जास्त पाहिलेल्या प्रश्न पत्रिका
1.
एकच स्थानी 7 अंक असलेल्या एकूण दोन अंकी मूळ संख्या किती
2.
X ही विषम संख्या आहे तर X च्या पुढील येणारी पंधरावी समसंख्या कोणती?
3.
व्यासपीठावर असलेल्या नऊ [ 9 ] पाहुण्यांनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील
4.
सात [ 7 ] हा अंक जात नाही अशा एकूण दोन अंकी संख्या किती?
5.
] D/L x C= ? [ D भागिले L गुणिले C= ? ]
6.
56 मीटर लांबीची पट्टी सात ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
7.
एका पेटीतील आंब्याचे 15, 25 व 30 या प्रमाणे गट करायचे झाल्यास प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात तर त्या पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असावेत
8.
हरी कडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्या सर्वांचे एकूण पाय चालू आहेत तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती
9.
जानवी जवळ पाच पाकळ्या ची जोडी फुल आहेत त्याच्या नेहमी फुले तिच्या जवळ चार पाकळ्यांची आहेत त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या 112 आहेत तर चार पाकळ्यांची एकूण फुले किती?
10.
750 लिटर पाणी मानणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजुन किती लिटर पाणी मावेल
11.
भैरू नये आपल्या शेताच्या ½ भागात भुईमुग लावला ¼ भागात हरभरा लावला व उरलेल्या 18 एकर शेतात बाजरी लावली तर भैरू चे एकूण किती एकर शेत आहे?
12.
300 फुलांपैकी प्रत्येकी पंधरा फुलांच्या आठ माळा केल्या, उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येकी माळेत किती फुले घ्यावे लागतील
13.
360 मीटर चार चार ठिकाणी कापून त्याचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती
14.
10 किलो 120 ग्रॅम साखर चार जनात सारखी वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल
15.
दोन क्रमागत समसंख्या चा लसावी 480 आहे तर त्या संख्याची बेरीज किती ?
16.
पाच मीटर रुंद 34 मीटर लांब असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान क्षेत्रफळाच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरश्या किती बसविता येतील
17.
ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती
18.
दोन संख्यांची गुणोत्तर 2:3 आहे प्रत्येक संस्थेला सहाने [ 6 ] कमी केल्यास त्याचे गुणोत्तर 2:5 होते तर त्या संख्या कोणत्या
19.
चैताली आणि तिच्या वडिलांच्या वयाची बेरीज 56 वर्षे आहे आहे व त्यांचे तर चैताली सध्याचे वय किती?
20.
अनिकेत आणि त्याचे वडील यांचे आठ वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर 1:5 होते व त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 3:7 होईल तर अनिकेत चे आजचे वय किती?
21.
गोविंद आणि सागर यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते गोविंद चे आजचे वय 17 वर्ष असल्यास तीन वर्षानंतर त्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर किती
22.
आठ वर्षापूर्वी पार्थ आणि त्याच्या आईच्या वयाचे गुणोत्तर 1:4 होते 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1: 2 होईल तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती
23.
नावेत बसलेल्या 25 मुलांचे सरासरी वजन 22 किलोग्राम आहे नाविका सहित सर्वांचे वजन प्रोग्राम झाले तर त्या नावाच्या चे वजन किती?
24.
एका गावाची लोकसंख्या पाच हजार आहे दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती होईल
25.
दोनच उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30 टक्के मते मिळाली तो 14400 मतांनी हरला तर विजयी उमेदवाराला एकूण किती मते मिळाली?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator