१] नुकत्याच जाहीर झालेल्या ‘लिजन ऑफ मेरीट’या पुस्तकाबद्दल योग्य वि
ओळखा
अ] हा पुरस्कार कोणत्याही सरकारच्या प्रामुख्यास
वैशिष्ट्य पूर्ण कामगारीसाठी दिला जातो
ब] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार
तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला
क] मोदी सोबतच हा सोबतच हा पुरस्कार स्कॉट
मॉरेसीन (ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान) व शिंजो
आबे (जपानचे माजी पंतप्रधान) यांना भेटला
आहे
१] फक्त अ २] अ क
३] ब क ४] सर्व योग्य
२] राज्यातील पहिले शासकीय IVF (INVTIRO FERTILITI
)
केंद्र कुठल्या जिल्ह्यात स्थापन झाले
१] मुंबई २] ठाणे ३] पुणे ४] नागपूर
३] खालील पैकी योग्य विधाने ओळखा
अ] रेल्वेमंत्री पियुश गोयल यांनी भारतातील सर्वप्रथम
विना चालक असलेल्या मेट्रोचे दिल्ली येथे उद्घाटन
केले
ब] हि रेल्वे ३८ किलोमीटरच्या प्रवास जनक पुरी
(दिल्ली) ते बॉटनिकल गार्डन (उ.प्र)पर्यंत असते
क] भारतात सर्वप्रथम मेट्रोची सेवा
ड] श्रीधरण यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखले
जाते
1]
अ,क २] अ,ब,क ३] ब,क,ड ४] सर्व योग्य
४] निल ध्वज प्रमाणपत्र(BLUE FLAGE
CERTIFICT) आयोग्य
विधाने ओळखा
अ] हे प्रमाणपत्र डेन्मार्क मधील FEE (FOUNDASTION FOR
ENVIORMENTAL
EDUCATION )
ब] भारतातील १० समुद्र किनार्यांना हे प्रमाणपत्र मिळाले आहे
क] सर्वाधिक नील ध्वज प्रमाणपत्र मिळविण्या बाबत पहिले तीन देश अनुक्रमे स्पेन ग्रीस
आणि फ्रांस हे आहे
१] अ २] ब ३] क ४] वरील सर्व
५] योग्य विधाने ओळखा
अ] महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार ३
जानेवारी हा दिवस बालिका शिक्षण दिन म्हणून
साजरा केला जातो
ब] ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा
जन्मदिवस आहे
क] १८४८ मध्ये तात्याराव भिडे यांच्या
वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु झाली होती
१] अ,ब २] ब.क ३] अ,क ४] सर्व योग्य
६] पक्षातर बंदी कायद्या बद्दल खालील पैकी योग्य
विधाने ओळखा
अ] ५२ वी घटना दुरुस्ती कायदा १९८४ हा पक्षातर
बंदी संबंधीत होता
ब] ९१ वी घटना दुरुस्ती कायदा २००३ नुसार २/३ सदस्यांनी
पक्षांतर केले तरच ते वैध ठरले
क] अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांना कुठल्याही पक्षात
प्रवेश केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते
ड] नामनिर्देशित सदस्याने पदग्रहण केल्यानंतर सहा
महिन्याच्या आत कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास
सदसत्व रद्द होत नाही
१] अ,ब,क २] ब,क,ड
३] अ,क,ड, ४] अ,ब.क,ड
७] योग्य विधान विधाने ओळखा
अ] 9 जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिवस
म्हणून साजरा केला जातो
ब] 9 जानेवारी 1915 रोजीनागिरी चक्री दक्षिण
आफ्रिकेतून भारतात परतले होते या दिवसाची
आठवण हा दिवस साजरा केला जातो
क] हा दिवस 2015 पासून साजरा केला जातो
ड] 2019 साठी ची टीम आत्मनिर्भर भारतासाठी
योगदान हि आहे
१] अ ब ड २] ब क ड ३] अ ब क ४] अ क ड
८] आकाश क्षेपणास्त्र बद्दल योग्य विधाने ओळखा
a] संपूर्ण भारतीय बनावटी आहे
ब] हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
क] वजन ७२० k.g असुन वेग ध्वनीच्या ३.५ पट आहे
ड] भारतीय हवाई दलात २०१४ ला दाखल झाले
१] अ.ब २] अ,क ३] अ ब ड ४] अ,क,ड
९] योग्य विधाने ओळखा
अ] महीला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) या संस्थे
मार्फत महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार दिला जातो
ब] २०२० मधील या फाउंडेशन साहित्यातील जीवन गौरव
पुरस्काराचे मानकरी नाटकार महेश एलकुंचवार हे ठरले
क] आत्मकथा एका नाटाचा मृत्यु धर्मपुत्र युगात हि त्याची
गाजलेली नाटके आहेत
ड] २०१९ मध्ये त्यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला
१] अ.क २] क ड ३] अ ब क ड ४] सर्व योग्य
१०] अयोग्य विधाने ओळखा .
अ] नुकतीच पश्चिम बंगाल मध्ये २९४ जागांसाठी १६ वी
विधान सभा निवडणूक पार पडली
ब] अखिल भारतीय तृणमुल कॉंग्रेस ने २११ जागा व भाजप ने
३ जागांवर विजय मिळवला
क] ममता बॅनर्जी यांच्या अखिल भारतीय तृणमुल कॉंग्रेस या
पक्षाची स्थापना १ जानेवारी १९९७ रोजी झाली
ड] तृणमुल कॉंग्रेस या पक्षाला २०१७ साली राष्ट्रीय पक्ष
म्हणून मान्यता मिळाली
१] फक्त ब २] क.ड ३] अ,क, ४] अ ब क
११] ब्रेक्झिक बद्दल योग्य विधाने ओळखा
अ] युरोपियन संघ (EU) मधून ब्रिटन हा देश ३१ जानेवारी
२०२० रोजी बाहेर पडला
ब] ब्रेक्झीट साठीचे जनमत २०१६ रोजी घेण्यात आले
क] युरोपियन संघ मधून ब्रिटन बाहेर पडल्या मुळे आता
युरोपीयन संघाची सदस्याची संख्या २६ झाली आहे
ड] १९५८ मध्ये युरोप खंडातील ६ देशांनी मिळून European
economic commumity (EEC) ची स्थपना केली
इ] १९९३ मध्ये EEC चे रुपांतर युरोपियन संघा मध्ये झाले
१] अ क इ २] अ ब ड
३] अ ब ड इ ४] वरील सर्व
१२] किसान रेल्वे ची सस्थापना केंव्हा झाली
१] ऑगस्ट २०१९ २] सप्टेंबर २०१९
३] ऑगस्ट २०२० ४] सप्टेंबर २०२०
१३] मिशन सागर बद्दल योग्य विधाने ओळखा .
१] हिंदी महासागरातील देशांना COVID १९ संबधित मद्दत
देण्यासाठी भारताचा मिशन सागर हा एक पुढाकार होता
२] मिशन सागर २ मध्ये आयएनएस ऐरावत द्वारा सुदान
दक्षिण सुदान जिबूती इरिट्रिया या राष्ट्रांना भारताने
अन्न मदत पाठवली
३] मिशन सागर ३ मध्ये आय एन एस किलतान या
युद्धनौकेद्वरा कंबोडिया पूरग्रस्तांना आपत्कालीन मदत
करण्यात आली
४] वरील पैकी सर्व
१४] ग्रामपंचायतबद्दल अयोग्य विधान ओळखा
१] ग्रामपंचायत सदस्यांचे वय २१ वर्ष पूर्ण हवे
२] सदस्य इयत्ता १० वी पास असावा
३] सरपंचाची निवड सदस्यांमधून होईल
४] ग्रामपंचायतीतील कारभार महारष्ट्र ग्रामपंचायत
कायदा १९५८ नुसार चालतो
१५] INDIAN CITIES HAPINESS REPORT 2020 नुसार महाराष्ट्रातील सर्वात आनंदी शहर कोणते
१] पुणे २] कोल्हापूर ३] नाशिक ४] सातारा
16] अयोग्य जोडी ओळखा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
१] 2020 जेर बोल्सेनारो बोलण्यात नारो ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष
२] 2019 सिरीयल रामासोफ दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
