*सण .२०१९ ची महत्व पूर्ण पुरस्कार
·
रसायनशास्त्र
क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जॉन. बी गुडइनफआणि स्टालिन व्हीतींघम जपानी अकिरा
योशिनो या देण्यात आला आहे
·
सन. २०१९
चा शांततेचे नोबेल पुरस्कार ----- एथोपियाचे पंतप्रधान ‘अबिय अहमद अली
यांना देण्यात आला आहे.
·
सन. २०१९ चा वैदकीयशास्त्रातील नोबेल पुरस्कार ------प्रा.
विल्यम केलीन, प्रा. ग्रेम सेमेंझा व सर पिटर रटक्लिफ यांना मिळाला
आहे .
· .💟 सन. २०१९ चा अर्थशास्त्रचे नोबेल पुरस्कार -------- भारतीय श्री.अभिजित बनर्जी यांना मिळाला आहे,
· #सन. २०१९
चा श्री.दादासाहेब फाळके पुरस्कार ---- अमिताभ बच्चन यांना देण्यात आला .
·
सन.२०१९
श्रीमती. लतादीदी मंगेशकर पुरस्कार ------ उषा खांन्ना यांना देण्यात आलेला
आहे.
·
सन. २०१८
चा ज्ञानपीठ पुरस्कारनवी दिल्ली येथील इग्रजी लेखक------ आमिताव घोष यांना
देण्यात आला,
हा
भारतातील सर्वोच्च साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे आमिताव घोष हे पहिले
भारतीय आहेत
·
सन. २०१९
चा अखिल भारतीय माराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ---- कमलाकर
नाडकर्णी यांना देण्यात आले.
·
सन,२०१९ चा
केंद्रीय साहित्य अकादमीचा युवा
मराठी साहित्य अकादमी पुरस्कार ---------- सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘
शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कविता संग्रह ला मिळाला.
·
सन.२०१९
चा केंद्रीय साहित्य अकादमीचा
‘बालसाहित्य मराठी साहित्य अकादमी पुरस्कार ----- सलीम मुल यांच्या
जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीस मिळाला
·
सन २०१९
चा राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्ट चा ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार
अण्णा हजारे यांना देण्यात आला आहे.
·
सन.२०१९
चा आर.डी. बर्मन जीवन गौरव पुरस्कार ----- अभिनेत्री झीनत अमान यांना देण्यात आला आहे.
·
सन. २०१९ चा महाराष्ट्र शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवन
गौरव पुरस्कार ---- अभिनेत्री व निर्माते सुषमा शिरोमणी यांना देण्यात आला
आहे.
·
सन. २०१९
चा अभिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ------- दया डोंगरे यांना बहाल करण्यात आला.
·
सन. २०१८-१९
चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार --------प्रा. मधुकर रामदास जोशी यांना देण्यात
आला .