1] 1920 शाहू महाराजांनी माणगावच्या
परिषदेत………. यांच्याबद्दल हाच खरा तुमचा पुढारी आहे,खरा हिंदुस्थानाचा पुढारी
आहे असे उद्गार काढले
A] विनायक संगारे
B] वि दा. शिंदे
C] महात्मा
फुले
D] बाबासाहेब आंबेडकर
2] काही ब्राह्मणाने शाहू महाराज क्षत्रियांचा असून वेदोक्ताचा त्यांना अधिकार
आहे अशी तर काहींनी त्यांचे
क्षत्रियत्व सिद्ध
झाल्याखेरीज त्यांना
वेदोक्ताचा अधिकार
नाही अशी भूमिका घेतली…………... या प्रकरणावरून ब्राह्मणांमध्ये दोन गट पडले होते
A] बर्वे प्रकरण
B] वेदोक्त प्रकरण
C] पुनर्विवाह
प्रकरण D] छत्रपती शाहू महाराज
प्रकरण
3] रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोणी केला
A] लोकमान्य
टिळक B] महात्मा गांधी
C] महात्मा फुले D]
शाहू महाराज
आज
4] वऱ्हाड समाचार या वर्तमान पत्रातून खालील
पैकी कोणत्या
समाजसुधारकाने लेखन केले
A] महात्मा
फुले
B] गो
ग आगरकर
C] महर्षी
कर्वे
D] वरील सर्व
5] कोल्हापूर संस्थानात घटस्फोटाचा
कायदा कोणत्या
वर्षी संमत झाला
A] 1917 B]
1918
C]
1919 D] 1920
6] फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य
म्हणून आगरकरांनी
कोणत्या वर्षी
नियुक्ती झाली
A] 1813 B] 1891
C]
1892 D] 1890
7] कोल्हापूर संस्थानात दरवर्षी
सरकारी महसुली
पैकी किती टक्के रक्कम शिक्षणावर
खर्च केली जात असे
A] दोन टक्के
B] चार टक्के
C] पाच टक्के D] सहा टक्के
8] विद्यापीठ पुणे बनारस
विद्यापीठ एस एन डी टी मार्फत डिलीट ही पदवी देऊन कोणत्या
समाज सुधारक
खास सन्मानित
करण्यात आले
A] न्या. रानडे
B] महर्षी धो
के कर्वे
C] गो ग आगरकर
D] छत्रपती शाहू महाराज
9] महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव
कोणते
A]
शेरवली B] महू
C]
रत्नागिरी D] अंबोडी
10] He was a king but a
democratic king शाहू महाराजा
बद्दल असे गौरवोद्गार कोणी काढले
A] महर्षी
धो के कर्वे B] आचार्य अत्रे
C] स्वामी
दयानंद सरस्वती D]
बाबासाहेब आंबेडकर
11] स्त्री शिक्षणाचे कार्य
केल्याबद्दल कोणत्या
गव्हर्नर कडून महात्मा फुले यांच्या
सत्कार करण्यात
आला
A] गव्हर्नर कॅंडी B] गव्हर्नर मेयो
C]
गव्हर्नर डफरीन
D] गव्हर्नर एलफिस्टन
12] महात्मा फुले यांनी
ईश्वरास कोणत्या
नावाने संबोधले
आहे
A] तिनी जगाचा स्वामी B]
सर्वोच्च शक्ती
C] निर्मिक
D]
सृष्टी कर्ता
13] महर्षी धो के कर्वे यांनी कोणता
विषय घेऊन बीए केले
A] मानसशास्त्र B]
गणित
C] समाजशास्त्र
D] राजनीति शास्त्र
14] अस्पृश्यांमध्ये जागृती
