जनरल नॉलेज नवीन प्रश्न-उत्तरे२०२०-
चालू घडामोडी २०२०
________________________________________
१] लॉरेयो अँवार्ड २०२०
मधील २० वर्षातील लॉरेयो स्पोर्टिंग मोमेंट पुरस्कार कोणाला मिळाला
- सचिन तेंडूलकर
२] दक्षिण भारतातील पहिले
भारतीय बॅकनेट संग्रहालय कोठे उभारले
- बंगळूर
३] जि.एस.टी रिटर्न भरण्यात
कोणते राज्य आघाडीवर आहे/
- महाराष्ट्र
४] कोणत्या वर्षापासून
रिझर्व्ह बँकेचे आणि सरकारचे वित्त वर्ष एकाच असणार आहे
- २०२०-
५] डिफेन्स स्टडीज अँन्ड अनॅलीसीस
या संस्थेला केंद्र सरकार ने कोणते नाव दिले
- मनोहर परिकर
६] द कोड या पुस्तकाच्या
लेखिका कोण आहेत
- मुक्ता महाजन
७] भारतीय नौदल जल विज्ञान विभागाचे
मुख्यालय कोठे आहे
- देहरादून
८] खादी व ग्रामोद्योग
आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे
- मुंबई
९] खेलो इंडिया अभियानाच्या
अंतर्गत राष्ट्रीय हिवाळी खेळाचे आयोजन कोठे केले जाणार आहे
- गुलमर्ग
१०] आंतरराष्ट्रीय मातृभाषा
दिन कधी साजरा केला जातो
- २१ फेब्रुवारी
११] हॉलमेलचे जनक कोण आहेत
- साबीर भाटीया
१२] परम सुपर कॉम्पुटर चे जनक कोण
- डॉ विजय भाटीया
१३] संस्थाळी भाषा कोणत्या
राज्यात बोलली जाते
- ओरिसा
१४] देवी आहिल्याबाई होळकर विमानतळ
कोठे आहे
- इंदोर
१५] महाराष्ट्र एस.टी.महामंडळ
च्या विच्येवरधावणाऱ्या
वातानुकुलीत बससेवेचे नाव काय
- शिवाई बस
१६] राष्ट्रीय कर्करोग
संशोधन संस्था कोठे आहे
- नागपूर
१७] राष्ट्रीय तपास
संस्थेचे मुख्यालय कोठे आहे
- नवी दिल्ली
१८] दादा साहेब फाळके इंटरनॅशनल
फिल्म फेस्टिव्हल २०२० मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता
- सुपर
३०
१९] जगातील सर्वात मोठे
स्टेडीयम मोटेरा ला कोणाचे नाव देण्यात आले
- सरदार वल्लभभाई स्टेडीयम
२०] इंटरपोलची स्थापना ऑस्ट्रियाची
राजधानी व्हिएन्न येथे कधी झाली.
- १९२३
२१] दिल्ली विधानसभा
निवडणुकीत ७० जागांपैकी भारतीय जनता पार्टीस किती जागा जिकल्या आहे.
- ८
२२] छत्रपती शिवाजी
महाराजांनी औरंगजेबच्या मामा शाहिस्तेखानची बोटे कोणत्या छावणीवर हल्ला करून कापली.
- लाल महाल (पुणे)
२३] विंदा करंदीकर जीवन
गौरव पुरस्काराचे स्वरूप काय आहे.
- ५ लाख रोख मानचिन्ह,मानपत्र
२४] पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या एम.पि.जि सुरक्षेसाठी किती कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले.
- ६०० कोटी रु
२५] महाराष्ट्र राज्यात
कोणत्या कालावधीत घरमोजणीबरोबरच एन पि.आर.ची अमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्रीय
गृहमंत्रालयाने घेतला आहे
- १ मे ते १५ जून २०२०
२६] कोणत्या संस्थेने
जगातील पहिले बुलेट फ्रुफ हेल्मेट विकसित केले
- भारतीय भूदल
२७] कोणत्या देशाचे
राजकुमारने भारतातील बालकंसाठी संरक्षण निधी घोषित केला
-
ब्रिटन
२८] कोणत्या व्यक्तीची
भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्तपदी नेमणूक झाली.
- फिलीप बार्टन
२९] जागतिक “दाळी दिन” कधी
साजरा केला जातो
- १० फेब्रुवारी
३०] कोलकाता-मुंबई-मद्रास,
विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली
- १८५७ मध्ये
३१] फरीदाबाद येथील
राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला कोणाचे नाव देण्यात आले.
- माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली
३२] संत्रा फळामध्ये कोणते
ऑसीड असते
- अस्कॅर्बिक ऑसीड
३३] भारताने किती वेळा अंडर
१९ विश्वकप क्रिकेट स्पर्धा जिंकल्या
- चार वेळा (२०००,२००८,२०१२,२०१८)
३४] ऑस्कर पुरस्कार
जिंकणारा पहिला गैर इंग्रंजी भाषेतील चित्रपट कोणता ठरला.
- पॅरासाईट
३५] भारतीय संविधानात
कोणत्या भागात नागरिकत्व विषयी तरतुदी आहेत.
- भाग २
३६] मुंबई पाणीपुरवठा
कोणत्या तलावांद्वारे केला जातो
- भातसा ,ताणसा,वैतरणा,पवई विहार
३७] भारतातील सर्वात मोठी
दुसऱ्या क्रमांकाची मेट्रो सेवा कोणती ठरली.
- हैद्राबाद
३८] ‘सिहांचे’ भारततील
एकमेव अभयारण्य कोणते
- सासनगिर
39] सी.बी,आय.च्यासंचाल्क
पदी कोणाची निवड झाली.
- ऋषिकुमार शुक्ल
40] महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री
कोण?
- अनिल देसाई
41] महारष्ट्र राज्याचे
राज्यपाल कोण आहेत?
- भगतसिंग कोश्यारी
42] भारताचे ९ वे मुख्य
आयुक्त कोण आहे?
- सुधीर भार्गव
43] केंद्र सरकारचे मुख्य
आर्थिक सल्लागार कोण आहेत?
- कृष्णमुर्ती सुब्रमण्यम
44] कीर्तिचक्र हा लष्करासाठीचा
सन्मान मिळवणारे पहिले पोलीस अधिकारी कोण?
- अजित डोभाल
45] भारताच्या ४७ व्या सरन्यायाधीशपदी
कोणाची नियुक्ती झाली.
- न्या.शरद बोबडे
46] महाराष्ट्र विधानसभेच्या
अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली.
- नाना फाल्गुनराव पटोले
47] महाराष्ट्र राज्याच्या
विरोधी पक्षनेतेपदी कोण आहेत.
- देवेंद्र फडणवीस
48] १७व्या लोक सभेचे
अध्यक्ष कोण
- ओम बिर्ला.
49] रिसर्च ऑड अनालिसिस
विंग (रॉ) च्या प्रमुख पदी सध्या कोण आहे.
- सामंतकुमार गोयल
50] भारताच्या उपराष्ट्रीय सुरक्षा
सल्लागार पदी कोण आहेत.
- दत्तात्रय पडसलगीकर
____________________________________