1] खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे?
A] कानडी – प्राकृत B) हिंदी - संस्कृत
C] इंग्रजी – हिंदी D) संस्कृत – प्राकृत
2] मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने....याच्या
अध्येक्षतेखाली एक समिती नेमली होती?
A] श्याम मनोहर B) कौतीकराव ठाले पाटील
C ) नरेंद्र जाधव D) रंगनाथ पठारे
3] मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?
A) बाळशास्ञी जांभेकर B) दादोबा पांडुरंग तर्खडकर
C) विष्णुशास्ञी चिपळूणकर D) यापैकी नाही.
4] व्याकरण म्हणजे.................
A) नियमांची जंञी B) भाषेला सरळ करणारे
C) भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्ञ.
D) वर्णविचार
5] “ड” आणि “ढ” ही कोणती व्यजंने आहेत ती ओळखा?
A) कठोर व्यंजने B) उष्मे व्यजंने
C) मृदू व्यंजने D) महाप्राण व्यंजने
6] ‘व्यंजनाने शेवट होण’ अर्थी खालीलपैकी
कोणता शब्द बरोबर आहे.
A) व्यंजनान्त B) व्यंजनांत
C) व्यजनात D) व्यंजनामध्ये
7] उच्चाराच्या दृष्ठीने ‘प’ ‘फ’हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात.
A) ओष्टय B) कंठय
C) तालव्य D) मूर्धन्य
8] खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा.
A) ? B) ! C): D) ;
9) “अफंवांवर आधारित बातम्य वातार्हरानी देऊ नयेत”. या वाक्यात लेखनानियमानुसार किती
चुका आहेत
A) तीन B) एक C) दोन D) पाच
10] खालील दिलेल्या शब्दापैकी शुध्द शब्द कोणता.
A) आशिर्वाद B) आशीर्वाद
C) आशीरवाद D) आशिकवाद
11 ] खालील दिलेल्या शब्दापैकीशुध्द शब्द कोणता
A) उत्शव B) उत्सव
C) उच्छव D) उत्छव
12] समुहदर्शक शब्द लिहा.. गाय:---------
A)
ताफा B) कळप
C) जमाव D) तांडा
13] खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
घेडयाचे.......
A] चित्कारणे B) घुत्कार
C) खिकाळणे D) चिवचिव
14] कबुतराचे / पारव्याचे.....
A) घुत्कार B) घुमणे
D) कावकाव C) चिवचिव
15] आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्य़ पुढे
दिलेल्या पर्यातून निवडा.
A)एकाचे दुस-याशी न जमणे
B) आपल्या भावाचे
कृत्य आपणास समजत नाही.
C) आपले संगे सोयरे
आपल्याला ओळखत नाहीत.
D) स्वत:चे दोष स्वत:ला दिसत नाहीत
16] ) पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा...
A)बसायचा पाठ B)शेताला पाठी नेणारा कालवा
C)विधवेचा विवाह D) शरीरीची अवयव
17] इमारतीचा दगड
घडविणारा या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता.
A) गवंडी B) कारगिर
C) ठेकेदार D)पाथरवठ
18) खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा .
“केलेला उपकार जो
जाणत नाही असा?”
A)कृतज्ञ B) कृतघ्न
C ) निरिच्छ D) कर्मयोगी
19) “तळे राखी तो पाणई चाखी” या म्हणीचा योग्य अर्थ धा.
A) तळे राखणारा स्वत: तहानलेला राहत
नाही.
B)तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच.
C) ज्याच्याकडे वस्तु रक्षणासाठी दिलेली असते, तो त्या
वस्तुचा उपभोग घेतोच.
D) तळे राछणारा अधिकाराचा वापर करतो.
20) “दुधात मीठ कालविणे” या वाक्यप्रकाराचा
योग्य अर्थ धा.
A) दुधात मीठ घोळणे B) दूध नासवणे
C) एखाधाच्या बसलेल्या
घडीचा विचका करणे.
D) दूध व पाणी वेगळे करणे
21) “कृपण” या शब्दाचा
विरुध्दार्थी शब्द ओळखा.
A) उदार B) कृतघ्न C) गरीब D)अपूर्व.
22) “अंबर” या शब्दासाठी
समालार्थी शब्द ओळखा.
A) आकाश B) संतोष D) अबुज D) लोचन.
23) घेणा-याचे काय जाते...
A) सामान्यनाम B) विशेषनाम
C) कर्यापद D) धातुसाधित नाम.
24) श्रीमंताला गर्व पैशाचा, या वाक्यातील
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
A) नाम B) सर्वनाम
C)
धआतुसाधित नाम D) विशेषण.
25) खैलालपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?
A) देवराष्ट्र B) महाराष्ट्र
C) धृतराष्ट्र D) परराष्ट्र.
26) “प्रामाणिकपणा” हे कोणते नाम आहे?
A) सामान्यनाम B) विशेषनाम
C) भाववाचक नाम D) पदार्थवाचक नाम
27) “सुलभा” हे कोणते नाम आहे?
A) विशेषनाम B) सामान्यनाम
C) सर्वनाम D)भाववाचक नाम.
28) आमच्या वर्गात बरेच नारद आहेत.
A) विशेषनाम B) सामान्यनाम
C) भाववाच नाम D)धातुसाधित नाम.
29) “ओ” हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे?
A) अ + इ B) आ + उ
C) आ +ऊ D) अ + उ
30) गटात न बसणारा शब्द वर्ण कोणता?
A) अ B) इ C) ई D) उ
--------------------------------------------------------------------------------------------------
उत्तरे ः- गणिताचे video पहाण्यासाठी येथे क्लिक करा
1] D) संस्कृत – प्राकृत 2] D) रंगनाथ पठारे 3] B) दादोबा पांडुरंग तर्खडकर
4] C) भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्ञ 5] C) मृदू व्यंजने 6] A)व्यंजनान्त 7] A) ओष्टय
8]D) ; 9] D) पाच 10] B) आशीर्वाद 11] B) उत्सव 12] B)कळप
13) C) खिकाळणे 14]B)घुमणे
15] D)स्वत:चे दोष स्वत:ला दिसत नाहीत
16] D) शरीरीची अवयव 17]D)पाथरवठ 18]B) कृतघ्न
19] C) ज्याच्याकडे वस्तु रक्षणासाठी दिलेली असते, तो त्या वस्तुचा उपभोग घेतोच.
20] C) एखाधाच्या बसलेल्या घडीचा विचका करणे 21] A) उदार
22] A) आकाश 23]D) धातुसाधित नाम. 25] A)नाम
26]D) परराष्ट्र. 27] C) भाववाचक नाम 28] A) विशेषनाम
29] B)सामान्यनाम 30] D) अ + उ 31] C) ई