निर्माण करून त्यांना अस्पृश्यतेच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करण्यासाठी
आंबेडकरांनी कोणती
संस्था स्थापन
केली
A] स्वतंत्र मजूर संघ B] रिपब्लिकन पक्ष
C] समता पक्ष D] बहिष्कृत हितकारणी सभा
15] कोणत्या वर्षी महात्मा
फुलेंना महात्मा
ही पदवी देण्यात आली
A] 01/05/1888 B]
11/04/1890
C] 02/03/1897 D] 11/05/ 1890
16] कोल्हापूर संस्थानात1902 पासून सरकारी नोकऱ्यांमध्ये मागास जाती साठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या
A] 50%
B]30%
C] 33%
D]25%
17] गोपाळ गणेश आगरकर
यांचा मृत्यू
कधी झाला
A] 1890 B] 1892
C]
1895 D] 1899
18] छात्र जगतगुरु पिठाची
स्थापना करून शाहू महाराजांनी कोणत्या
जातीच्या व्यक्तींना
नियुक्ती केली
A] बौद्ध B] मराठा
C] मांग D] महार
19] समता संघाची स्थापना
महर्षी कर्वे
यांनी कोणत्या
वर्षी केली
A] 1944 B] 19
40
C] 1947
D] 1942
20] इंग्रजी राज्य उलथून
टाकण्याच्या हेतूने
महात्मा फुले यांनी अस्पृश्य समाजातील
कोणत्या व्यक्ती
कडून दांडपट्टा
नेमबाजी वगैरे
शिक्षण घेतले
A] नारायण
लोखंडे B] लहुजी वस्ताद साळवे
C] उमाजी
नाईक D] हिरोजी नाईक
21] स्कॉलरशिप मिळवून डेक्कन
कॉलेजमधून गोपाळ
गणेश आगरकर
यांनी कोणत्या
वर्षी पहिली
पदवी संपादन
केली
A] 1877
B] 1878
C]
1879 D] 1880
22] समाज सुधारण्याच्या तर्कशुद्ध
शिकवण महाराष्ट्राला कोणत्या समाजसुधारकाने दिली ?
A] महात्मा फुले
B] डॉक्टर आंबेडकर
C] गो
ग आगरकर D] न्यायमूर्ती रानडे
23] महाराष्ट्रातील समाज सुधारण्याचा अग्रणी
कोणास म्हणतात
A] महात्मा फुले B] डॉक्टर आंबेडकर
C] कर्वे
D] लोकमान्य टिळक
24] डॉक्टर आंबेडकर यांनी
मनुस्मृतीचे दहन का केले
A] हिंदू
द्वेषापोटी
B]
बोध धर्मात
प्रवेश केल्यामुळे
C] हिंदू विषमतेवर आधारित जाती व्यवस्था असल्यामुळे
D] ब्राह्मणांच्या आकसापोटी
25] राजर्षी शाहू च्या मदतीनेडॉक्टर आंबेडकर
यांनी कोणते
वृत्तपत्र सुरू केले
A] बहिष्कृत
भारत B] मूकनायक
C] हिंदू D] भारत भूषण
26] महर्षी कर्वे च्या पत्नी आनंदीबाई कोणत्या
संस्थेतील विधवा
स्त्री सदस्य
होत्या
A] राणी लक्ष्मीबाई सदन B] शारदा सदन
C] अर्थ सदन D] यापैकी नाही
27] हाडाचे शिक्षक विद्वान
प्राध्यापक व कर्तव्यदक्ष प्राचार्य
असे उद्गार
कोणत्या समाजसुधारका बद्दल काढले
जातात
A] महर्षी
कर्वे B] गोपाळ गोखले
C] डॉक्टर
आंबेडकर D] गो ग आगरकर
28] प्रत्येक गावात निदान
एक तरी शाळा असावी व ती शाळा गावात
बहुसंख्येने राहणाऱ्या
जातीच्या व्यक्तीने
चालवावी असे कोणाचे मत होते
A] महात्मा
फुले B] महर्षी कर्वे
