police bharti 2022 मराठी-व्याकरण
&गणित
https://policebhartimaha.blogspot.com/ |
1] पुढील संधीविग्रह करा “हातून”
१] हात + उन २] हात + ऐन
३] हात + ऊन ४] हातू + न
२] खालील दिलेल्या शब्दापैकी विशेषनाम ओळखा
१] भारत २] गाय
३] वृक्ष ४] विध्यार्थी
३] खालील शब्दातील सर्वनाम ओळखा
१] गजानन २] राम
३] हा ४]
गाणे
४] शंभर या शब्दाची जात ओळखा
१] सर्वनाम २] विशेषण
३] नाम ४] क्रियापद
५] सदू बैलाला मारतो वाक्यातील कर्म ओळखा
१] सदु २] बैलाल
३] मारतो ४] १ व २
६] क्रियाविशेषण ओळखा
१] लांबी २] भरभर
३] चार पाच ४] गरीब
७] खालील पैकी विकल्पबोधक अवयव ओळखा
१] का २] पण
३] किंवा ४] सबब
८] केवलप्रयोगी अव्यये ........असतात
१] चांगली २] सुंदर
३] अविकारी ४] लयबद्ध
९] पूर्ण भविष्यकाळातील क्रियापदाचा पर्याय ओळखा
१] केलेले असेल
२] करत असेल
३] करत जाईल ४] करणार
१०] खालील शब्दातील स्त्रीलिंग शब्द ओळखा
१] वाघ २] मुलगा
३] हत्ती ४] गाय
११] खालील पैकी नपुंसकलिंग शब्द ओळखा
१] चादर २] अंथरून
३] पलंग ४] कॉट
१२] कुत्रा या नामाचे सामान्यरूप काय होईल
१] कुत्री २] कुत्र्या
३] कुत्रे ४] कुत्रू
१३] खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल
१] खेळ २] खेळे
३] खेळी ४] खेळू
१४] मोनी तु अभ्यास कर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची
विभक्ती ओळखा
१] प्रथम २] चतुर्थी
३] सप्तमी ४] संबोधन
१५] गांधीजी सत्याग्रह करतात या वाक्याचा प्रकार ओळखा
१] केवलवाक्य २] मिश्रवाक्य
३] विधानार्थी
वाक्य ४] वरील सर्व
१६] दुकानात जाऊन साखर आण वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा
१] स्वार्थ २] आज्ञार्थ
३] विध्यर्थ ४] प्रश्नार्थ
१७] पोलिसांनी चोरास पकडावे या वाक्यातील प्रयोग ओळखा
१] कर्तरी
प्रयोग २] कर्मणी प्रयोग
३] भावे प्रयोग
४] या पैकी नाही
१८] खलील शब्दापैकी सामासिक शब्द ओळखा
१] पंचक्रोश २] परदेशी
३] स्वदेशी ४] त्रिभुवन
१९] अक्का या शब्दाचा प्रकार ओळखा
१] कानडी २] हिंदी
३] मराठी ४] गुजराती
२०] ढेकुण या शब्दाचा प्रकार ओळखा
१] तत्सम २] देशी
३] तदभाव ४] परभाषीय
२१] रक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा
१]
यक्ष २] रावण
३]
मानव ४] दैत्य .
२२] वारू या शब्दास समानार्थी शब्द ओळखा
१] वारा २] चरणारा
३] चारचाकी ४] घोडा
२३] दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] रजनी २] दुबळा
३] गरीब ४] दिवस
२४] प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] चीनपूर्व २] अर्वाचीन
३] पूर्वकृत्य ४] पुरातन
२५] उखळ पांढरे होणे वाक्याचा अर्थ सांगा
१] उखळ जुने
होणे २] उखळात पीठ पाडणे
३] नशीब उघडणे ४] दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडे
26] एका व्यक्ती कडे एकूण ४८० रु आहेत त्या
मध्ये काही एक रुपयांच्या काही ५ रुपयांच्या व काही १० रुपयांच्या नोटा आहेत
प्रत्येक नोटांची संख्या समान आहे .तर एकूण नोटा किती
१] ४५ २] ६०
३] ७५ ४] ९०
27] एका तीन अंकी संख्या व त्या संखेच्या अंक
उलट लिहून तयार होणारी संख्या यांच्या फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येनी भाग जातो
१] १० २] ९०
३] ९९ ४] २२
28] ६ विध्यार्थी एका स्पर्धेत भाग घेतला .जर
प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळावे लागले तर एकूण किती मॅचेस होतील
१] १२ २] १५
३] २० ४] २१
29]अमितचा जन्म त्याच्या वडिलांच्या
लग्नाच्या २ वर्षा नंतर झाला त्याची आई वडिलांपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे परंतु
अमित पेक्षा २० वर्षांनी मोठी आहे जर अमित चे वय १० वर्षे असेल तर वडिलांचे लग्न
कोणत्या वर्षी झाले
