1] 56 मीटर
लांबीची पट्टी 7 ठिकाणी
सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येकी तुकडे किती
मीटर लांबीचा तयार
होईल
A] आठ
मीटर B] सात
मीटर
C] सहा मीटर D] 9 मीटर
2] पावणे
तीन किलो ग्राम चहाच्या 250 ग्रामची
एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील
A] 10 B]12 C] 9 D] 11
3] अहमदनगरला
गेलेल्या 35 लोकांचा
एकूण खर्च 7070 रुपये
आहे,तर 5
व्यक्तींना किती खर्च आला
A] 202 B]2020 C] 1010 D] 6060
4] एका
संख्येला 6 ने
भागल्यास बाकी 4
उरते व 7 ने
भागल्यास बाकी 5 उरते
तर ती संख्या कोणती
A] 38 B] 937 A] 202 D] 47
5] एका
टोपलीतील चुकूचे 8,10 किंवा
12 याप्रमाणे
गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू
उरतात तर टोपलीतील कमीत कमी किती चुकू असतील.
A] 124 B] 122 C] 116 D] 64
6] बिस्किटांच्या
4 पुढ्यांना
14 रुपये
पडतात तर
अशा दोन डझन पुढ्यांना किती रुपये पडतील
A] 70 B] 74 C]84 D] 72
7] 6 ने
निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती
A] 3472 B] 9724 C] 5634 D] 6524
8] 1.5 किलोमीटर
अंतर 72 सेकंदात
ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती?
A] 75 B]80 C] 60 D] 70
9] मुंबईहून
एक मोटार मद्रासला [ चेन्नईला ] जाण्यास
सकाळी 6 सहा
वाजता तासी
40 किलोमीटर
वेगाने निघाली. त्यानंतर
सकाळी ठीक 7 :.30 वाजता
त्याच ठिकाणाहून दुसरी मोटार ताशी 50 किलोमीटर
वेगाने निघाली तर
त्या दोन मोटारींची भेट किती वाजता होईल ?
A]
दुपारी एक वाजता
B] दुपारी 2:30
C] दुपारी 1:30 D] दुपारी 2 वाजता
10] मुंबई
ते अमरावती हे अंतर 750 किलोमीटर
आहे एकाच
वेळी सकाळी सहा वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55
किलोमीटर व ताशी 70
किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या
किती किती वाजता भेटेल
A] 11: 00 B] 11: 30 C] 12: 30 D] 12: 00
11] ताशी
45 किलोमीटर
वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 60 किलोमीटर
वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर दीड तास लवकर पोहोचते तर त्या गाडीने एकूण
किती किलोमीटर प्रवास केला आहे
A]
270KM B] 360KM
C] 120KM D] 240KM
12]
800 मीटर लांबीची आघाडी तासी 60
किलोमीटर वेगाने जाते तर तिला 200
मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल
A]
20 सेकंद B] 6 मिनिट
C] 1 मिनिट D] ½ मिनिट
13] एक
हौद एका नळाने सहा तासात भरतो तर
दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो जर दोन्ही एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा
होत किती तासात भरेल
A] 12 तास B] 8 तास C] 24 तास D] 18 तास
14] दोन
संख्या 2: 5 या
प्रमाणात आहेत, जर
प्रत्येक संख्या 8 ने
वाढल्यास त्याचे गुणोत्तर 1:2 होते
तर त्या संख्या कोणत्या ?
A] 24, 60 B] 16, 40 C] 24, 48 D] 8, 20
15] तीन
बहिणींच्या वयाची सरासरी 20 वीस
वर्ष असून त्यांची
वय अनुक्रमे 2: 3: 5 या
प्रमाणात आहेत सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे
वय किती?
A ] 35 वर्ष B] 21 वर्ष C] 9 वर्ष D] 17 वर्ष
16] 6 क्रमागत
विषम संख्यांची सरासरी 48 आहे
तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
A] 55 B] 43] C] 53] D] 51
17] एक
संख्या 11% ने
कमी केल्यास 79.25 होते
तर ती संख्या कोणती?
A] 750 B] 825 C] 675 D] 725
18] एक
वस्तू 680 रुपयात
विकल्या 15 टक्के
तोटा होतो तर पंधरा टक्के नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे
A] 800 B] 900 C] 920 D] 782
19] एका
रकमेची की सरळ व्याजाने तीन वर्षाची रास तीन हजार तीनशे रुपये आणि चार वर्षाची रास
तीन हजार सहाशे रुपये होते तर व्याजाचा दर
किती असेल?
A] 12.5 % B] 10% C] 9.5% D] 13.5%
20] दर
साल दर शेकडा दहा रूपये दराने 1200 रुपये
मुद्दलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
A]240 रुपये B] 252 रुपये C]264 रुपये D] 242 रुपये
21] 13 ऑगस्ट
ते 19 सप्टेंबर
पर्यंत दर दिवशी प्रत्येक मुलाला 250 मिली
याप्रमाणे एका वस्तीगृहातील 80 मुलांना
दूध द्यायचे झाल्यास एकूण किती लिटर दूध लागेल?
A]
592 LTR B] 720 LTR
C] 760 LTR D] 740 LTR
22] दुपारी
एक वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती
वेळा काटकोन तयार होईल ?
A] 5 B] 8 C] 7 D] 6
23] पाच
वाजून दहा मिनिटे झाली असता घड्याळाच्या मिनिट काटा व तास काटा यांच्यातील
अंशात्मक अंतर किती?
A] 90 अंश B] 95अंश C] 94अंश D] 100अंश
24] तुमचे
तोंड वायव्येस असल्यास तुमचा डावा हात कोणत्या दिशेला असेल
A] ईशान्य B] नैऋत्य C] आग्नेय D] पूर्व
25] एका
संख्येची सात पट व चार पट यांच्यातील फरक 84 आहे
तर त्या संख्येची ¾ पट
किती?
A] 63 B] 1 C] 21 D] 28
👉गणित पहण्यासाठी 👈 य़ेथे क्लिक करा---------------------------------------------------------------------------------------------------------
उत्तरे ः-
1] B] सात मीटर 2] B]11 3] A]202 4]A]202 5]A]124
6] C]84 7] C]5634 8]A]75 9]D]दुपारी 1:30 10]D]12: 00
11] A]270KM 12] C] 1 मिनिट 13]C] 24 तास 14]B] 16, 40
15] D]17 वर्ष 16] C]53] 17]D]725 18] C]920 19] A] 12.5 %
20]B]252 रुपये 21]C] 760 LTR 22]C]7 23] B] 95अंश
24]B] नैऋत्य 25]C] 21