MAHARASHTRA POLICE BHARTI-2020
CURRENT GENERAL KNOWLEDGE
QUESTION & ANSWERS
Maharashtra police bharti 2020 new question-paper-answer-current-knowledge-2020 |
1] जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते
१] दिल्ली २] गुरूग्राम
३] चंडीगड ४] मुबई
2] २०१९ व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी
मध्ये शिवसेना या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत
१] ६४ २] ५६
३] १०५ ४] ५४
3] महाराष्ट्र राज्यात आता पर्यंत किती वेळा
राष्ट्रपती राजवट किती वेळा लागू करण्यात आली आहे
१] ३ वेळा २] ४ वेळा
४] ६ वेळा ४] या पैकी नाही
१] जैर बोंल्सोनारो
२] पुतीन
३] नश्री बोगहा ४] डोनाल्ड ट्रम्प
5] बालकांना हातधून स्वच्छता राखण्यास
प्रोत्साहित करण्याच्या यंत्रमानवाचे नाव काय आहे
१] क्यार २] अलेक्सा
३] पेपे ४] टोटो
6] सत्यम शिव सुंदरम हे कशाचे ब्रीदवाक्य आहे
१] पोलीस २] न्याय व्यवस्था
३] दूरदर्शन ४] आर्मी
7] २०२३ होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषकाचे
यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे
१] चीन २] आफ्रिका
३] पाकिस्तान ४] भारत
8] एक देश एक रेशनकार्ड हि मोहीन संपूर्ण
देशात कधीपासून लागू करण्यात येणार आहे
१] २६ जानेवारी
२०२०
२] १ जून २०२०
३] १५ ऑगस्ट
२०२०
४] १ सप्टेंबर २०२०
9] १८ नोव्हेंबर २०१९ रोजी न्या.बोबडे यांना
देशाचे ....वे सरन्यायाधीश.म्हणून राष्ट्रपती ने शपत दिली
१] ४४ २] ४५
३] ४६ ४] ४७
10] डॉ श्रीराम लागू यांनी खालील पैकी
कोणत्या चित्रपटात काम केले आहे
१] नटरंग २] नटसम्राट
३] अशी हि बनवा
बनवि ४] पिंजरा
11] मिस युनिव्हर्स हा किताब कोणी जिंकला
१] झोजीबिनी टूनी २] कॅटरिना ग्रे
३] वर्तिका सिंह
४] मानुषी छील्लर
12] महिला व बालिकावरील लैंगिक अत्याचार
प्रकरणात गुन्हेगाराना २१
दिवसात शिक्षा देण्यासाठी आंध्रप्रदेश
विधानसभेने.......विधेय मंजूर केले
१] वर्षा २] दिशा
३] प्रियांका ४] रेड्डी
13] दिव्यांगांसाठी पहिले न्यायालय .....येथे
सुरु करण्यात आले
१] पुणे २] नागपूर
३] मुंबई ४] कोलकत्ता .
14] १० डिसेबर २०१९ रोजी लोकसभेत......वे घटनादुरुस्ती
विधेयेक मंजूर करण्यात आले
१] १२२ २] १२५
३] १५४ ४] १२६
15] ३० नोव्हेंबर २०१९ रोजी केंद्रसरकार कडून
सर्वोत्तम अवयवदान पुरस्कार कोणत्या राज्याला देण्यात आला आहे
१] महाराष्ट्र २] पंजाब
३] उत्तरप्रदेश ४] मध्यप्रदेश
16] विधानसभा अध्यक्ष पदी ....यांची निवड
करण्यात आली आहे
१] धनंजय मुंडे २] नाना पटोले
३] एकनाथ शिंदे ४] पृथ्वीराज चव्हाण
17] महाराष्ट्र चे गृहमंत्री कोण
१] उध्वव ठकारे २] अनिल देसाई
३] अजित पवार ४] अनिल देशमुख
18] महाराष्ट्र केसरी २०२० चा मल्लकेसरी कोण
१] शैलेश शेळके
२] हर्षवर्धन सदगीर
३] बाला रफिक
शेख
४] विजय चौधरी
19] केसरीचे पहिले संपादक कोण
१] लोकमन्य टिळक
२] गो.ग आगरकर
३] लाला लजपत
राय
४] वा.ग जोशी
२0] महर्षी
कर्वे ......वर्षी एवढे जगले
१] १०१ २] ११२
३] १०४ ४] ९८
२1]
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली
१] अण्णासाहेब
शिंदे
२] दादा भिकाजी
३] भाऊराव पाटील
४] पंजाबराव पाटील
२2]
भारतरत्न भीमराव आंबेडकर इन्स्टिट्युट ऑफ टेलिकॉम
१] जयपूर २] नाशिक
३] औरंगाबाद ४] सिंधुदुर्ग
23] महात्मा फुले याचा जन्म कधी झाला
१] १८२६ २] १८२५
३] १८२७ ४] १८२२
24] शाहू महाराजांनी उदोजी विध्यर्थी वसतिगृह
कोठे सुरु झाले
१] नाशिक २] पुणे
३] औरंगाबाद ४] कोल्हापूर
25] महर्षी धो.के कर्वे यांचे जन्मगाव कोणते
१] शेरवली २] महू
३] रत्नागिरी ४] अंबोडी
26] मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात
१] न्या. रानडे
२] फिरोजशहा मेहता
३] जगन्नाथ शंकर
शेठ
४] कृष्णा शास्त्री चीपळून कर
27] कोकणचे हवामान ......असते
१] कोरडे २] विषम
३] सम ४] थंड
28] महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस .....येथे
पडतो .