३] 2015 बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
४] वरीलपैकी एकही नाही
१७] चर्चेत असलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बद्दल योग्य विधाने ओळखा
अ] संकल्पना 1993 मध्ये लागू करण्यात आली
ब] भारतीय संविधानातील कलम 16 अन्वये सर्व शैक्षणिक
संस्थांमध्ये इतर मागास वर्ग यातील नॉन क्रिमीलेअर
गटासाठी 27 टक्के आरक्षण
क] संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न असेल पण आता फक्त आई-
वडिलांचे उत्पन्न धरण्यात येत आहे
१] अ.ब. २] ब.क. ३] अ.क ४] अ.ब.क
१८] खेलो इंडिया बद्दल खालील विधानांचा विचार करा
अ] खेलो इंडिया ची सुरुवात 2018 पासून झाली
ब] या स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात
क] यावर्षी इंडिया मध्ये गटका कलरीपयटटो
मलखांब थांग ता या नवीन चार खेळाचा समावेश झाला
१] अ.ब.क. २] ब.क. ३] अ.क. ४] अ.ब
१९] के सिवन यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा
अ] ते इस्रोचे जानेवारी 2018 मध्ये अध्यक्ष बनले
ब] त्यांना भारताचे रॉकेट मॅन म्हणून या नावाने
ओळखले जाते
क] त्यांच्या अध्यक्षतेखाली इस्रोने मिशन चंद्रयान राबवले
१] अ.ब २] ब.क ३] अ.क ४] अ.ब.क
२०] जागतिक प्रवासी रिश्ता पोर्टल आणि मोबाईल ॲप
कोणाच्या हस्ते शुभारंभ झाला
१] नरेंद्र मोदी
२] प्रकाश जावडेकर
३] मुरलिधरण ४] पियुष गोयल
२१] कोणत्या राज्याने सर्व शाळांना सौर ऊर्जेद्वारे वीज
पुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे
१] दिल्ली
२] राजस्थान
३] गुजरात
४] कर्नाटक
२२] खालील पैकी योग्य विधाने ओळखा
अ] DAY NRLM नुकताच महिला बचत गट व
आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी
TRIFED सोबत करार केला
ब]
TRIFFD यासाठी वनधन
केंद्र सुरू करण्यात आले आहे
आणि DAY – NRLM वनधन
योजना राबवणार आहे
क] स्थापना 1987 मध्ये झाली
१] फक्त अ २] अ.ब
३] अ.क ४] सर्व योग्य
२३] खालील पैकी योग्य विधाने ओळखा
१] सोमा मंडळ यांची नुकतीच SAIL (STEEL AUTHORITY
OF INDIA LIMITED ) च्या अध्यक्ष पदी निवड
२] SAIL च्या त्या पहल्या महिला अध्यक्ष ठरल्या
३] SAIL ची स्थापना १९५४ मध्ये झाली
४] २०१० मध्ये SAIL ला महारत्न दर्जा मिळाल
१] अ.ब २] अ.ब.क.
