maharashtra police bharti question paper
Portal question paper
------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra police bharti 2020 new question-paper-answer-current-knowledge-2020 |
1] खलीलपैकी दिलेल्या अर्थाची म्हण पर्यायातून
निवडा
*हानी
झाल्यावर संरक्षणाची तयार व्यर्थ असणे*
१]
हत्ती गेला आणि शेपूट राहिला
२]
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
३]
बैल गेला आणि झोपी केला
४]
सगळे मुसळ केरात
२] सच्या देश भक्त आपल्या देशासाठी ------- लढण्यास
तयार असतो
१]
शहानिशा करून
२]
भान हरपून
३]
जीवाल जीव देऊन
४] सर्वस्वाचा त्याग करून
३] खालील प्रत्येक वाक्यात रिकाम्या जागी
येणाऱ्या योग्य आलंकारिक शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा
*
तिच्या चारित्र्या विषयी कोण शंका घेईल ती म्हणजे ------ आहे *
१] लंकेची पार्वती २] गंजात लक्ष्मी
३]
बावन कशी सोने ४] गुलाबाचे फुल
४] भाऊकाकांना तुम्ही किती पण बोला पण ते
जुन्या रूढीचे पालन करणारे आहेत समुहा बद्दल शब्द
१]
एकवचन २] पुराणमतवादी
३]
सनातनी ४] पुरोगामी
५] अभिमान शब्दाचा विरुद्धार्थी शद्ब सुचवा
१]
गर्व २] दुरभिमान
३]
स्वाभिमान ४] मान
६] चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
१]
कौमोदी २] तारका
३]
ज्योत्सना ४] चंद्रिका
७] अंगतुक या शब्दाचा विरुधार्थी शब्द सांगा
१]
अभिवादन २] अनपेक्षित
३]
आमंत्रित ४] सहेतुक
८] तम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
१]
रात्र २] राग
३]
संध्याकाळ ४] अंधार
९] ती,स्व, संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप ओळखा
१]
तीर्थस्वरूप २] तीर्थरूप स्वर्गीय
३]
तीर्थसम ४] तीर्थरूप स्वभाव
१०] खालील पैकी संयुक्त वाक्य कोणते
१]
वाघ उपाशी राहील पण गवत खाणार नाही
२]
उपाशी राहून हि वाघ गवत खाणार नाही
३]
वाघ जरी उपाशी राहिला तरी गवत खाणार नाही
११] टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही या
वाक्याचा प्रकार ओळखा
१]
मिश्र वाक्य २] संकेतार्थी
वाक्य
३]
संयुक्त वाक्य ४] केवलवाक्य
१२] भावे प्रयोगा चे वाक्य ओळखा
१]
मला सारखे मळमळते
२] मला हा डोंगर चढवतो
३]
माझे पेन हरवले
४] मला संत्रे आवडते
१३] गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे वाक्याचा
प्रयोग ओळखा
१]
सकर्मक कर्तरी २] अकर्मक कर्तरी
३]
कर्मणी ४] सकर्मक भावे
१४] सुमित तू अभ्यास कर अधोरेखित
विभक्तीचा अर्थ ओळखा
१]
हाक २] कर्ता
३]
अधिकरण ४] करण
१५] तो कामगारांना कडक शब्दात
बोलतो
१]
संप्रदान २] कर्म
३]
आपादन ४] करण
१६] तो कठोर काळजाचा आहे
१]
काळीज २] काळजाचा
३]
काळजा ४] काळीजा
१७] खालील पैकी रिती वर्तमानकाळातील वाक्य
कोणते
१]
सर्वजण पोटभर जेवत आहेत २] सूर्य पूर्वेला
उगवतो
३]
सूर्य किरनांची धरती उजळून निघत असते
४]
लोकांना पुढार्याचा राग येतो
१८] जगी सर्व सुखी असा कोण आहे ? काळ ओळखा
१]
अपूर्ण वर्तमान काळ २] साधा वर्तमान काळ
३]
पूर्ण वर्तमान काळ ४] रिती वर्तमान काळ
१९] दशरथाने कैकयीला दोन वर दिल शब्दाची
जात ओळखा
१]
नाम २] सर्वनाम
३]
शब्दयोगी अव्यय ४] क्रियाविशेषण
२०] मांजर झाडावर चढले ठळक शब्दाची जात कोणती
१]
शब्दयोगी अव्यय २] क्रियाविशेषण
३]
अभ्यान्वयी अव्यय ४] केवलप्रयोगी अव्यय
२१] खालील पैकी धातुसाधित नाम असलेले वाक्य
कोणते
१]
तो पडकी भिंत बांधत होता
२]
खेळताना पडणे साजिक आहे
४] पडताना त्याने फांदी पकडली
४]
तो पाय घसरून पडला
२२] लहान मुलांना शक्यतो रागवू नये
१]
स्वार्थ २] विध्यर्थ
३]
आज्ञार्थ ४] संकेतार्थ
२३] खालील पैकी सहायक क्रियापद असलेले उदा
कोणते
१]
पळायला जा २] मारून ये
३] येऊन ४] जाऊन खा
२४] हसरी मुले कोणाला आवडत नाहीत विशेषणाचा
प्रकार ओळखा
१]
गुण विशेषण २] धातुसाधित विशेषण
३]
नामसाधित विशेषण ४] सार्वनामिक विशेषण
२५] रडणे हा धर्म आपुला शब्दाची जात ओळखा
१]
क्रियापद २] विशेषण
३]
धातुसाधित नाम ४] सामान्यनाम
२६] ३ X ५ X १०=?
