जास्त पाहिलेल्या प्रश्न पत्रिका
1.
'सेतुबंध' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?
2.
*मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने …….यांच्या अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती.
3.
अभिजात भाषेसंदर्भात गैरलागू विधान निवडा ?
4.
*जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यता प्राप्त होती त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकूण आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो.
5.
खालील पैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते?
6.
विद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते ?
7.
खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे?
8.
खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या ?
9.
व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते ?
10.
खालीलपैकी द्रविडियन गटाततील भाषा कोणत्या ?
11.
बोलीभाषा ही लवचीक व बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते ?
12.
भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे ?
13.
खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही ?
14.
मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे ?
15.
खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे?
16.
अयोग्य विधान निवडा.
17.
मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?
18.
लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे?
19.
भाषा म्हणजे................
20.
विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन
21.
खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही.
22.
देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या?
23.
चूक की बरोबर सांगा.
24.
'भाषा' हा शब्द संस्कृतमधील ....... धातूपासून आला आहे.
25.
मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे?
26.
लिपी म्हणजे काय?
27.
भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत?
28.
खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही.
29.
भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला.... म्हणतात.
30.
शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator
