२०२० जनरल नॉलेज प्रश्न-उत्तर
1] २०१९ चा वर्षा साठी
साहित्य साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला
- सई परांजपे
२] अड द वन डे हे कोणाचे आत्मचरित्र आहे
- अभिनेते नसिरुद्दीन शाह
३] कोणत्या विदेशी माश्यांच्या संवर्धन महाराष्ट्र बंदी
घातली
- थाई माथुर
३] प्रधानमंत्री शेतकरी संम्मान निधी योजनेला २४ फेब्रुवारी
२०२०
मध्ये किती वर्ष पूर्ण झाली
`- एक
४] नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी २०२० रोजी
कोठे संपन्न झाला
- मोटेरा स्टेडियम अहमदाबाद
५] भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाचे नाव
काय
- एअर फोर्स वन बोईंग ७४७ – २०० B
६] भारताच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्त केली.
- संजय कोठारी
- कृष्णा बोस
८] देहरादून एअर पोर्ट कोणाचे नाव देण्यात आले,
- अटल बिहारी वाजपेय
९] HRMS मोबाईल आप कोणत्या संथेने सुरु केले
- भारतीय रेल्वे
१०] कोणत्या राज्यात शाश्वत विकस ध्येय (SGD) परिषद २०२०
आयोजित केली जाणार आहे
- आसाम
११] जागतिक सामाजिक न्याय दिन २०२० याची संकल्पना काय
होती
- सोशल जस्टीस
१२] कोणत्या व्यक्तीने २०२० ESPN फिमेल स्पोर्ट पर्सन ऑफ द
ईयर हा पुरकर पटकवीला
- पीव्ही
सिंधू
१३] वल्ड वाइड एज्युकेशन फॉर द फ्युचर इंडेक्स कोणी
प्रकाशित
केला
- इकॉनॉमिक्स इंटेलीजंट युनिट
१४] नेचर रॉकिंग इंडेक्स २०२० या मध्ये कोणती संस्था
अग्रस्थानी आहे
- वैज्ञानिकव औद्योगिक संशोधन परिषद
१५] वेस्ट इंडीज क्रिकेट संघाची माजी कर्णधार डेरेन सामील
कोणत्या देशाने मानद नागरिकत्वं बहाल केले
- पाकिस्तान
१६] भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी यांच्या तर्फे दिला
जाणारा इंद्ररा गांधी विज्ञान प्रसारक पुरस्कार २०२० कोणाला जाहीर झाला
- डॉ अनंत पांडुरंग देशपांडे
१७] भारतीय रेल्वे मुख्यालय कोठे आहे
- नवी दिल्ली
१८] पहिली खाजगी तेजस रेल्वे कोणी सुरु केले
- इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅड टूरिझम कोर्पोरोषण
१९] भारतीय रेल्वे चे कोणते झोन २०१९ मध्ये निर्माण करण्यात
आले
साऊर्थन
कोस्टल झोन .
२०] देशात प्रथम मेट्रो रेल्वे कोठे सुरु करण्यात आला
- कोलकाता
२१] मारिया शारापोव्हा यांनी टेनिसमधून निवृत्ती घेतली त्या
कोणत्य
देशाच्या खेळाडू होत्या
- रशिया
२२] पाण्याखालील मेट्रो सेवा देशात कोणत्या शहरात सुरु
होणार आहे
- कोलकाता (हुगळी नदी)
२३] भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प सलग कितवे अध्यक्ष
ठरले
- चौथे
२४] कलम १४४ कशाशी
- जमाव बंदी
२५] अमिरीकेसोब्त ३ अब्ज डॉलर्स करारांतर्गत भारत कोणत्या
अत्याधुनिक हेलीकॉप्टर खरेदी करणार आहे
- आपाचे व एम एच ६० रोमियो