जास्त पाहिलेल्या प्रश्न पत्रिका
1.
एक प्रवाशी बस ४ सेकंदात ४४ मीटर अंतर जाते तर बसचा तशी वेग किती
2.
] एक विमान २० सेकंदात ९०० मीटर अंतर कापले तर त्याचा तशी वेग किती
3.
] एक आगगाडी चा वेग ४५ किमी प्रीती तास असेल तर ती आगगाडी ६ से किती अंतर कापेल
4.
ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारे 18 सेकंदात किती अंतर पार पाडेल
5.
36 किलोमीटर वेगाने 200 मीटर लांबीची एक रेल्वे एका व्यक्तीस किती वेळात ओलांडली
6.
ताशी 90 किलोमीटर वेगाने जाणारी 600 मीटर लांबीची एक रेल्वे एका खांबात किती वेळात ओलांडली
7.
36 ताशे वेगाने धावणारी ट्रेन एका खांबास २० सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेन ची लांबी किती
8.
81 किलोमीटर वेगाने जाणारी 40 मीटर लांबीचे आगगाडीएक लहान पूल दोन सेकंदात ओलांडते तर त्या पुलाची लांबी किती मीटर आहे
9.
600 मीटर अंतर 40 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती
10.
1.5 अंतर 72 सेकंदात बोलणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती
11.
] पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 66 आहे तर त्यापैकी पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती
12.
पहिल्या क्रमवार दहा सम संख्यांची सरासरी किती
13.
एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेंटिमीटर आहे तर त्याचा परीघ काढा
14.
एका चौरसाची परिमिती आठ सेमी आहे त्या चौरसाची बाजू काढा
15.
आयताची परिमिती 36 सेमी असून त्या आयताची लांबी 10 सेमी आहे तर त्याची रुंदी काढा
16.
एका आयताची लांबी 2.1 मी व रुंदी 1.5 मी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती
17.
एका चौरसाची बाजू 13.5 मी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती 1
18.
] एका गणवेशाच्या छापील किमतीवर शेकडा 15 सूट तर त्या गणवेशाचे विक्री किंमत 136 रुपये तर त्या गणवेशाची छापील किंमत किती.
19.
दुकानदाराने कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर शेकडा आठ सूट देतो एक कॅमेरा त्याने 460 रुपयांना विकला तर त्या कॅमेर्याची छापील किंमत किती असेल 1
20.
गोविंद व गीता यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे व दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते तर गोविंदा चे आजचे वय किती
21.
सागर आणि आकाश यांचे आजचे वय अनुक्रमे 51 व 16 आहे तर किती वर्षानंतर सागर व आकाश च्या वयाच्या दुप्पट होईल
22.
एक कपाट 720 रुपयात खरेदी करून 800 रुपयात विकले तर नफा किती रुपये होईल
23.
रिया एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 500 रुपयात विकले तर शेकडा नफा किती झाला
24.
एका मोटार सायकलची खरेदी किंमत 30,000 हजार रुपये आहे जर त्यावर 17 टक्के नफा मिळत असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत किती
25.
एक पिशवी 10% नसल्याने विकली जर ती १५% नफ्याने विकली असती तर 35 रुपये फायदा झाला असता तर खरेदी किंमत किती
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator