंग
१२] त्याने कधीही ‘पहिला’ नंबर सोडला नाही.
१] गुण विशेषण २] सर्वानामिक विशेषण
३] संख्याविशेषण ४] नामसाधित विशेषण
१३] सुधा घाईघाईने जात होती.
१] अकर्मक क्रियापद २] सकर्मक क्रियापद
३] द्विकर्मक क्रियापद ४] उभयविधीक्रीयापद
१४] आधी हा पेडा घे पाहू.
१] स्वार्थी २] आज्ञार्थी
३] विधार्थी ४] संकेतार्थी
१५] त्याचे वागणे विक्षीप्त आहे.
१] स्वार्थी २] आज्ञार्थी
३] विधार्थी ४] संकेतार्थी
१६] त्याचे मुळीच ऐकणार नाही.
१] परिणामवाचक २] रीतिवाचक
३] कालवाचक ४] स्थलवाचक
१७] एक डजन म्हणजे बारा.
१] उद्देशबोधक २] संकेतबोधक
३] स्वरूपबोधक ४] करणाबोधक
१८] छट! मी मान्य करणार नाही.
१] संमतीदर्शक २] विरोधदर्शक
३] शोकदर्शक ४] तिरस्कार दर्शक
१९] त्याला पाण्याची भीती वाटायची.
१] पूर्ण भूतकाळ २] अपूर्ण भविष्यकाळ
३] पूर्ण भविष्यकाळ ४] रिती भूतकाळ
२०] नेता अनुयांना मार्गदर्शन करतो.
१] कर्म २] करण
३] कर्ता ४] संबोधन
___________________________________________.
उत्तरे:
१->१ २->३ ३->२ ४->४ ५->३ ६->२ ७->१ ८->४ ९->४ १०->१
११->१ १२->३ १३->१ १४->२ १५->१ १६->१ १७-> ३ १८->२ १९->४ २०->३