१] आंबोली २] महाबळेश्वर
३] माथेरान ४] कळसुबाई
29] महाराष्ट्रात सर्वात कमी वनाचे क्षेत्र ....जिल्ह्यात
आहे
१] लातूर २] मुंबई उपनगर
३] उस्मनाबाद ४] रत्नागिरी
30] ताडोबा राष्ट्रीय उद्यान .....जिल्ह्य
मध्ये आहे
१] चंद्रपूर २] गोंदिया
३] नागपूर ४] अमरावती
३1] महारष्ट्रात
चुनखडीचे सर्वात जास्त साठे ......जिल्ह्यात आढळते
१] चंद्रपूर २] यवतमाळ
३] अहमदनगर ४] धुळे .
32] महारष्ट्रात कडधान्यामध्ये ......चे
क्षेत्र जास्त आहे
१] हरभरा २] तूर
३] मटकी ४] मुग
32] सोलापूर जिल्ह्यात .......चे क्षेत्र
जास्त आहे
१] उस २]
रब्बी ज्वारी
३] खरीप ज्वारी ४] कापूस
33] भारताची सागरी सरहद्द ....देशाच्या सागरी
सिमांशी संलग्न आहे
१] ५ २] ७
३] ६ ४] ४
34] पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने
लावा
१] नंदादेवी २] कांचनगंगा ३] नंगापर्वत ४] सरामती
१] १,२,३,४ २]
२,१,३,४
३] २,३,१,४ ४]
२,१,३,४
35] भारताच्या एकूण जंगलाखाली क्षेत्रापैकी ५२%
जंगलाचे क्षेत्र ......मध्ये आहे
१] सह्याद्री २]
पूर्वांचल
३] हिमाचल ४] पूर्व घाट
36] झूम चक्राला जास्तीत जास्त किती कालावधी
आवश्यक आहे
१] २५ वर्षे २] ४-५ वर्षे
३] १०-२० वर्षे ४] या पैकी नाही
37] वेगळा पर्याय ओळखा
१] कांकरेज २] नागौर
३] थार्परकर ४] लोही
38]
न्यू मूर या बेटावर कोणत्या दोन देशांत वाद आहे
१] भारत आणि
बांगलादेश
२] भारत आणि म्यानमार
३] भारत आणि
आफ्रिका
४] भारत आणि पाकिस्तान
39] खालीलपैकी कोणत्या प्राण्यांना विष्णोई
या स्थानिक समाजाकडून संरक्षण मिळते
१] लाल कोल्हा व
जंगली
२] लाल कोल्हा व जंगली मांजर
३] लाल लांडगा व
जंगली अस्वल
४] वरील सर्व
40]पंजाबची अधिकृत भाषा.....हि आहे
१] गुरुमुखी 2] पंजाबी
३] हिंदी ४] वरील सर्व
41] गिदधा नृत्य कोणत्या प्रदेशातील प्रसिद्ध
नृत्य कोणते
१] पंजाब –
हरियाणा
२] मध्यप्रदेश
३] गुजरात –
राजस्थान
४] वरील सर्व
42] गंगानदीवरील गांधी सेतू कोणत्या राज्यात
आहे
१] बिहार २] उत्तरप्रदेश
३] पश्चिम बंगाल
४] उत्तराखंड
43] दाट व उंच गवताळी भाग ......या नावाने ओळखला
जातो
१] ब्राईट
फिल्डर २] क्रेन ब्रेकर
३] कॉटलबरी ४] बुस्टर
44] ........नदी द्वीपकल्पीय पठारावर उगम
पावतो आणि यमुनेस मिळते
१] चंबळ २] कोसी
३] लुनी ४] गंडक
45] जलपैगुरी व दार्जीलिंग जिल्ह्यात टेकड्याच्या
पायथ्याला .......म्हणतात
१] खादर २] मैदानी
३] थंड हवेचे
ठिकाण ४] दुआर
46] राजाबाई टॉवर हि ऐतिहासिक वास्तू
....येथे आहे
१] कोल्हापूर २] मुबई
३] बडोदा ४] या पैकी नाही
47] ब्रिटिशांनी भारताचे मध्यवर्ती ठिकाण
म्हणून संबोधलेले शून्य मैल ठिकाण ......येथे आहे
१] मध्यप्रदेश २] नागपूर
३] उडीशा ४] दिल्ली
48] भारतात.......हा दिवस राष्ट्रीय ग्राहक
दिन म्हणून साजरा केला जातो
१] १९ नोव्हेंबर
२] २५ डिसेंबर
३] २४ डिसेंबर ४] १ एप्रिल
49] कन्नड भाषेत तलावांना .....असे संबोधले
जाते
१] निरव २] जलद
३] केरे ४] कन्नदल
ANSWERS
---------------------------------------------------------------------
1]२
2]२ 3]१ 4]१ 5]३ 6] ३ 7]४ 8]२ ९]४ 10]४
11]१ 12]२ 13]१ 14]४ 15]१ 16]२ 17]4 18]२ 19]२ 20]३
21]३ 22]१ 23]३ 24]२ 25]४ 26]२ 27]२ 28]१ 29]१ 30]१
31]२ 32]२ 33]२ 34]३ 35]२ 36]३ 37]१ 38]४ 39]१ 40]२
41]२ 42]१ 43]१ 44]२ 45]१ 46]४ 47]२ 48]२ 49]३ 50]३