1] कोणता शब्द अव्ययीभाव
समासाचे उदाहरण
आहे?
A] यथाशक्ती B] तोंडपाठ
C]
चोरभय D] गावदेवी
2] पुढील शब्दातील सद्भाव
शब्द ओळखा
A] सासरा B]
पुत्र
C] कन्या
D] पुरुष
3] मदारी म्हणजे काय
A] मुंगूस व सापचे खेळ करणारा
B] प्राण्यांची शिकार
करणारा
C] माकडाचे खेळ करणारा
D]
हत्तीला काबूत
ठेवणारा
4] खाई त्याला खवखवे
या म्हणीचा
अर्थ सांगा
A] जास्त खाल्ल्यामुळे त्रास होतो
B] वाईट चिंतले यामुळे
त्रास होतो
C] वाईट प्रत्येक करणार्याच्या मनात डाचत असते
D]
यापैकी नाही
5 ] सर्वनामाचे मुख्य प्रकार
किती
A] 5
B] 6
C] 7 D] 8
6] अडाणी लोकात अर्धवट
शान यालाही
मोठेपण लागते
या अर्थाची
म्हण सांगा
A] हजीर तो वजीर
B] चढेल तो पडेल
C] तळे राखील तो पाणी चाखील
D] वासरात लंगडी गाय शहाणी
7] काल जास्त “जेवल्यामुळे “ पोटात दुखत होते या वाक्यातील अधोरेखित
केलेल्या अव्ययाचा
प्रकार ओळखा
A] उभयान्वयी अव्यय B] शब्दयोगी अव्यय
C] केवलप्रयोगी अव्यय D] क्रियाविशेषण अव्यय
8] वाखाणणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा
A] कृती करणे B] खूप ओरडणे
C] त्रास
होणे D] खात्री करणे
9] विधायक या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द सांगा
A] वैयक्तिक B]
विध्वंसक
C] विसंवाद
D] विषमता
10] कोदंड
या शब्दास
समानार्थी शब्द
A] धनु
B] असुर
C] रिपू D]
र्हास
11] सुंबाल्या
करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा
A] प्रारंभ करणे B] नाश करणे
C] प्रयत्न
करणे D] पळून जाणे
12] हाल-अपेष्टा सहन करण्याचा
गुण या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा
A] कृतज्ञ
B] मनकवडा
C] तितिक्षा D] यापैकी नाही
13] सौर व सौ रिक्त
व्यंजने यांना………...
म्हणतात
A] स्वराधी
B] स्वरांत
C] अक्षरे
D]
सजातीय स्वर
14] त्याला
येथे थांबवा नकारार्थी वाक्य करा
A] त्याला येथे थांबू नका
B[ त्याला येथे उभे करू नका
C] त्याला येथे अडवू नका
D] त्याला पुढे जाऊ देऊ
नका
15] सप्तमी
चा प्रमुख
कारकार्थ कोणता
A] कारण B]
अधिक करण
C] संप्रदान
D] अपदान
16] सारंग
या शब्दास
समानार्थी शब्द ओळखा
A] हत्ती B]
सिंह
C]
समुद्र D] नवरा
17] अननस हा शब्द कोणत्या
भाषेतून आलेला
आहे
A] पारसी B]
कन्नड
C] पोर्तुगीज D] गुजराती
18] अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा यासाठी
शब्द कोणता
आहे
A] अष्टपैलू
B] अष्टावधानी
C] आपदमस्तक D] आस्तिक
19] काट्याचा
नायटा करणे या म्हणीचा अर्थ कोणता?
A] अति दुःखाने मन विदीर्ण होणे
B] दुर्लक्ष करणे.
C] गोष्टीचा भयंकर परिणाम होणे
D] स्वरूप पूर्णपणे बदलणे
20] विदुषी
या शब्दाचे
पुल्लिंगी रूप कोणते आहे
A] विदुर B] विदूषक
C] विद्वान D] यापैकी नाही
21] खालीलपैकी
भाववाचक नाम ओळखा
A] धैर्य B]
तारा
C] गजानन
D] सूर्य
22] प्रयोग
ओळखा त्याला
घरी पोहोचण्यापूर्वीच चान जवले
A] कर्तरी प्रयोग
B] कर्मणी
प्रयोग
C] कर्म कर्तरी
प्रयोग D] भाव कर्तरी प्रयोग
23] मटका तो चित्र काढत आहे रिती वर्तमान
काळ करा
A] तो चित्र काढणार B] तो चित्र काढत असतो
C] तो चित्र
काढत राहील D] तो चित्र काढतो
24] द्विगु
समास ओळखा
A] त्रिभुवन B] महादेव
C] तोंडपाठ D] चोरभय
25] खालीलपैकी
तद्भव शब्द ओळखा
A] यद्यपि B] कोवळा
C] झाड D] ग्रंथ
1) A] यथाशक्ती 2) A] सासरा 3)
C] माकडाचे खेळ करणारा
4)
C] वाईट प्रत्येक करणार्याच्या मनात डाचत असते 5) B]6
6) D] वासरात लंगडी गाय शहाणी 7) B] शब्दयोगी अव्यय
8) A] कृती करणे 9) B] विध्वंसक 10) A] धनु
11)
A] प्रारंभ करणे 12) C] तितिक्षा 13) C] अक्षरे
14) D] त्याला पुढे जाऊ देऊ नका 15) B] अधिक करण
16) A] हत्ती 17) A] पारसी 18) B] अष्टावधानी
19] C] गोष्टीचा भयंकर परिणाम होणे 20} C] विद्वान
21)
A] धैर्य 22) D] भाव कर्तरी प्रयोग 23) B] तो चित्र काढत असतो
24) A] त्रिभुवन 25} B]
कोवळा