Online-Exam-Police-Bharti-Question-Paper-General-Knowledge-Marathi-Grammar-
महाराष्ट्रातील विविध सरळ सेवा भरती पोलीस भरती आरोग्य सेवक भरती व शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी सरावासाठी काही ऑनलाईन प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यामध्ये चार भाग असून एका भागांमध्ये आपल्याला चालू घडामोडी पाहायला मिळतील दुसऱ्या लिंक मध्ये आपल्याला जनरल नॉलेज प्रश्न आहेत तिसरीचे आहे ती मराठी व्याकरण आणि चौथीची आहे चौथी याच्यामध्ये आपल्याला गणितांचा भाग पाहायला मिळेल याव्यतिरिक्त आपल्याला जर गणितांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर #jay_jawan_लातूर या यूट्यूब चैनल ला आपण भेट देऊन गणिताचे सविस्तर सोडवणूक कशी करायची बेसिक पद्धतीने आपण पाहू शकतो त्यासाठी आपण पुढील लिंक वर क्लिक करून सदरील प्रश्नपत्रिका सविस्तर सोडू शकता
खालील लिंकवर 👇 क्लिक करून प्रश्नपत्रिका सोडवा