क्रियाविशेषण अव्यय
नामा बद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला नाम विशेषण
किंवा विशेषण असे म्हणतात त्याचप्रमाणे क्रिया बद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात
“क्रियापद जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली कोठे घडली कशी घडली किती वेळा घडली किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो”
*क्रियाविशेषण आणि विशेषण यातील फरक
1] विशेषण :-नामा बद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करते तो भिकारी शब्द म्हणजे विशेषण होय.
- * क्रियापदा विषयी विशेष माहिती सांगून जे विशेषण कर्त्यांच्या लिंग वचन विभक्ती प्रमाणे बदलते ते क्रियाविशेषण होय
उदाः- 1) बागेत आंबट द्राक्षे आहेत.
2) उंच झाडे हिरवी आहेत
2] क्रियाविशेषण अव्यय:- क्रिया बद्दल विषेश व अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात
*क्रिया विशेषण के क्रियापदाचे विशेषण असते पण ते विकारी असते म्हणजे लिंग वचन काळानुसार बदलतात म्हणून त्यांना क्रियाविशेषण विकारी आहेत
उदा - 1) तू हळूहळू चालतो
2) तो
भराभरा बोलतो
3) ती चांगली गाते
क्रियाविशेषण अव्यय - क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय
असे म्हणतात
*लिंग वचन यामध्ये बदल होत नाही
1. मुलगी जलद पळते
2. मुलगी
जलद चालते
3. मुलगा जलद चालतो
4. मुलगा जलद पळतो
जलत हे क्रियाविशेषण अविकारी
ठरते यालाच अव्यय असे म्हणतात जे लिंग वचन विभक्ती प्रमाणे बदलत नाही त्याला क्रिया विशेषण अव्यय असे संबोधण्यात
येते
- 1) सिद्ध अव्यये
ही अव्यय अव्यय
असतात ती तयार करावी लागत नाहीत
उदाहरणार्थः- हळू खटकन वारंवार वर व अथवा आणि किंवा परंतु
- 2)
साधित अव्यये
ही मुळात
नसून ते नाम सर्वनाम
धातू वरून आलेली असतात
- नाम साधित
खाली पुढे-मागे
तिकडे रात्री दिवसा
तशात तस्मात
- सर्वनाम साधित
ः- जेव्हा तेव्हा
येथे तेथे कधी
जेवी केवी केवी
एरवी
- धातुसाधित करू करताना करून.
# क्रियाविशेषणाचे वर्गीकरण व प्रकार
A] अर्थ मूलक क्रियाविशेषण अव्यय
B] स्वरूप मुलक क्रियाविशेषण अव्यय
A] अर्थ मूलक क्रियाविशेषण अव्यय
1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ _ काल आज उद्या परवा तेरवा केव्हा जेव्हा तेव्हा पूर्वी यंदा दर साल दर महा पुढे-मागे शेवटी मग लगेच आत्ता आधी तथा तीर्थ हल्ली संप्रात
·
काल त्याला भेटलो होतो
·
पूर्वी मुले पाठांतर करीत
·
मी दररोज व्यायाम करतो
·
तो वारंवार नापास होतो
· यंदा उन्हाळा कडक आहे
अ ) सातत्य वाचक/ दर्शक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ-सदा कथा सर्वदा नित्य सतत नेहमी इत्यादी
·
मी नित्य सकाळी पाच वाजता उठतो
·
सतत
वाद घालू नका
· नेहमी खरे बोलावे
आ ) आवृत्ती वाचक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ-एकदा दोनदा तीनदा शंभरदा पुन्हा पुन्हा वारंवार फिरून क्षणोक्षणी दरसाल
·
पुन्हा पुन्हा तेच चांगले नको
·
तो वारंवार आजारी पडतो
·
तो दोनदा नापास झाला
· तुझी आठवण क्षणाक्षणा येते
2. स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ- सर्वत्र येथे तेथून समोरून मागून
·
येथे
माझे करत होती
·
परमेश्वर सर्वत्र असतो
·
येथून माझे घर जवळ आहे
· बस माझ्या समोरून गेली
अ) स्थिती वाचक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ- सभोवार सर्वत्र येथे तेथे खाली वर कोठे पुढे जिकडे मध्ये अलीकडे पलीकडे मागे
·
तेथे एक वडाचे झाड होते
·
पुढे मंदिर आहे
·
त्या तिथे माझी टोपी आहे
·
समोरच शाळा आहे
· मागे भिंत आहे
आ) गती दर्शक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ- तिकडून तिकडून दूर लांब जलद चपळ येथून
कडून वरून खालून
·
तिकडून
सरळ गेलात
की गाव आहे
·
चोहीकडे चांदणे शिंपीले आहेत
·
गाडी खालून कुत्रा चालतो
·
तिकडून मोटार आली
· झाडावरून खाली ये
3.