B] शाहू महाराज D] महात्मा
गांधी
29] गफार बॅग मुळशी
व धर्मोपदेशक
लिजेट यांनी
कोणत्या समाजसुधारकाच्या वडिलांना शिक्षणाचे
महत्त्व पटवून
दिले
A] लोकहितवादी
B] सुधारक
C] बाबा पद्मनजी D] महात्मा फुले
30] कामगारांनी संपाचे अस्त्र
काढलेच पाहिजे
असे मत कोणत्या समाजसुधारकाचे होते
A] गुरु केरू चरणदास B] गो ग आगरकर
C] बाबासाहेब आंबेडकर D] महर्षी
कर्वे
31] 1876 अकोल्यात असताना कोणत्या
समाचार पत्रातून
आगरकर लेख लिहीत असत
A] वराड
B] सुधारक
C]
केसरी D] मराठा
32] शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची
स्थापना केव्हा
केली
A] 1909 B]
1911
C]
1913 D] 1915
33] महात्मा फुलेंनी पहिला
पुनर्विवाह केव्हा
घडवून आणला
A] 1851 B] 1852
C] 1862
D] 1864
34] इसवी सन 1944 मध्ये महर्षी
कर्वे यांनी
जातिभेद व अस्पृश्यता निवारणासाठी कोणती
संस्था स्थापन
केली
A] समता संघ B]
डिप्रेशन मिशन
C] बहिष्कृत
हितकारिणी सभा D] दलित संघ
35] आगरकरांनी सुधारक केव्हा
सुरू केले
A] 1881 B] 1882
C] 1888 D] 1889
36] वेदांत सागर या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत
A] स्वामी
विवेकानंद B] अरविंद घोष
C] स्वामी
दयानंद सरस्वती
D] राजाराम
मोहनराय
37] डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या
विषयावर प्रबंध
लिहून कोलंबिया
विद्यापीठाची एम ए पदवी संपादन
केली
A] प्राचीन भारताचा व्यापार
B]
आधुनिक भारताचा
व्यापार
C] आधुनिक भारतातील वसाहतवाद
D] आधुनिक भारताचा अस्पृश्यतेचा प्रश्न
38] आधुनिक विज्ञानाच्या प्रकाशात
हिंदू धार्मिक
विचारात आणि व्यवहारात बदल घडवून
आणण्यासाठी कोणत्या
समाज महाराष्ट्रात स्थापन करण्यात
आला
A] सत्यशोधक समाज B] सार्वजनिक सभा
C] परम्हांस
सभा
C] प्रार्थना समाज
39] मुरळी प्रतिबंध चळवळ कोणी सुरू केली
A] महात्मा
गांधी B] विष्णुशास्त्री पंडित
C] कर्मवीर
भाऊराव पाटील D]
महर्षी कर्वे
40] महात्मा फुले यांनी
लिहिलेली ग्रंथ
व निर्मिती
काल यांच्या
जोड्या लावा
अ ] ब्राह्मणांचे कसब
1] 1869
ब ] इशारा
2] 1885
क] सार्वजनिक
सत्य धर्म 3]
1891
A] अ-1 ब-3 क- 2
B] अ-3 ब-1 क-2
C] अ-3 ब-2 क-1 D]
अ-1 ब-2 क-3
41] हिंदू म्हणून जन्मलो
तरी हिंदू
म्हणून मरणार
नाही ही प्रतिज्ञा डॉक्टर आंबेडकरांनी कोठे घेतली
A] महाड B] नाशिक
C]
येवला D] मुंबई
42] गद्दार पार्टीशी संबंधित
असणारे व बाल समाज बांधव
समाज समर्थ
शिवाजी ही संबंधित असणारे विदर्भातील
क्रांतिकारक कोण
A] क्र प्र खानविलकर B] पांडुरंग खानखोजे
C] बापुजी