१] २५ २] ३०
३] ४० ४] ५०
30] माधव
उत्तरे कडे तोंड करून उभा आहे तो १३५०कोनाच्या त्याच्या उजवीकडे वळला पुन्हा
९००कोनात तो डावीकडे वळला पुन्हा ९००कोनात तो डावीकडे वळला
आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे
१] पश्चिम २] ईशान्य
३] वायव्य ४] उत्तर
31] जर एक एप्रिल २००३ ला सोमवार होता तर त्याच
वर्षात महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल
१] मंगळवार २] बुधवार
३] गुरुवार ४] शुक्रवार
32] मोहिनी माधुरीला म्हणाली तुझ्या वडिलांची
आई व माझी आजी सख्ख्या बहिणी आहेत तर माधुरीची आजी मोहिनीच्या वडिलाची कोण
१] मावशी २] आत्या
३]बहीण ४] मामी
33] ६ वाजून ३८ मिनिटे झाली असता घड्याळातील
मिनिट काटा व तास काटा या मध्ये किती अंश्याचा कोण असेल
१]२८० २] ३१०
३] ३०० ४]
३८०
34] दोन संख्याचे गुणोत्तर १५:११ आहे व
त्याच्या मसावी १३ आहे तर त्या संख्या कोणत्या
१] ७५,५५ २] ४५,२२
३] १०४,४४ ४] १९५,१४३
35] एका निवडणुकीत दोन उमेदवारपैकी एक
उमेदवारास ३०% मते मिळाली तरी तो २१० मतांनी हारला तर एकूण मते किती
१] ५२५ २] ७००
३] ६१० ४] ३००
36] राहुलने ५२५० रुपयास मोबाईल खरेदी केला व
नंतर ८% तोट्याने विकला तर मोबाईल ची विक्री किंमत किती
१] ३८३० २] ४८३०
३] ५८३० ४] ४३८०
37] एका चौरसाचा कर्ण १६ मिटर आहे तर त्याचे
क्षेत्रफळ किती
१] २५६ मीटर२ २] 128 मीटर२
३] ६४ मीटर२ ४] या पैकी नाही
38] जास्वंदाला कमल म्हंटले ,कमळाला गुलाब
म्हंटले,गुलाबाला रानफुल म्हंटले तर फुलाचाराजा कोणास म्हणतात .
१] रानफुल २] गुलाब
३] कमळ ४] जास्वंद
39] जनावरांच्या एका कळपात २४ सोडून सर्व
गायी ३० सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण ३४ गुरे असतील तर
बकऱ्या किती
१] ३४ २] १२
३] २० ४] ४४
40] नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक
नेमासाठी ५ गुण मिळतात व चुकलेल्या नेमासाठी ३ गुण कमी होतात १५ प्रयत्ना मध्ये
किरणचे ५ नेम चुकले तर त्याला किती गुण मिळतील
१] ६५ २] ५०
३] १५ ४] ३५
41] A व B एका काम एकत्रित पणे ३५ दिवसात
पूर्ण करतात A एकटा ते काम ६० दिवसात पूर्ण करतो तर B एकटा ते काम किती दिवसात
पूर्ण करेल
१] ७५ २] ८४
३] ८५ ४] ७६
42] २१ मजूर ५६ बाहुल्या ८ दिवसात बनवितात तर
४२ बाहुल्या ३ दिवसात बनविण्यासाठी किती मजूर लागतील
१] १५ २] ४२
३] २६ ४] ३०
43] १,२,३,........१५ यांची सरासरी किती
१] ६ २] १४
३] ८ ४] १२
44] ४५० मी लांबीच्या ताशी ५४ किमी वेगाने
जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा ओलांडण्यास किती वेळ लागेल
१] ३० से २] ३५ से
३] ४८से ४] ५२ से
45] १५० चा शेकडा ६० काढून येणाऱ्या संख्येला
पुन्हा शेकडा ६० काढला तर मुळची संख्या
कितीने कमी आहे
१] ९६ २] ९८
३] ८८ ४] ८६
46] विशाल ने १२०० रु मूळ किमतीची सायकल १५००
रु विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती
१] १२% २] २१%
३] २५% ४] १८%
47] दोन सख्याची बेरीज ६० आहे व त्याची वजाबाकी
१० आहे तर त्या संख्येचे गुणोत्तर किती
१] ४:८ २] ७:५
४] ५:७ ५] ६:७
48] एका किल्यावर ८० मजुरांना १५ दिवस पुरेल
एवढे धान्य आहे ३ दिवसा नंतर २० सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या
मजुरांना किती दिवस पुरेल
१] १५ २] १६
३] २० ४] २४
49] राजू १९ दिवसात ३६१० रु कमवितो तर त्याला
१०८३० रु कमविण्या साठी किती दिवस काम करावे लागेल
१] ५५ २] ४५
३] ५७ ४] ४८
50] दिनकर व रामा यांच्या आजच्या वयाचे
गुणोत्तर ५:७ आहे तर आणखी ५ वर्षा नंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर २०:२७ होईल तर
दिनकर चे आजचे वय किती
१] ३५ २]
३८
३] ४५ ४] ५५