मराठी व्याकरण आणि गणित पोलीस भरती २०२१
१] कोणत्या नामाचे अनेक वचन होते
१]
सामान्यनाम २]
विशेष नाम
३] भाववाच नाम
४]
धातुसाधित नाम
२] भाववाचक नाम ओळखा
१]
फुशारकी २]
शहाणी मुले
३]
थोडी मुले ४]
बोलका पत्थर
३] समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे
१]
समूह वाचक २]
पदार्थवाचक
३]
विशेषनाम ४]
भाववाचक नाम
४] आमचे वडील म्हणजे जमदग्नीच हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे
१]
१]
सामान्यनाम २]
विशेष नाम
३] भाववाच नाम
४]
धातुसाधित नाम
५] श्रीलंका या शब्दाची जात ओळखा
१]
सामान्यनाम २]
विशेष नाम
३]
भाववाच नाम ४]
धातुसाधित नाम
६] शांती हि हुशार मुलगी आहे शब्दाची जात ओळखा
१]
विशेषण २]
सामान्यनाम
३] विशेषनाम ४] भाववाचक नाम
७] वात्सल्य या नामाचा प्रकार सांगा
१]
भाववाचक नाम २]
सामान्यनाम
३]
विशेषनाम ४]
धातुसाधित
८] खालील पैकी कोणते विशेष नाम आहे
१]
नवलाई २]
डोंगर ३]
सरस्वती ४]
शेळी
९] शब्दाचा प्रकार ओळखा पर्वत
१]
सामान्यनाम २]
विशेष नाम
३]
भाववाच नाम ४]
धातुसाधित नाम
10] खालील पैकी संयुक्त व्यंजन कोणते
१]
म २] ह ३]
ओ ४] क्ष
11] खालील पैकी कोणते व्यंजन स्पर्श व्यंजन नाही
१]
ण २] ल ३]
म ४] त्र
12] खालील पैकी कोणते वर्ण कंठ्य आहे
१]
म २] ल ३]
स ४] आ
13] वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहला या मधील रामायण
या शब्दाची जात ओळखा
१]
सामान्यनाम २]
विशेष नाम
३] भाववाच नाम
४]
धातुसाधित नाम
14] नामाचे मुख्य प्रकार किती
१] दोन २] चार ३] तीन ४] सहा
15] रास’ हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो
१] समूह वाचक २] पदार्थवाचक
३] भाववाचक ४] विशेषनाम
16] राग हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो .
१] सामान्यनाम २] विशेष नाम
३] भाववाच नाम ४] धातुसाधित नाम
👉पुढील गणित पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
17] २७६ या त्रिकोणी संख्येचा पाया किती
१]
२२ २] २३ ३] २५ ४] २७
18] एका सभेतील ५ लोकांनी एकमेकांशी एकेकदाच
हस्तांदोलन
केल्यास किती हस्तांदोलन होतील
१]
१० २] १२ ३] १५ ४] २०
19] आनंदरावानी १०%
तोटा सहन करून एक फ्रीज ९०९० रुपयास विकला तर त्या फ्रीजची खरेदी किमत किती होती
१] १०१००
२] १०१०१० ३] १०१४० ४] १०४५
20] ३५०० रु
किमतीची दूरदर्शन संच शे नफा घेऊन विकला
तर किती रुपये नफा मिळाला
१] १४५
२] ३४५ ३] २४५ ४] ४४५
21] एखाद्या
वस्तूची खरेदी व विक्री किंमत अनुक्रमे २० व २५ असेल तर शेकडा नफा शोधा
१] २४
२] २५ ३] २९ ४] ३५
22] ओम ने
४८८०.८० रु किमतीच्या १६ खुर्च्या खरेदी
केल्या तर एका खुर्चीची किमत किती
१] ३०५.५०
२] ३०८.५०
३] ३१५.५0
४] ३०१.५०
23] एका वस्तूची
खरेदी किंमत ५० रु आहे तिची विक्री किमत ३० रु आहे तर शेकडा तोटा किती
१] २०%
२] ४०% ३] ५०% १०%
24] एक दुकानदार
३२ रु छापील किमतीवर २०% सूट सोसून ती वस्तू विकतो तर वस्तूची विक्री किमत किती
१] २६.५० २]
२५.५०
३] ३८.५० ४]
२४.५०
25] एका
दुकादाराने १०००रु किमतीची एक वस्तू १३२५ रु विकली तर त्यास किती रु नफा झाला
१] ३००
२] ३२५ ३] ३२.५ ४] २५०
26] १५० रु किमतीचे
एक पुस्तक १२ % नफ्याने विकले तर पुस्तकाची विक्री किमत किती
१] १३२
२] १६२ ३] १६८ ४] १७८
27] ७०० रु किमतीचे
एक घड्याळ २०% नफ्याने घेऊन विकले तर पुस्तकाची विक्री किंमत किती
१] ८४०
२] ८२० ३] ७२० ४] ५६०
28] १२०० रु
किमतीची एक सायकल ५% तोट्याने विकली तर त्या सायकलची विक्री किमत किती
१] १२६०
२] ११९४ ३] ११९५ ४] ११४०