अने
D] आर एन मुधोळकर
43] पंडिता रमाबाई विषयी
सत्य वचन कोणते
A] त्यांनी
पुणे येथे आर्य महिला समाजाची
स्थापना केली
B] त्यांनी
मुंबई येथे शारदा सदन ची स्थापना केली
C] त्यांनी
केडगाव येथे मुक्ती सदन स्थापन
केले
D] वरील सर्व विधाने बरोबर आहेत
44] मुंबईचे शिल्पकार कोणास
म्हणतात
A] न्यायमूर्ती रानडे B] फिरोज शहा
मेहता
C] जगन्नाथ
शंकर शेठ D] कृष्णशास्त्री चिपळूणकर
45] जस्टिस ऑफ पीस ही पदवी ब्रिटिश
सरकारने कोणाला
दिली
A] ग वा जोशी B] गो. कृ. गोखले
C ] महर्षी
शिंदे D] जगन्नाथ शंकर शेठ
46] भारतीय ब्राह्मो समाजाची
स्थापना कोणी केली
A] ईश्वरचंद्र
विद्यासागर B] राम कृष्ण परमहंस
C] केशव चंद्र सेन D]बाळशास्त्री जांभेकर
47] ब्रह्मनिकल मेगजीन कुणी काढले
A] स्वामी
विवेकानंद B] न्यायमूर्ती रानडे
C] राजाराम मोहनराय D] दादोबा पांडुरंग
48] राष्ट्र जागृतीचे अग्रदूत असे कोणास म्हणतात
A] गोपाळ
गणेश आगरकर B]
बाळशास्त्री जांभेकर
C] विष्णुबुवा
ब्रह्मचारी
D] विष्णुशास्त्री पंडित
49] यशोदा पांडुरंगी या नावाची टीका मोरोपंतांच्या केकावली वर कोणी लिहिली
A] शाहू महाराज B] तुकडोजी महाराज
C] दादोबा पांडुरंग D] सार्वजनिक काका
50] केसरी चे पहिले
संपादक कोण
A] गोपाळ गणेश आगरकर B] बाळशास्त्री जांभेकर
C] विष्णुबुवा
ब्रह्मचारी
D] विष्णुशास्त्री पंडित
-----------------------------------.
उत्तरे ः-
1) D] बाबासाहेब आंबेडकर 2) B] वेदोक्त प्रकरण 3)C] महात्मा फुले 4)B] गो ग आगरकर
5) D] 1920 6)C]1892 7)D] सहा टक्के 8)B] महर्षी धो के कर्वे
9) A]शेरवली 10) D]बाबासाहेब आंबेडकर 11)A] गव्हर्नर कॅंडी 12) C] निर्मिक
13)B]गणित 14)D]बहिष्कृत हितकारणी सभा 15)A] 01/05/1888 16)A] 50%
17)C]1895 18)B]मराठा 19)A] 1944 20)B] लहुजी वस्ताद साळवे 21)B] 1878
22)C] गो ग आगरकर 23) A]महात्मा फुले 24)C] हिंदू विषमतेवर आधारित जाती व्यवस्था असल्यामुळे
25)B]मूकनायक 26)B]शारदा सदन 27) D] गो ग आगरकर 28) B] शाहू महाराज
29)D] महात्मा फुले 30) C] बाबासाहेब आंबेडकर 31)A] वराड 32)B] 1911
33)D] 1864 34)A] समता संघ 35)C] 1888 36)D] राजाराम मोहनराय
37)A] प्राचीन भारताचा व्यापार 38)A] सत्यशोधक समाज 39)D] महर्षी कर्वे
40) D] अ-1 ब-2 क-3 41)C] येवला 42)B] पांडुरंग खानखोजे
43)D] वरील सर्व विधाने बरोबर आहेत 44) B] फिरोज शहा मेहता 45)B] गो. कृ. गोखले
46)D]बाळशास्त्री जांभेकर 47)C] राजाराम मोहनराय 48)B] बाळशास्त्री जांभेकर
49)C] दादोबा पांडुरंग 50)A] गोपाळ गणेश आगरकर