1] एकच स्थानी
7 अंक असलेल्या एकूण दोन अंकी मूळ संख्या किती
A] 6 B] 8 C] 5 D]4
2] X ही विषम संख्या आहे तर X च्या पुढील येणारी पंधरावी
समसंख्या कोणती?
A] X+30 B]
X+14
C] X+29 D] X+15
3] व्यासपीठावर असलेल्या
नऊ [ 9 ] पाहुण्यांनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन
केले तर एकूण किती हस्तांदोलन
होतील
A]45 B] 36 C]
10 D] 18
4] सात [ 7 ] हा अंक जात नाही अशा एकूण दोन अंकी संख्या किती?
A] 70 B ] 79 C]
72 D] 71
5] D/L x C= ? [ D भागिले
L गुणिले C= ? ]
A] X B] L C] M
D] D
6] 56 मीटर लांबीची
पट्टी सात ठिकाणी सारख्या अंतरावर
कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
A] 8 मी B] 7 मी C] 4 मी D] 9 मी
7] एका पेटीतील
आंब्याचे 15, 25 व 30 या प्रमाणे गट करायचे झाल्यास प्रत्येक
वेळी सहा आंबे कमी पडतात
तर त्या पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असावेत
A] 10 B] 12.5 C]
15 D] 12
8] हरी कडे जेवढ्या
मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे
आहेत त्या सर्वांचे एकूण पाय चालू आहेत तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती
A] 48 B] 24
C] 12 D] 16
9] जानवी जवळ पाच पाकळ्या ची जोडी फुल आहेत त्याच्या नेहमी फुले तिच्या जवळ चार पाकळ्यांची आहेत त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या 112 आहेत तर चार पाकळ्यांची एकूण फुले किती?
A] 16 B]7 C] 8
D] 14
10] 750 लिटर पाणी मानणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत
अजुन किती लिटर पाणी मावेल
A] 550 लिटर B] 500 लिटर C] 450 लिटर D] 350 लिटर
11] भैरू नये आपल्या शेताच्या ½ भागात भुईमुग
लावला ¼ भागात हरभरा लावला
व उरलेल्या
18 एकर शेतात बाजरी
लावली तर भैरू चे एकूण किती एकर शेत आहे?
A] 90 B] 36 C] 80 D]
72
12] 300 फुलांपैकी प्रत्येकी
पंधरा फुलांच्या
आठ माळा केल्या, उरलेल्या फुलांच्या
15 माळा तयार करण्यासाठी
प्रत्येकी माळेत
किती फुले घ्यावे लागतील
A] 8 फुले B]
10 फुले C] 12 फुले D] 15 फुले
13] 360 मीटर चार चार ठिकाणी
कापून त्याचे
समान तुकडे
केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी
किती
A] 72मीटर B] 60 मीटर C] 90मीटर D] 120 मीटर
14] 10 किलो 120 ग्रॅम साखर चार जनात सारखी
वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला
किती साखर येईल
A] 2 किलो 430 ग्रॅम B] 25 किलो 30 ग्रॅम
C] 20 किलो 530 ग्रॅम D] 2 किलो 530 ग्रॅम
15] दोन क्रमागत
समसंख्या चा लसावी 480 आहे तर त्या संख्याची बेरीज किती ?
A] A] 42 B] 58 C] 46 D]
62
16] पाच मीटर रुंद 34 मीटर लांब असलेल्या
सभागृहाच्या जागेवर
समान क्षेत्रफळाच्या मोठ्यात मोठ्या
चौरसाकृती फरश्या
किती बसविता
येतील
A] 78 B ] 312 C]
104 D] 156
17] ताशी 48 किलोमीटर वेगाने
जाणारी मालगाडी
400 मीटर लांबीचा बोगदा
अठ्ठेचाळीस सेकंदात
पार करते तर त्या गाडीची
लांबी किती
A] 460 B] 34 0 C]
200 D] 240
18] दोन संख्यांची
गुणोत्तर 2:3 आहे प्रत्येक संस्थेला
सहाने [ 6 ] कमी केल्यास
त्याचे गुणोत्तर 2:5 होते तर त्या संख्या कोणत्या
A] 18,30 B] 24.36 C] 12, 18
D] 21,35
19] चैताली आणि तिच्या वडिलांच्या वयाची
बेरीज 56 वर्षे आहे आहे व त्यांचे
तर चैताली सध्याचे वय किती?
A] 15 वर्ष B] 39 वर्ष C]17 वर्ष D]
16 वर्ष
20] अनिकेत आणि त्याचे वडील यांचे
आठ वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर
1:5 होते व त्यांच्या
8 वर्षानंतरच्या वयाचे
गुणोत्तर 3:7 होईल तर अनिकेत चे आजचे वय किती?
A] 24 वर्ष B] 8 वर्ष C] 48 वर्षे D]
16 वर्ष
21 ] गोविंद आणि सागर यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाचे
गुणोत्तर 3:5 होते गोविंद
चे आजचे वय 17 वर्ष असल्यास तीन वर्षानंतर त्या दोघांच्या
वयाचे गुणोत्तर
किती
A] 6: 5 B] 4:5
C] 5:4 D] 5: 6
22] आठ वर्षापूर्वी पार्थ आणि त्याच्या आईच्या वयाचे
गुणोत्तर 1:4 होते 8 वर्षानंतर त्यांच्या
वयाचे गुणोत्तर
1: 2 होईल तर त्यांच्या
आजच्या वयाचे
गुणोत्तर किती
A] 3:5 B] 2:5
C] 3:7 D] 1:3
23] नावेत बसलेल्या
25 मुलांचे सरासरी वजन 22 किलोग्राम
आहे नाविका
सहित सर्वांचे
वजन प्रोग्राम
झाले तर त्या नावाच्या चे वजन किती?
A] 74 किलोग्रॅम B]
71 किलोग्रॅम
C] 75 किलोग्रॅम
D] 100 किलोग्रॅम
24] एका गावाची
लोकसंख्या पाच हजार आहे दरवर्षी
दहा टक्क्यांनी वाढते
तर दोन वर्षांनी त्या गावची
लोकसंख्या किती होईल
A] 6050 B] 6550
C]6250 D] 5525
25] दोनच उमेदवार
उभे असलेल्या
एका निवडणुकीत
ज्या उमेदवाराला
30 टक्के मते मिळाली
तो 14400 मतांनी हरला तर विजयी उमेदवाराला
एकूण किती मते मिळाली?
A] 33600 B] 18000 C] 25200 D]
50400
--------------------------------------------------------------------
उत्तरेः-
1) C] 5 2) C] X+29 3) B] 36 4) C] 72
5) C] M 6) B] 7 मी 7) C] 15 8) B] 24 9) C] 8
10) A] 550 लिटर 11) D] 72 12) C] 12 फुले 13) A] 72मीटर
14) D] 2 किलो 530 ग्रॅम 15) D] 62 16) B ] 312
17) D] 240 18) C] 12, 18
19) C]17 वर्ष 20) D] 16 वर्ष
21) D] 5: 6 22) B] 2:5 23) A] 74 किलोग्रॅम 24) A] 6050
25) C] 25200