29] एका शर्टची
विक्री किंमत ५०६ रु आहे त्यावर दुकानदाराला ८% तोटा झाला तर त्या शर्टची मूळ किमत
किती
१] ५१०
२] ५३० ३] ५५० ४] ५६०
30] एका पॅटची किमत
११२० रु आहे त्यावर दुकानदाराला १२% नफा झाला तर त्या पॅटची मूळ किमत किती
१] ९५०
२] १००० ३] १०५० ४] ११००
31] एका वस्तूची
विक्री किंमत ४२० रु आहे त्यावर दुकानदारास २०% नफा झाला तर त्या वस्तूची मूळ
किंमत किती
१] ३०० २] ३२५
३] ३५० ४] ३७५
32] ३०० रु किंमतीची
एक वस्तू ३५४ रुपयास विकली तर शे.नफा किती
१] ५४
२] १३ ३] १५ ४] १८
33] ५७५ रु किमतीची
एक वस्तू ६०९.५० रुपयास विकली तर शे.नफा किती
१] ४
२] ५ ३] ६ ७] ७
34] ४५० रु किमतीची
एक वस्तू ४०५ रुपयास विकली तर शे.तोटा किती
१] १०
२] १५ ३] २५ ४] ४५
35] ३५००० रु
किमतीची एक गाडी ३०८०० रुपयास विकली तर त्या गाडीवर शे सूट किती देण्यात आला
१] ९
२] ११ ३] १२ ४] १५
👇हे गणित पाहण्यासाठी क्लिक करा👈
36] एका स्पर्धेत
प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकच सामना खेळल्यास एकूण १०५ सामने होतात तर
स्पर्धेतील एकूण खेळाडू किती
१] १८
२] १५ ३] १९ ४] २०
37] एका व्यासपीठावर काही नेते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनाची
संख्या १२० होते तर त्या
व्यासपीठावर एकूण नेते किती
१] १६ २] २० ३] २४० ४] ३०
38] डॉ बी आर आंबेडकरांच्य मते राष्ट्राच्या वाटेमधील
पहिला अडथळा कोणता
१] जातीयता २] समाज विघातक प्रवृत्ती
३] मनाचा संकुचित पणा ४] धर्म
39] सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहले
१] का.त्र्य तेलंग २] भाऊ महाजन
३] स्वामी दयानंद सरस्वती ४] महात्मा फुले
40] अनाथ बालिकाश्रम व विधवा आश्रम या संस्था
प्रथम कोणी सुरु केल्या
१] रघुनाथ केशक कर्वे २]
अण्णासाहेब पटवर्धन
३] महर्षी कर्वे ४] आगरकर
41] शेतकऱ्यांचा
आसूड हे पुस्तक कोणी लिहिले
१] आंबेडकर २] पंजाबराव देशमुख
३] पंडिता रमाबाई ४] ज्योतिबा फुले
42] मानवी समता हे
मासिक कोणी चालू केले
१] बाळशास्त्री जांभेकर २] महर्षी कर्वे
३] महात्मा फुले ४] आंबेडकर
43] ज्योतिबा फुले
यांना बुकर टी वाशिंग्टन असे कोणी
म्हंटले
१] शाहूमहाराज २] सयाजीराव गायकवाड
३] महात्मा गांधी ४] डॉ आंबेडकर
44] आम्हला कोणाची भिक
नको झगडून हक्क हवेत ते
तेजस्वी.विचार कोणत्या समाजसुधारकाचे
आहेत
१] फुले २]
शिंदे
३] भाऊराव पाटील ४] डॉ आंबेडकर
45] हिंदी लोकांच्या
दुर्गुनावर आपल्या गुलामांचे राष्ट्र या
लेखता कोणत्या सुधारकाने कडाडून
हल्ला चढविला
१] लोकमान्य टिळक २] लाला लजपतराय
३] गो ग आगरकर ४] म.फुले
46] सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी
कोणी वेगवेगळी
वसतिगृह स्थापन केली
१] महात्मा फुले २] शाहूमहाराज
३] सयाजीराव गायकवाड ४] गाडगे महाराज
47] डॉ आंबेडकरांनी
पहिला सत्याग्रह कोठे केला
१] चवदार तळे २] काळाराम मंदिर नाशिक
३] विठेबा मंदिर पंढरपूर
४] अंबादेवी मंदिर अमरावती
48] केसरीचे पहिले
संपादक कोण
१] लोकमान्य टिळक २] गो.ग आगरकर
३] लाला लजपतराय ४] वा ग जोशी
49] अखिल भारतीय अस्पृश्य
समाज संघटनेची स्थापना कोणी केली
१] गो.ह देशमुख २] शाहू महाराज
३] डॉ आंबेडकर ४] वी.रा शिंदे
50] डॉ
आंबेडकरांनी अमिरिकेत उच्च शिक्षणासाठी कोणी आर्थिक मदत केली
१] शाहू महाराज २] इंडियन असोशियन
३] ब्रिटीश सरकारची शिष्यवृत्ती
४] सयाजीराव गायकवाड
1] facebook page:-
@JayJawanLatur
2] Youtube
channel:- JayJawanLatur
3] website :-
www.policebhartimaha.blogspot.com