१]
[१५ X ५] + [१५ x २]
२] [15 X १३] - [15 X ३ ]
३]
[ 10 X ५]
४] [१० x ३]
२७] ९२४* या चार अंकी संख्येला ६ निशेष भाग
जातो तर * च्या जागी खालील पैकी कोणता अंक येईल
१]
३ २] ९
३]
६ ४] ५
२८] पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता
१]
२]
३]
४]
२९] = तर x = ?
१]
३६ २] ५४
३]
१८ ४] १६
३०] पाच क्रमवार सम संख्याची सरासरी ६६
आहे तर त्यापैकी पहिल्या व
शेवटच्या संखायची बेरीज किती
१]
१३० २] १३२
३]
१३४ ४] १३६
३१] २२ सांख्याची सरासरी २५ आहे तर
त्या प्रत्येक संख्येस २ ने भागून तयार झालेल्या सर्व नवीन संख्याची सरासरी किती
१]
११ २] १२.५
३]
१२ ४] या पैकी नाही
३२] दोन संख्या अनुक्रमे 3X व 5X असून
त्यांचातील फरक १८ आहे तर त्या
सांख्याचा ल.सा.वी किती
१]
१२१५ २] १४५
३]
१३५ ४] २७०
३३] तशी ८० किमी वेगाने जाणारी २६० मी
लांबीची एक आगगाडी एक बोगदा ४५ सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती
१]
५०० मी २] १ किमी
३]
७४० मी ४] ४८० मी
३४] एका परीक्षेत ६०% विध्यार्थी
सामान्य विज्ञानात व ६५% विध्यार्थी भाषेत उत्तीर्ण झाले ३०% विध्यार्थी दोन्ही
विषयात अनुउत्तीर्ण झाले जर दोन विषयांच्या या परीक्षेत ४८४ विध्यार्थी दोन्ही
विषयात उत्तीर्ण झाले तर परीक्षेला बसलेले विध्यार्थी किती
१]
८०० २] ८४०
३]
८८० ४] या पैकी नाही
३५] अ ने एक टेबल ६८० रुपयास विकला
तेव्हा त्याला १५% तोटा झाला जर १०% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असती तर त्याने तो
टेबल किती रुपयास विकला
१]
८६०.२० २] ८००
३]
८८० ४] या पैकी नाही
३६] १० रुपये डझन दराने खरेदी केलेली
केळी प्रत्येकि सव्वा रुपयास विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल
१]
२५% २] ३०%
३]
४०% ४] ५०%
३७] वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या
वयाच्या ४ पट आहे आणखी ४ वर्षा
नि वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळच्या
वयाच्या ३ पट होईल तर मुलाचे आजचे वय किती
१]
६ वर्ष २] ९ वर्ष
३]
८ वर्ष ४] १० वर्ष
३८] १८ मजूर रोज १२ तास काम करून एक
काम ३० दिवसात संपवितात तेच काम २० मजुरांना ३६ दिवसात संपवायचे असल्यास रोज
त्यांना किती तास काम करावे लागेल
१]
१० २] ९
३]
८ ४] ७
३९] एका पाण्याचा हौद एका नळाने ४
तासात भरतो तर दुसऱ्या नळाने तो ६ तासात भरतो दोन्ही नल सकाळी ४ वाजता चालू
केल्यास तर तो हौद किती वाजता भरेल
१]
६ वा २४ मी २] ६ व १५ मी
३]
६ व ३६ मी ४] ७ वा १५
मी
४०] संपतरावांनि एका गाय एक म्हैस व एक
बैल ९५०० रुपयांना खरेदी केले त्याचा किमतीचे प्रमाण अनुक्रमे ४:६:९ आहे तर म्हैशीची
किमत किती
१]
३५०० २] ३०००
३]
४००० ४] ४५००
४१] एका शिडीचे भिंती पासून जमिनीला
टेकलेले टोक ५ फुट अंतरावर आहे व दुसरे टोक जमिनीपासून १२ फुट उंचीवर भिंतीला
टेकले आहेत तर शिडीची लांबी किती
१]
१० फुट २] १४ फुट
३]
१३ फुट ४] १५ फुट
४२] एका पाण्याचा टाकीची लांबी १.५
मीटर रुंदी १.२ मिटर व खोली ३० से.मी असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर
पाणी लागेल
१]
१५४० ली २] ७७० ली
३]
५४० ली ४] ५४०० ली
४३] एका चौरसाची परिमिती ९.२ सेमी आहे
तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती
१]
५.२९चौ मी २] ५२.९ चौ
मी
३]
५.२९ चौ मी ४] ८१.४ चौ
मी
४४] ५.७६ तास हे तास .मिनिटे व सेकंदात
कसे लिहाल
१]
५ तास ४५ मी ३६ से २] ४ टा ४६ मी ३६ से
३]
५ तास ७ मी ६ से ४] ५ तास ४२ मी ३६ से
४५] ८ वाजून २८ मिनिटांनी घड्याळाचा
तास काटा व मिनिट काटा याच्यातील अंश्यात्मक अंतर किती
१]
८४ २ ९०
३]
८९ ४] ८२