जास्त पाहिलेल्या प्रश्न पत्रिका
1/25
1) ---'ग' हा पुढील पैकी…….वर्ण आहे.
१) तालव्य✔X
2) दंत्य✔X
3) कंठ्य✔X
४) ओष्ठ्य✔X
2/25
2) 'औ' हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे ?
1) संयुक्त स्वर✔X
२) दीर्घ स्वर✔X
३) मूळ स्वर✔X
४) ऱ्हस्व स्वर✔X
3/25
3) श्, ष्, स्, या वर्णांना काय म्हणतात ?
1) अनुनासिके✔X
2) कठोर वर्ण✔X
3) ध्वनी✔X
४) उष्मे✔X
4/25
4) मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनीला. ……. म्हणतात.
१) स्वर✔X
२) व्यंजन✔X
३) शब्द✔X
4) वर्ण✔X
5/25
5) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात ?
1) देवनागरी✔X
2) पाली✔X
३) संस्कृत✔X
4) मराठी✔X
6/25
6) खालीलपैकी 'संयुक्त स्वर' ?
१) ल-प✔X
२) अ-आ✔X
३) उ-ऊ✔X
4) ए-ऐ✔X
7/25
7) खालीलपैकी कोणते 'कठोर व्यंजन' आहे ?
1) त✔X
2) ग✔X
3) भ✔X
4) व✔X
8/25
8) पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. 'ह' ?
1) महाप्राण✔X
2) अल्पप्राण✔X
3) स्पर्श✔X
4 ) अनुनासिक✔X
9/25
9) 'नंदिनी' हा शब्द पर-सवर्णांनी लिहा.
1) नन्दिनी✔X
२) नण्दिणी✔X
३) नज्दिनी✔X
4) नम्दिनी✔X
10/25
10) खालील शब्दांचे अचूक उच्चारस्थान शोधा : क आणि ख
1) तालव्य✔X
2) कंठौष्ठ्य✔X
3) कंठ्य✔X
४) ओष्ठ्य✔X
11/25
11) खालीलपैकी कोणते 'मृदू व्यंजन' दंत्य आहे ?
1) त✔X
२) छ✔X
3)द✔X
४) व✔X
12/25
12) 'क्षुत्पिपासा' या शब्दाचा योग्य संधीविग्रह कोणता ?
१) क्षुधा : पिपासा✔X
२) क्षुद् + पिपासा✔X
3) क्षुध् + पिपासा✔X
4) क्षुत + पिपासा✔X
13/25
13) 'चंद्रोदय' या शब्दाचा योग्य संधीविग्रह कोणता ?
१) चंद्र + ओदय✔X
2)चंद्र + उदय✔X
३) चंद्रो + उदय✔X
४) चंद्रो + दय✔X
14/25
14) खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण सांगा.
1) महीश✔X
२) इत्यादी✔X
३) सैदव✔X
४) उमेश✔X
15/25
15) पुढील शब्दसंधीचा विग्रह करा- 'मात्रोपासना'
१) मातृ+उपासना✔X
२) मात्रा + उपासना✔X
३) मात्र + उपासना✔X
४) मा+त्रुपासना✔X
16/25
16) 'प्रत्येक' या शब्दाची योग्य संधीफोड शोधा.
१) प्रत + एक✔X
2) प्रति + एक✔X
३) प्रत्य + एक✔X
४) प्रती + एक✔X
17/25
17) 'मनोरथ' या शब्दाची संधीफोड शोधा.
१) मन+उरथ✔X
२) मनः + रथ✔X
३) मना + उरथ✔X
४) मनः + उरथ✔X
18/25
18) ‘निष्पाप’ या शब्दसंधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता?
१) सदाचार✔X
२) सच्चरित्र✔X
3) दुष्काळ✔X
४) सच्छील✔X
19/25
19) खालीलपैकी कोणत्याही शब्दात 'उ' किंवा 'ऊ' पुढे सजातीय हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे ?
१)स्वल्प✔X
२) स्वस्त✔X
३) स्वार✔X
४) आस्वाद✔X
20/25
20) 'तेज + निधी' या संधीविग्रहाचा योग्य संधी शोधा.
१) तेजः निधी✔X
२) तेजोनिधी✔X
३) तेजनिधी✔X
४) तेज्सनिधी✔X
21/25
21) 'स्वल्प' या शब्दाचा संधीविग्रह ओळखा.
1) सु + अल्प✔X
२) स्व + अल्प✔X
३) सो + ल्प✔X
४) स्वल् + ल्प✔X
22/25
22) 'गायन' या शब्दाचा संधीविग्रह ओळखा.
१) ग+ आयन✔X
2) गै + अन✔X
३) गाय + न✔X
४) गौ+ आन✔X
23/25
23) पुढील संधीविग्रह करा. 'हातून'
१) हात + उन✔X
२) हात + ऐन✔X
३) हात + ऊन✔X
४) हातू + न✔X
24/25
24) 'मतैक्य' या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता ?
१) मत+एक✔X
२) मते + ऐक्य✔X
3) मत + ऐक्य✔X
४) मता+एक✔X
25/25
25) ‘उत् + ज्वल' या विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता ?
1)उज्वल✔X
२) ऊज्वल✔X
3) उज्ज्वल✔X
४) उत्ज्वल✔X
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator