Maharashtra police bharti 2020 New question pepar
१] चौथे २]पाचवे
३] सातवे ४] नववे
२] शंभराव्या अखिल भारतीय
मराठी नाट्य संमेलनाचे उद्धघाटक कोण आहेत.
१] शरद पवार २] सई राजपंगे
३] फ्रान्सिस दिब्रिटो ४]
नितीन रावत
३] मुंबई उच्च
न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली.
१] न्या.शरद बोबडे २] न्या.एम.एस.जावळकर
३] न्या.एस डी कुलकर्णी ४]
न्या भूषण धर्माधिकारी
४] अलीकडे चर्चेत असलेल्या
हॅपिनेस क्लास दररोज किती वेळ असतो.
१] २० मिनिटे २] ३०
मिनिटे
३] ४५ मनिटे ४] ६०
मिनिटे
५] नमस्ते ट्रम्प कार्यक्रम
२४ फेब्रुवारी २०२० रोजी कोठे पार पडला.
१] मोटेरा स्टेडीयम २] इडन
गार्डन स्टेडीयम
३] वानखेडे स्टेडियम ४] कोटला
स्टेडियम
६] ब्रिटनच्या अटरर्नी
जनरलपदी कोणत्या भारतीय वंशीय व्यक्तीची निवड झाली.
१] प्रीती पटेल २] सएला
ब्रेवमेण
३] गगन महिंद्रा ४] ऋषी
सुनक
७] लॉरीस क्रीडा पुरस्कार
जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे.
१] सुनील गावस्कर २] रवी
शास्त्री
३] रोहित शर्मा ४] सचिन
तेंडूलकर
८] कलम ३७१ बी मुळे कोणत्या
राज्याला विशेष अधिकार मिळाले आहेत.
१] मणिपूर २] आंध्रप्रदेश
३] अरुणाचल प्रदेश ४] आसाम
९] देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र विधानसभेचे कितवे विरोधी पक्षनेता ठरले.
१] १५वे २] २२ वे
३] २९ वे ४] १४वे
१०] अभिजित बॅनर्जी यांना २०१९
मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.
१] साहित्य २] शांतात
३] आर्थिक ४] भौतिक
११] द मोमेंट ऑफ लिफ्ट या
पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
१] अडमिरल सुशील कुमार २] अरुंधती रॉय
३] मेलिंडा गेट्स ४]
ग्रेटा थनबर्ग
१२] चांद्रयान २ च्या संदर्भतील
खालील पैकी असत्य विधान ओळखा.
१] चांद्रयान – २ चे २२
जुलै २०१९ रोजी प्रक्षेपण करण्यात आले
२] याचे प्रक्षेपण जिएस एलव्ही मार्क-३ या प्रक्षेपकाद्वारे
करण्यात आले.
३] चांद्रयान -२ चे वजन ४८५० किग्र आहे
४] चांद्रयान -२ मधील ऑर्बिटचे वजन २३७९ कि ग्रा आहे
१३] भारताचे राष्ट्रीय
सुरक्षा सल्लागार सध्या कोण आहेत
१] आर.के सिंग २] करमबीर सिंग
३] राकेशसिंग भदौरिया ४]
अजित डोभाल
१४] ऑलम्पिक चिन्हाच्या
मध्य भागातील रिंगचा रंग कोणता?
१] हिरवा २] लाल
३] काळा ४] पिवळा
१५] शक्तीकांत दास हे
रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर आहेत?
१] २० वे २] २५ वे
३] २८ वे ४] या पैकी नाही
१६] पक्षांतर बंदी कोणत्या घटनादुरुस्ती
नंतर अस्तित्वात आली.
१] ४२ वी २] ४४ वी
३] ५२ वी ४] ७३ वी
१७] द प्रोब्लेम ऑफ रुपी हा
कोणाचा ग्रंथ आहे.
१] डॉ बाबासाहेब आंबेडकर २] महात्मा फुले
३] दादाभाई नौरोजी ४] सी.डी
देशमुख
१८] १८५७ च्या उठावाची
सुरवात कोठे झाली?
१] मीरत २] कानपूर
३] झांशी ४] दिल्ली
१९] मराठांचे पहिले आरमार
प्रमुख कोण होते?
१] कान्होजी आंग्रे २]
तुळोजी अंग्रे
३] मालोजी अंग्रे ४]
येसाजी अंग्रे
20] मुबई च्या पोलीस आयुक्तपदी
कोणाची निवड करण्यात आली?
१] परमवीर सिंह २] रश्मी शुक्ला
३] के.व्यंकटेशम ४] हेमंत
नगराळे
२१] जगातील सर्वात मोठे बेट
कोणते?
१] टास्मानिया २] ग्रीनलँड
३] आईसलॅड 4] नोर्वो
२२] कळसुबाई हे
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्हात आहे?
१] पुणे २] सातारा
३] अहमदनगर ४] नाशिक
२३] महाभारत धृतराष्ट्र या
राजाच्या पत्नीचे नाव काय होते.
१] कुंती २] माद्री
३] गांधारी ४] हिडींबा
२४] केंदीय निवडणूक
आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला असतात.
१] पंतप्रधान २] राष्ट्रपती
३] गृहमंत्री ४] संसद
२५] सध्याची लोक सभा कितवी
आहे.
१] १७ वी २] ११ वी
३] १५ वी ४] १४ वी
२६] महाप्राण असणारे व्यंजन
ओळखा ?
१] ड २] ग्
३] ब ४] श
२७] तुमचा मुलगा कुंभकर्णच
दिसतो?
