1] प्रधानमंत्री किसान सन्मान त्याची सुरुवात केव्हा करण्यात आली.
A] 2019 B] 2017 C] 2018 D] 2021
2] भारतात दरवर्षी …………... जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो
A] 3 जानेवारी B] 24 जानेवारी C] 8 मार्च D] 14 नोव्हेंब
3] आकाश क्षेपणास्त्र बद्दल योग्य विधान ओळखा
A] पाण्यातून पाण्यावर मारा करणारी B] जमिनीवरून हवेत मारा करणारी
C] हवेतून हवेत मारा करणारे D] पाण्यातून हवेत मारा करणारी
4] महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत
A] 8 B] 6 C]4 D] 10
5] खेलो इंडिया 2017 शाली सुरू केलेल्या केंद्र सरकारने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे
A] कबड्डी B] कुस्ती C] मलखांब D] हॉकी
6] 2020 नुसार भारतात बोलली जाणारी तीन नंबरची खालीलपैकी कोणती भाषा आहे
A] हिंदी B] मराठी C] बंगाली D]तेलगू
7] राज्यातील पहिले शासकीय IVF [ Invitro Fertility ] केंद्र कुठल्या जिल्ह्यात स्थापन झाले
A] मुंबई B] ठाणे C] पुणे D] नागपूर
8] किसान रेल्वे ची सुरुवात केव्हा झाली
A] ऑगस्ट 2019 B] सप्टेंबर 2019 C] ऑगस्ट 2020 D] सप्टेंबर 2020
9] ग्रामपंचायत बद्दल अयोग्य विधान ओळखा
A] ग्रामपंचायत सदस्याचे वय 21 वर्षे पूर्ण हवे
B] सदस्य मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा
C] सरपंचाची निवड सदस्यांमधून होईल
D] ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 नुसार चालतो
10] 2020 च्या सर्वेनुसार महाराष्ट्रातील सर्वात आनंदी शहर कोणते आहे
A] पुणे B] नागपूर C] नाशिक S] मुंबई
11] जागतिक प्रवासी रिश्ता पोर्टल आणि मोबाईल ॲप चा कोणाच्या हस्ते शुभारंभ झाला
A] नरेंद्र मोदी B] प्रकाश जावडेकर
C] V मुरलिधरण D] पियुष गोयल
12] कोणत्या देशाने 2023 पर्यंत लाकडांनीतयार झालेला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचे ठरवले आहे
A] चीन B] जापान
C] दक्षिण कोरिया D] अमेरिका
13] कुठल्या राजाने सर्व शाळांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे
A] दिल्ली सरकार B] राजस्थान सरकार
C] गुजरात सरकार D] तामिळनाडू सरकार
14] कोणत्या राज्याने निवृत्तीवेतनासाठी M पेन्शन ची सुरुवात केली आहे
A] मिझोराम B] मध्यप्रदेश
C] मनिपुर D] मेघालय
15] INDIA’S 71-YEAR TEST: The Journey To Triumph In Australia या पुस्तकाचे लेखक कोण
A] सुनील गावस्कर B] आर कौशिक C] कपिल देव D] रवी शास्त्री
16] अग्नी-2 या मिसाईल बाबतची योग्य विधान ओळखा
A] जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे B] हवेतून हवेत मारा करणारे
C] पाण्यातून पाण्यात मारा करणारी D] यापैकी नाही
17] चित्रकुट धबधबा कोणत्या नदीवर आहे
A] इंद्रावती B] गोदावरी C] नर्मदा D] प्रवरा
18] ……………महाराष्ट्रातील सर्वात मोठा व जुना उद्योग आहे
A] साखर उद्योग B] दूध उद्योग
C] सुती कापड उद्योग D] रेशमी कापड उद्योग
19] ग्रेटा थनबर्ग ही महिला कोणत्या चळवळीसंबंधी काम करते
A] मानवी हक्कासंबंधी B] मुलांच्या शिक्षणासंबंधी C] पर्यावरणासंबंधी D] यापैकी नाही
20] भारत सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे नाव काय आहे
A] डॉक्टर कस्तुरीरंगन समिती B] डॉक्टर विजय भटकर समिती
C] डॉक्टर रघुनाथ माशेलकर समिती D] डॉक्टर अनिल काकोडकर समिती
21] 21 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणते स्मारक राष्ट्राला समर्पित केले
A] राष्ट्रीय युद्ध स्मारक B] पोलीस हुतात्मा स्मारक
C] नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालय D] सदैव अटल समाधीस्थळ
22] सर्वात जास्त विमानतळे असणार राज्य
A] गुजरात B] महाराष्ट्र C] मध्य प्रदेश D] उत्तर प्रदेश
23] खालीलपैकी कोणत्या लोकसभेला विरोधी पक्ष नेता नव्हता
A] बारावी B] 14वी C] सोळावी D] अठरावी
24] चीनमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ जोक मा यांनी कोणती कंपनी स्थापन केले आहे
A] फेसबूक B] ॲमेझॉन C] अलीबाबा D] एप्पल
25] भारतातील भांडवली बाजारावर देखरेख ठेवणारी संस्था कोणती आहे
A] एसबीआय B] सेबी
C] युनियन रेड D] एन एस सी
26 ] केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मतदार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो
A] 5 जुलै B] 25जानेवारी
C] 21जून D] 28 फेब्रुवारी
27] 17 जानेवारी 2019 रोजी कर्करोगाने निधन झालेले मनोहर पर्रीकर हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते
A] कर्नाटक B] केरळ C] झारखंड D] गोवा
28] महाराष्ट्र सरकारने 2 मार्च 2019 रोजी कोणता प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती
A] नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प B] समुद्री महामार्ग
C] जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प D] नवी मुंबई सेज प्रकल्प
29] इसवी सन 2019 चा 91 सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट पुरस्कार कोणत्या हॉलिवूड चित्रपटाला मिळाला होता
A] स्पॉट लाईट B] मून लाईट
C] द शेप ऑफ वॉटर D] ग्रीन बुक
30] जागतिक तापमान वाढ इकडे जगाचे लक्ष वळवण्यासाठ समुद्र तळाशी चारशे फूट खोलीवर पाणबुडीतून भाषण
करणारे डॅनी फोरे हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत
A] मॉरिशस B] मालदीव
C] श्रीलंका D] सेशेल्स
31] महाराष्ट्राचे बीज माता म्हणून…………... यांना ओळखले जाते
A] रंजना सोनवणे B] राहीबाई पोपरे C] प्रज्ञा प्रसून D] स्मिता कोठे
32] भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थ संकल्पना करण्यात आली
A] 2010-11 B]2012-13 C] 2013-14 D]2015-16.
33] भारतात वार्ताहराचे हल्ल्यापासून संरक्षण करणारा कायदा मंजूर करणारे खालीलपैकी कोणते राज्य पहिले ठरले आहे
A] गोवा B] महाराष्ट्र
C] हरियाणा D] मध्य प्रदेश
34] ई-पंचायत प्रकल्प अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना संगणक प्रिंटर व स्कॅनर ने जोडणारी………….ही सेवा
महाऑनलाईन डिजिटल महाराष्ट्र अंतर्गत उपलब्ध आहे
A] ई-सुविधा B] इ- राज्य
C] संग्राम केंद्र D] ई-ग्राम
35] GST जीएसटी ची अंमलबजावणी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने करण्यात आली
A] 101 B] 108
C[] 120 D] 106
36] ………….हे भारताची पहिली V-SAT वर आधारित कमुनिकेशन्स नेटवर्क जे रियल टाइम डेटा ॲप्लिकेशन वापरून पावर
निर्माण व वितरण करते
A] नेट विद्युत B] विद्युत सेट
C] विद्युत नेट D] विस़ॉट विद्युत
37] 2018 चा नोबेल पुरस्कार………. या क्षेत्रातील दिला गेला नाही
A] साहित्यासाठी B] रसायनशास्त्रसाठी
C] भौतिक शास्त्र साठी D] अर्थशास्त्र साठी
38] मटका भारताची पहिली कुशलतेने आणि कल्पकतेने बनवलेली स्कॉर्पिन पाणबुडी भारतीय नौदलाला सप्टेंबर 2017 मध्ये देण्यात आली आहे या पाणबुडीचे नाव काय आहे
A] आय एन एस कलवरी B] आय एन एस अरिहंत
C] आय एन एस चक्र D] आय एन एस सेल्की
39] जागतिक आरोग्य संघटने तो श्रेष्ठ पद धारण करणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती……….. आहेत
A] डॉ. सोम्या स्वामीनाथन B] डॉ. कादंबिनी गांगुली
C] डॉ. शिवराम कृष्ण आयर पद्मावती D] डॉ. इंदिरा हिंदुजा
40] भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत माजी सैनिक कल्याण विभागाची स्थापना……………. शाली करण्यात आली
A] 2005 B 2004 C] 2007 D] 2014
41] खालीलपैकी कोणती सोशल नेटवर्क साईट नाही
A] विंक B] गुगल प्लस C] टेलिग्राम D] फेसबूक
42] शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक………….. आहेत
A] नरेंद्र दाभोलकर B] एम एस कलबुर्गी
C] गोविंद पानसरे D] गौरी लंकेश
43] द भारतात दर वर्षी……….. महिना राष्ट्रीय पोषण महिन म्हणून साजरा केला जातो
A] डिसेंबर B] सप्टेंबर C] जून D] ऑगस्ट
44] अर्जुन पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार………………. साली संस्थापित करण्यात आले
A] 1951 B] 1961 C] 1974 D] 1978
45] पहिला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार………... यांना देण्यात आला
A] लेंडर पॅस B] मेरी कोम
C] सायना नेहवाल D] विश्वनाथन आनंद
46] संयुक्त राष्ट्र संघटनेने…………. हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर केले होते
A] 1975 B] 19 78 C] 1990 D] 1970
47] सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते
A] अशोक कुमार माथूर B] अरुण जेटली
C] एन सिंगल D] जगन्नाथ दास
48] ऑस्करसाठी नामांकन झालेला भारतातील पहिला चित्रपट कोणता होता
A] हरिश्चंद्राची फॅक्टरी B] श्वास
C] मदर इंडिया D] जोगवा
49] भारतीय महिला बँकेच्या जनक कोण आहेत
A] इंद्रागांधी B] सोनिया गांधी
C] उषा आनंद सुब्रमण्यम D] टी एस राजगेन
50] पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या वेधशाळेचे नाव काय आहे
A] अस्ट्रोसेट B] पी एस एल व्ही-सी थर्ट
C] हबल D] जीसॉट-6
उत्तरेः-
1] A] 2019 2] B] 24 जानेवारी 3] C] हवेतून हवेत मारा करणारे
4] C]4 5] C] मलखांब
6] B] मराठी 7] D] नागपूर 8] C] ऑगस्ट
6] B] मराठी 7] D] नागपूर 8] C] ऑगस्ट
9] B] सदस्य मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा
10] A] पुणे 11] C] V मुरलिधरण 12] B] जापान
10] A] पुणे 11] C] V मुरलिधरण 12] B] जापान
13]
A] दिल्ली सरकार
14] C] मनिपुर 15] D] रवी शास्त्री 16] A] जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
14] C] मनिपुर 15] D] रवी शास्त्री 16] A] जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
17] A] इंद्रावती
18] C] सुती कापड उद्योग 19] C] पर्यावरणासंबंधी 20] A] डॉक्टर कस्तुरीरंगन समिती
21] B] पोलीस हुतात्मा स्मारक 22] B] महाराष्ट्र 23] C] सोळावी 24] C] अलीबाबा
25] B] सेबी 26] B] 25जानेवारी 27] D] गोवा
18] C] सुती कापड उद्योग 19] C] पर्यावरणासंबंधी 20] A] डॉक्टर कस्तुरीरंगन समिती
21] B] पोलीस हुतात्मा स्मारक 22] B] महाराष्ट्र 23] C] सोळावी 24] C] अलीबाबा
25] B] सेबी 26] B] 25जानेवारी 27] D] गोवा
28] A] नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प
29] D] ग्रीन बुक 30] D] सेशेल्स 31] B] राहीबाई पोपरे 32] B]2012-13 33] B] महाराष्ट्र
34] C] संग्राम केंद्र 35] A] 101 36] C] विद्युत नेट 37] A] साहित्यासाठी
38] A] आय एन एस कलवरी 39] A] डॉ. सोम्या स्वामीनाथन 40] A] 2005 41] A] विंक
42] C] गोविंद पानसरे 43] B] सप्टेंबर 44] B] 1961 45] D] विश्वनाथन आनंद 46] B] 19 78
47] A] अशोक कुमार माथूर 48] C] मदर इंडिया 49] B] सोनिया गांधी 50] A] अस्ट्रोसेट
29] D] ग्रीन बुक 30] D] सेशेल्स 31] B] राहीबाई पोपरे 32] B]2012-13 33] B] महाराष्ट्र
34] C] संग्राम केंद्र 35] A] 101 36] C] विद्युत नेट 37] A] साहित्यासाठी
38] A] आय एन एस कलवरी 39] A] डॉ. सोम्या स्वामीनाथन 40] A] 2005 41] A] विंक
42] C] गोविंद पानसरे 43] B] सप्टेंबर 44] B] 1961 45] D] विश्वनाथन आनंद 46] B] 19 78
47] A] अशोक कुमार माथूर 48] C] मदर इंडिया 49] B] सोनिया गांधी 50] A] अस्ट्रोसेट