रिती वाचक क्रियाविशेषण अव्ययः
उदाहरणार्थ- सावकाश जपून गटागट उभ्याने बसून
अ) प्रकार दर्शक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ- असे कसे कसे जसे उगीच व्यर्थ फुकट आपोआप मुद्दाम जेवी हळू
·
त्याने उगीच भांडण केले
·
फुकट काटा कुणीच का़डेना
·
जसे करावे तसे भरावे
·
विमान
जलद पळते
· त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले
आ ) अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ-
पटपट झपझप तुरुतुरु भराभरा बदाबदा चमचम
·
गोळी घेतली की झटपट बरे झाले
·
पटपट निर्णय घ्या
·
झाडाची आंबे बदाबदा पडली
· खारुताई झाड तुरुतुरु धावते
इ) निश्चय दर्शक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ-खरोखर
नक्की खचित खरंच निसंशय
·
त्याला
नक्की नोकरी मिळेल
·
तो खरोखर साप आहे
·
गोठ्यात निसंशय झोप
· खरेच मी पास झालो
4.
गुणवाचक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ- बरे चांगले
हळू मोठ्याने
जोराने
·
त्याला
मोठ्याने ऐकायला येते
·
गोगल गाय हळू चालते
·
चांगले ऐकावे चांगले बोलावे
· जोराने बोलू नये
5.
क्रम वाचक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ- प्रथम प्रथमता पहिल्याने पहिल्यांदा दुसरा दुसऱ्यांदा
·
प्रथमतः
अभ्यास कर
·
मी पहिल्यांदा पाहत आहे
· तो परीक्षेत दुसरा आला
6.
संख्यावाचक विशेषण अव्यय
उदाहरणार्थ- पुष्कळ बहु कमी-जास्त
अधिक पुरेशा अतिशय मोजके किंचित अत्यंत अगदी बिलकुल मुळीच भरपूर बहुत पूर्ण
·
मी पुष्कळ कामे करतो
·
थोडा लांब हो
·
जस्त वेगाने जाऊ नको
·
ते मला अजिबात
मान्य नाही
· तो मुलगा अत्यंत कष्टाळू आहे
7.
प्रश्नवाचक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ- का ना
·
मी तुमच्या बरोबर येऊ का?
·
ती वस्तू घेऊ का?
· कुठे पण जाऊ नका?
8.
विरोध वाचक क्रियाविशेषण अव्यय
उदाहरणार्थ- न ना नाही
·
ते पैसे देतील तर ना?
· ती न चुकता वाटते
B] स्वरूप मुलक क्रियाविशेषण अव्यय_-
नाम सर्वनाम विशेषण धातू अव्यय प्रत्यय पासून तयार होत असणाऱ्या क्रियाविशेषण आस स्वरूप मुलगा क्रियाविशेषण अव्यय असे म्हटले जाते
1. नाम साधित क्रियाविशेषण अव्यय_- दिवसा रात्रौ रात्री वस्तू व्यक्तिशः अर्थात
2. सर्वनाम साधित त्यामुळे ह्यावरून कित्येकदा ज्यामुळे
3. विशेषण साधित मोठ्याने एकदा एकच इतका तितक्याशा
4. धातूसाधित
असो हसत हसता हसता ना
5. अव्यय साधित कुठून इकडून तिकडून खालून आतून वरून
6. प्रत्यय साधित कालानुसार शास्त्र दृष्ट्या बुद्धीनुसार मनःपूर्वक