३] अ.क.ड ४] सर्व योग्य
२४] DIGITAL PAYMENT INDEX बद्दल योग्य विधाने ओळखा
अ] जानेवारी २०१९ मध्ये प्रसारित कण्याची हि पाहिलीच
वेळ आहे
ब] निर्देशांकासाठी बेस वर्ष २०१८ निश्चित करण्यात आले
क] या निर्देशांक NPCI हि संस्था प्रसारित करते
१] सर्व योग्य २] ब.क
३] अ.ब ४] फक्त ब
२५] नुकतेच निधन झालेले बुटासिंग हे कोणत्या राज्याचे
राज्यपाल होते
१] उत्तर प्रदेश
२] बिहार
३] झारखंड
४] हिमाचल प्रदेश
२६] संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक ब्रेल दिन म्हणून
कोणत्या दिवशी निवड केली
१] 2 जानेवारी
२] 4 जानेवारी
३] 6 जानेवारी
४] ८
जानेवारी
२७] कोणत्या देशाने 2003 पर्यंत लाकडाने तयार झालेले
उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचे ठरवले
१] जपान २] चीन
३] अमेरिका ४] रशिया
२८] कोणत्या राज्याने निवृत्ती वेतनासाठी सुरू केले
१] मिझोराम २] मध्यप्रदेश
३] मणिपूर ४] मेघालय
२९] योग्य विधाने ओळखा
अ]
जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प
खांडवा मध्य प्रदेश मध्ये बनवण्यात आला
ब]
हा प्रकल्प नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर
धरणामध्ये उभारला जाणार आहे
क]
या प्रकल्पाची क्षमता ६०० मेगावॅट आहे
१]
अ.ब २] ब.क
३] अ.क ४] सर्व योग्य
३०] INDIA
S 71 YEAR TEST ; THE JOURNEY TO TRIUMPH IN AUSTRALIA या पुस्तकाचे लेखक कोण
१]
सुनील गावस्कर २] आर कौशिक
३]
कपिल देव ४]
रवी शास्त्री
३१] इ.ई हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत
१]
ऱ्हस्व २]
दीर्घ
३] संयुक्त ४] तालव्य
३२] आनुनासिकांनाच
____असेही म्हणतात
१]
परसवर्ण २] परवर्ण
३] स्वरान्त ४] स्वरादी
३३] झरा व झाड या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत
१]
तालव्य २]
दंत्य
३] दंततालव्य ४] कंठतालव्य
३४] अंगठी हा शब्द पर सवर्णाने लिहा
१]
अंड़.गठी २]
अड़.गठी
३] अंगठी ४] अणगठी
३५] गटात ण बसणारा वर्ण कोणता
१]
आ २] ई ३]
ऊ ४] ॠ
३६] पुढील पैकी स्वरादी वर्णाची जोडी ओळखा
१]
अ-आ २] ॠ- लृ
३] अं-अः ४] ए-ऐ
३७] कृतज्ञता या शब्दातील जोडाक्षरांची संख्या सांगा
१]
एक २] दोन
३] तीन ४] चार
३८] पुढील पैकी कोणता वर्ण अर्धस्वर हि आहे आणि तालव्य
सुद्धा आहे
१]
श २] र
३] ल ४] स
३९] चक्रपाणी या शब्दातील एकूण व्यंजने किती
१]
चार २]
दोन
३] पाच ४] सहा
४०] ओ हा संयुक्त स्वर कोणत्या स्वरांपासून बनला आहे
१]
अ+ई २] आ+ई ३]
अ+उ ४] आ+ऊ
४१] जोडाक्षर लिहण्याच्या किती पद्धती आहेत
१]
एक २] दोन
३] तीन ४] चार
४२]पुढील पैकी भाववाचक नाम ओळखा
१]
नोकर २]
स्वर्ग
३] सामाजिक ४] गुलामगिरी
४३] नवल हा शब्द भाववाचक नामात कसा वापराल
१]
नवलाकडे २]
नवलाई
३] नवालई ४] नवलाईने
४४] भारत या शब्दाची अचूक जात ओळखा
१]
सामान्यनाम २]
समूह वाचक
३]
विशेष नाम ४]
गरिबी
४५] जे नाम समान गुणधर्मा वरून दिले जाते त्यास काय
म्हणतात
१] सामान्यनाम २] विशेष नाम
३] भाववाच नाम ४] धातुसाधित नाम
४६] खालील पैकी विशेष नाम असलेला शब्द कोणता
१]
क्रौर्य २]
मौर्य
३] धैर्य ४] शौर्य
४७] वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची जात ओळखा
१]
भावाचक नाम २]
विशेषनाम
३]
सामान्यनाम ४]
धातुसाधित
४८] गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते
१]
गोडवा २]
गोड
३] मधुर ४] रसाळ
४९] उत्कृष्ट खेळाडूचा आम्हला अभिमान वाटतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा
१]
सामान्यनाम २]
विशेष नाम
३] भाववाच नाम ४] धातुसाधित नाम
५०] चांगुलपणा हे नाम कोणत्या प्रकारचे आहे
१]
सामान्यनाम २]
विशेष नाम
३] भाववाच नाम
४]
धातुसाधित नाम