पोलीस भरती-आरोग्य-सेवक-भरती-शिक्षक-भरती-पात्रता-परिक्षा
1]
11 ते 70 पर्यंत च्या सर्व सम संख्यांची व
सर्व विषम संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती
A] 70 B] 75
C] 30 D] 35
2] सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती
A] 2 B] 4
C] 6 D ] 10
3] सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या व सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती
A] 77 B] 84
C]135 D]105
4] 1 ते 100 पर्यंतच्या संख्या एकूण किती जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत
A] 8 B] 10
C ] 15 D] 25
5) एका व्यासपीठावर काही पाहुण्यांनी प्रत्येकाशी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केले तर ते 28 वेळा झाले तर
त्या व्यासपीठावर एकूण किती पाहुणे उपस्थित होते
A] 12 B ] 14
C] 8 D] 7
6] एका संख्येला 18 ने गुण्या ऐवजी चुकून 28 ने गुणले तर गुणाकार मूळ गुण आकारापेक्षा 350 ने जास्त आला तर ती संख्या कोणती
A] 30 B] 32
C] 35 D] 38
7] दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल
A] 1440 B] 7 20
C] 1080 D] 2880
8] एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 शिल्लक राहते तर ती संख्या कोणती
A] 79 B] 71
C] 87 D] 65
9 ] एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पिठातील एकूण आंबे किती होतील
A] 288 B] 600
C]329 D] 576
10] सात मुलांमध्ये प्रत्येकाला एक डझन केळी दिली तर शेवटच्या मुलाला चार केळी कमी पडतात तीस केळी सहा मुलांना प्रत्येकाला 14 प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला चार केळी कमी पडतात तर कमीत कमी किती केळी त्या टोपलीत होत्या
A] 82 B] 164
C] 80 D] 160
11] दोनशे पानी पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपवला तर त्या पुस्तकाची किती पाणी वा त्याची शिल्लक राहिली
A]24 B] 120
C] 125 D]150
12] दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावि 195 आहे तर त्या संख्या कोणत्या
A] 17, 19 B] 11,13
C] 23,25 D] 13,15
13] तीन घंटा अनुक्रमे 18 सेकंद 25 सेकंद आणि 30 सेकंदाच्या फरकाने टोले देतात तर दर किती मिनिटांनी त्यांना तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतील
A] 8 मिनिट B] 7.5 मिनिट
C] 6मिनिट
D] 6.5 मिनिट
14 ] दोन डझन पुस्तकाची किंमत 1728 रुपये आहे तर 15 पुस्तकाची एकूण किंमत किती
A] 1080 B] 360
C] 1125 D] 1050
15] ताशी 63 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या आघाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल
A] 11 सेकंद B] 33 सेकंद
C] 22 सेकंद D] 30 सेकंद
16 ] ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या आग गाडी 1.080 किलोमीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल
A] 36 सेकंद B] 1 मिनिट 12 सेकंद
C] 54 सेकंद D] 1 मिनिट 15 सेकंद
17] ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती
A] तीनशे मीटर B] 240 मीटर
C] 180 मीटर
D] 360 मीटर
18] ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा पंचेचाळीस सेकंदात ओलांडते तर त्या
गाडीची लांबी किती
A] पाचशे मीटर B] एक किलोमीटर
C] 750 मीटर D] 480 मीटर
19] पुण्याहून एकाच ठिकाणावरून नागपूरला निघालेल्या दोन गाड्या पैकी एक गाडी 12.45 वाजता ताशी 60 किलोमीटर च्या वेगाने व दुसरी गाडी दुपारनंतर 2: 15 वाजता ताशी 90 किलोमीटर वेगाने निघाल्या त्यांची भेट किती वाजता होईल
A] 4: 15 वाजता B] 6: 15 वाजता
C] 5:15 वाजता D] 5:35 वाजता
20 ] मुंबई ते अमरावती हे अंतर सातशे पन्नास किलोमीटर एवढे आहे एकाच वेळी सकाळी सहा वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किलोमीटर व ताशी 70 किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीत किती वाजता भेटशील
A] 11 वाजता B] 11:30 वाजता
C] 12:30 वाजता
D] बारा वाजता
21] ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75
किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचते तर त्या गाड्या ने एकूण किती प्रवास केला असेल
A] 300 किलोमीटर B] 240 किलोमीटर
C] 210 किलोमीटर
D] 270 किलोमीटर
22] महाराष्ट्र एक हौद एका नळाने 8,तासात भरतो तर दुसऱ्या वेळाने चार तासात रिकामा होतो जर दोन्ही एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल
A] 4 तासात B] 8 तासात
C] 6 तासात
D] 5 तासात
23] जानवी आणि तिच्या आईच्या वयाची बेरीज 64 वर्षे असून त्या दोघांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे तर जानवी चे आजचे वय किती
A] 16 वर्ष B] 15 वर्ष
C] 17 वर्ष D] 47 वर्ष
24] आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10:3 आहे 9 वर्षा नंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर
7:3 होईल तर मुलाचे आजचे वय किती
A] 12 वर्ष B] 15 वर्ष
C] 11 वर्ष
D] 16 वर्ष
25] क्रमागत नऊ सम संख्यांची सरासरी 62 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती
A] 70 B] 54
C] 52 D] 44
----------------------------------------------------------------------------------------------------------
उत्तरेः-
1]C] 30 2]B] 4 3] D] 105 4] A]8
5]C] 8 6]C] 35 7] A] 1440 8]A] 79
9]D] 576 10] C] 80 11] C] 125 12] D]13,15
13]B] 7.5 मिनिट 14]A] 1080 15]C]22सेकंद
16]C] 54 सेकंद 17] B] 240 मीटर
18]C] 750 मीटर 19] C] 5:15 वाजता
20]D] बारा वाजता 21] B] 240 किलोमीटर
22] B] 8 तासात 23] C] 17 वर्ष
24] B] 15 वर्ष 25] B] 54