"कुंभकर्ण मुळात कोणते नाम आहे"
१] सामान्य नाम २]
विशेषनाम
३] भाववाचक नाम ४]
अव्यवसाधित नाम
२८] चंद्र व जग याच्यातील
पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडते?
१] ओष्ठ २] तालव्य
३] कंठ्य ४] मूर्धन्य
२९] मनोरंजन हा शब्द कोणता
संधी प्रकार आहे.
१] विशेषण २] स्वरसंधी
३] व्यंजन संधी ४] विसर्ग
संधी
३०] विग्रह ओळखा?
“पित्राज्ञा”
१] पितृ + आज्ञा २]
पितृ + ज्ञा
३] पिता + आज्ञा ४] पित्रा +
आज्ञा
३१] दिल्रेल्या शब्दयोगी
अव्ययाचा प्रकार ओळखा
प्रमाणे.
१] संग्रह वाचक २]
विरोधवाचक
३] योग्यता वाचक ४] करणवाचक
३२] माधुरी संगीता तारा आशा
दीपिका गौरी या विशेषनामाचे मुलगी हे कोणते नाम आहे?
१] भाववाचक नाम २]
क्रीयाविशेषण
३] सामान्यनाम ४] धर्मवाचक
नाम
३३] कृपया उत्तर पाठवावे
क्रियापदाचा अर्थ ओळखा?
१] स्वार्थ २] विध्यर्थ
३] आज्ञार्थ ४] संकेतार्थ
३४] बाराराशी विशेषणाचा
प्रकार सांगा?
१] सार्वनामिक २] क्रमवाचक
३] गुणवाचक ४] संख्यावाचक
३५] पद्धत शब्दापासून तयार झालेले
विशेषण कोणते?
१] पद्धती २] पद्धतशीर
३] पद्धत वाईक ४] पद्धतीने
३६] दगडापरीस वीट मऊ या
वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.?
१] उभायान्वी अव्यय २]
क्रीयाविशेषण अव्यय
३] केवलप्रयोगी अव्यय ४] शब्दयोगी अव्यय
३८] घड्याळ या शब्दाचे लिंग
ओळखा?
१] पुल्लिंग २] स्त्रीलिंग
३] नपुसक लिंग ४] उभयलिंग
३९] पुण्याहून या शब्दातील
विभक्ती कोणती?
१] प्रथमा २] द्वितीया
३] तृतीया ४] पंचमी
४०] शिक्षकांनी ‘मुलांना’
शाबासकी दिली अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा?
१] प्रथम एकवचन २] द्वतीय
अनेकवचन
३] तृतीया अनेकवचन ४] चतुर्थी अनेकवचन
४१] आता कोठे मला संगीताचा
अर्थ कळत आहे या वाक्यातील काळ ओळखा?
१] रीतीभूतकाळ २] साधा
वर्तमान काळ
३] अपूर्ण भूतकाळ ४] पूर्ण
भूतकाळ
४२] आईने श्यामला मारले वाक्यातील
प्रयोग ओळखा?
१] कर्मणी प्रयोग २]
भावे प्रयोग
३] अकर्मक प्रयोग ४] कर्तरी
प्रयोग
४३] पोलिसांनी चोर पकडला –
प्रयोग ओळखा?
१] भावे २] कर्तरी
३] कर्मणी ४] कर्म कर्तरी
४४] कमीजास्त या शब्दातील
समासाचा प्रकार ओळखा?
१] वैकल्पिक द्वंद्व २] समाहार
द्वंद्व
३]अव्यय भाव ४] इतरेतर
द्वंद्व
४५] अरेरे !फार वाईट झाल !
या वाक्यातील प्रकार ओळखा?
१] उदगारार्थी २] होकार्थी
३] संकेतार्थी ४]
आश्चर्यचकित
४६] काय गर्दी होती
अंगणेवाडीच्या जत्रेत(विधानार्थी करा)
१] अंगणेवाडीच्या जत्रेत थोडी गर्दी होती
२] अंगणेवाडीच्या जत्रेत जास्त गर्दी नव्हती
३] अंगणेवाडीच्या जत्रेत अतोनात गर्दी होती
४] अंगणेवाडीच्या जत्रेत फार गर्दी होती
४७] काळेभोर डोळे सुंदर
दिसतात या वाक्यामध्ये उद्देश ओळखा?
१] डोळे २] दिसतात
३] सुंदर ४] काळेभोर
४८] खालील ओळीतील अलंकार
ओळखा?
“ चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना ”
१] अपन्हुती २] व्यतिरेक
३] चेतगुनोक्ती ४]
उत्प्रेक्षा
४९] कोण आहे रे तिकडे या
वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल?
१] उदगार चिन्ह २]
स्वल्पविराम
३] पूर्णविराम ४] प्रश्नचिन्ह
५०] पाणी या शब्दाचे
समानार्थी शब्द ओळखा?
१] सलील २] गिरी
३] गज ४] रवी
__________________________________________
उत्तर
.................................................................................
1] 3 2]
2 3]4 4]3
5]1 6] 2 7] 4 8]4 9] 2 10] 3
11]3 12]3 13]4 14]4 15]2 16]3 17]1 18]1 19]1 20]1
21]2 22]3 23]3 24]2 25]1 26]4 27]1 28]2 29]4 30]1
31]3 32]3 33]2 34]4 35]2 36]4 37]1 38]3 39]4 40]4
41]3 42]2 43]3 44]1 45]1 46]3 47]1 48]3 49]4 50]1