1] विव्दानांची भाषा म्हणून
खालीलपैकी कोणती भाषा
ओळखली जाते?
A] हिंदी B) तामिळ
C) संस्कृत D) कानडी
2] “सेतुबंध” हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?
A] वाक्पतिराज B) प्रवरसेन
C]भिष्माचार्य D) मुकूंदराज.
3] खालीलपैकी कोणती भाषा
नैसर्गिक नाही?
A] हावभाव B) टंकलेखन
C) इशारे D) बोलने.
4] भाषविषयक कौशल्यांच्या
साधारणपणे किती पाय-या आहेत?
A] पाच B) तीन
C) चार D) दोन.
5]
मूळ नर्णमालेतील वर्णांची
संख्या 48 होती तर आधुनिक नर्णमालेत ती किती आहे?
A] 48 B) 46
C) 52 D) 50
6]
स्पर्श व्यंजने एकुण किती आहेत?
A] 25 B) 28 C) 36 D) 21 .
7]
खालालपैकी सजातीय
स्वरांची जोडी सांगा.
A] अ – इ B) आ – ई
C) आ –ऊ D) इ – ई
8] -हस्व व दीर्घ स्वरांवा
उच्चारावयास लागणा-या
कालावधीस ........ म्हणतात?
A] व्यंजने B) स्वर C) स्वरालाप D) माञा
9]
‘वाचनालय’ या शब्दाची संधी कशी
सोडवाल?
A] वाचन + नालय B) वाचन + आलय
C) वाचना + आलय D) वाचन + अलय
10]
आमची “तारा” आता कॉलेजला जाते?
A]
विशेषनाम
B) सामान्यनाम
C)भाववाचक नाम
D)धातुसाधित नाम.
11]
माळ या शब्दाचे अनेकवचन कोणते?
A] माळी B) माळांना C) माळा D)माळेला.
12] “हंस” या शब्दाचा विरुध्द लिंगी शब्द कोणता?
A] हंसी B) हंसा C) हंसोण D) हंसिका.
13]
तुझ्या घरी कोण कोण आहे?
A] षष्ठी B) तृतीया C) सप्तमी D) पंचमी.
14]
हत्तीला वश करण्याचे
हत्यारे?
A] वज्र B) तलवार C) भाला D) अंकुश.
15]
जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची
सर्वनामे आहेत?
A] पुरुषशवाचक B) संबंधी C) दर्शक D) प्रश्नार्थके.
16]
स्वत:शीच केलेल्या भाषणाला
......... म्हणतात?
A] संवभाषण B) संभाषण C) चिंतन D) स्वगत.
17]
पुढील म्हण पूर्ण करा…..पदरी पडले झोंड......
A]
हासून केले गोड B) रडून केले खोंड
C) हसत झेलली धोंड D) मारुन केले गोड.
18]
“आडरानात शिरणे” या वाक्यप्रकाराचा योग्य
अर्थ धा?
A] वाकडयात शिरणे B) वेड पांघरणे
C) मुददयाला सोडुन जाणे D) अज्ञान दाखविणे.
19]
“ऋणको”
च्या विरुध्दार्थी शब्द धा?
A] धनी B) मालक
C) सावकार
D)
धनको.
20]
“उपभोग”
या शब्दाला समानार्थी शब्द
धा?
A] मंगल B) ऐहिक सुख
C) समाधान D) आनंद.
21] भोळा या शब्दाचे भाववाचक नाम
कोणते?
A] भोळसर B) भोळसट C) भोळेपणा D) भओळी.
22] लोकमान्यांनी स्वतंञ्याची प्रेरणा दिली?
A] सामान्यनाम B) विशेषनाम
C) भाववाचक नाम D) धातुसाधित नाम.
23] दशरथाने कैकेयीला दोन वर दिले. अधोरेखित शब्द
ओळखा?
A ) नाम B) सर्वनाम
C) क्रियाविशेषण D) शब्दयोगी अव्यव.
24 ) चांगले खेळाडू आजकाल
घडत नाहीत?
A) धातुसाधित नाम B) भाववाचक नाम
C) सामान्यनाम D) सर्वनाम.
25 ) “हार” या शब्दाचे अनेकवचनी
पर्याय निवडा?
A) हारे B) हारतुरे C) हार D) हारा.
1]C) संस्कृत 2]B) प्रवरसेन 3] B) टंकलेखन
4] A] पाच 5] C) 52 6]B) 28 7]
D) इ – ई
8] D) माञा 9] B) वाचन + आलय 10] A] विशेषनाम
11]
C) माळा 12]
A] हंसी
16] D)स्वगत. 17] A] हासून केले गोड
18] C) मुददयाला सोडुन जाणे 19] D) धनको.
20] B)ऐहिक सुख 21]
C) भोळेपणा
25] C) हार