1] ‘M’ ही एक विषम संख्या आहे तर ‘M’ पूर्वीची आठवी समसंख्या कोणती?
A] M + 15 B] M - 15
C] M - 8 D] M - 16
2] दोन क्रमागत समसंख्या
ची बेरीज
M आहे तर त्यापैकी
लहान संख्या
कोणती
A] M/2+1 B] M/2
C] M/2-1 D] 2*M
3] एकच स्थानी तीन हा अंक असलेल्या
सर्व दोन अंकी मूळ संख्यांची
सरासरी किती
A] 44.5 B] 50
C] 48 D] 46
4] 1 ते 40 पर्यंतच्या
सम व विषम संख्यांच्या बेरजेतील
फरकाला पाच ने भागल्यास उत्तर
काय येईल
A] 20 B]10
C] 4 D]
5
5] 3,4,5 हे अंक प्रत्येक
संख्येत एकदाच
वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज
किती
A] 2424 B] 2564
C] 2664 D] 2464
6] 125 पानाच्या एका गणिताच्या
पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास: एकूण किती खिळे धुवावे लागतील
A] 125 B] 250
C] 264 D] 267
7] D भागिले M गुणिले C = ? (
D/M* C = ? )
A] V B] XL
C] LX D] L
8] 36 मीटर लांबीची पट्टी आठ ठिकाणी सारख्या अंतरावर
कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल
A] 4 ½ M B] 6 M
C] 9M D] 4M
9] पावणेचार किलोग्रॅम लोणच्याच्या 150 ग्रॅमची एक पिशवी
याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील
A] 20 B] 25
C] 30 D] 32
10] एका प्राणीसंग्रहालयात जेवढे
ससे आहेत तेवढेच बदक आहेत त्या सर्वांच्या एकूण पायाची संख्या 108 असल्यास त्यापैकी
ससे किती आहेत
A] 16 B] 18
C] 12
D] 36
11] अक्षय जवळ 2150 आंबे होते त्याने एका पेटीत
60 आंबे याप्रमाणे 32 पेट्यात आंबे भरून विकले व पंचेचाळीस आंबे नाचले
म्हणून टाकून
दिले तर त्याच्याजवळ किती आंबे शिल्लक आहेत
A] 285 B]
185
C] 195 D]
175
12] एक भवरा एका सेकंदात स्वतःभोवती सहा फेऱ्या मारतो तर तो एक मिनिट
15 सेकंदात किती फेऱ्या
मारेल
A] 600 B] 300
C] 450 D] 350
13] तीन घंटा अनुक्रमे
25 सेकंद अठरा सेकंद
आणि पंचवीस
सेकंदाच्या फरकाने
टोले देतात
तर एका तासात त्या तिन्ही
घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील
A] 8 B] 10
C] 12 D]9
14] नऊ पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात
जर चार पुरुष सहा स्त्रिया
येवढं काम करीत असल्यास 18 प्रिया तेच काम किती दिवसात
पूर्ण करतील
A] 12 B]8
C] 9 D]10
15] अ ब क हे तिघे मिळून
एक काम आठ दिवसात पूर्ण
करतात एकटा ब ते काम 20 दिवसात
पूर्ण करतो
तर क तेच काम करण्यास 30 दिवस लागतात तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पुर्ण करेल
A] 30 B] 20
C] 25 D] 24
16] ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या
जाणाऱ्या 540 मीटर लांबीच्या
मालगाडी 460 मीटर लांबीचा
पूल ओलांडण्यास
किती वेळ लागेल
A] 40 सेकंद B] 55 सेकंद
C] 50 सेकंद D] 45 सेकंद
17] एक मोटार ताशी 40 किलोमीटर
वेगाने सकाळी
पाच वाजता
एका ठिकाणाहून
निघाली त्यानंतर
बरोबर दोन तासांनी दुसरी मोटार
त्याच दिशेने
व त्याच
ठिकाणाहून पहिलीच्या
दीडपट वेगाने
निघाली तर त्या दोन्ही मोटारींची
भेट किती वाजता होईल
A]
सकाळी 10 वाजता B] सकाळी 11 वाजता
C]
रात्री दहा वाजता D] रात्री अकरा वाजता
18] एका नळाने एक पाण्याची टाकी बारा तासात पूर्ण भरते तर दुसऱ्या नावाने
भरलेली टाकी वीस तासात रिकामे
होते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी
टाकी किती तासात भरेल
A] 60 B] 15
C] 20 D] 30
19] निनाद आणि त्याची
आई यांच्या
वयाची बेरीज
52 वर्षे आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे तर नीना च्या आई चे सध्याचे वय किती
A] 36 वर्ष B]
38 वर्ष
C]42 वर्ष D]
34 वर्ष
20] दोन बहिणी च्या आजच्या वयाचे गुणोत्तर
4:5 आहे आठ वर्षानंतर
त्यांच्या वयाचे
गुणोत्तर 6:7 होईल तर लहान बहिणी चे आजचे वय किती
A] 20 वर्ष
B]24 वर्ष
C] 12 वर्ष D]
16 वर्ष
21] एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची
सरासरी 15 वर्ष आहे त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी
12 वर्षे आहे आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची
सरासरी 16 वर्ष आहे तर त्या वर्गातील
एकूण किती विद्यार्थी
A] 60 B] 45
C] 40 D] 50
22] नावेत बसलेल्या 25 मुलाचे सरासरी
वजन 22 किलोग्राम आहे नाविका सहित सरासरी
सर्वांचे वजन 24 किलोग्राम
झाले तर त्याना वाड्याचे वजन किती
A] 74 KG B] 71KG
C] 75KG D] 100 KG
23] आठ मीटर रुंद व 18 मीटर लांबी असलेल्या
सभागृहाच्या जागेवर
समान आकाराच्या
मोठ्यात मोठ्या
चौरसाकृती किती फरश्या बसविता येतील
A] 24 B] 72
C] 36 D] 48
24] ताशी 42 किलोमीटर वेगाने जाणारी
आगगाडी जर तासी 36 किलोमीटर वेगाने गेल्यास
निर्धारित मुक्कामावर
वीस मिनिटे
उशिरा पोहोचते
तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला
A] 252 KM B] 168 KM
C] 126 KM C] 84 KM
25] प्रति
चौरस मीटर सहाशे रुपये प्रमाणे
एका आयात आकार भूखंडाची किंमत
चार लाख वीस हजार रुपये
आहे या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी
किती असेल
A] 60 मीटर
B] 30 मीटर
C] 35 मीटर D]
20 मीटर