mahaportal exam paper
Maharashtra saral seva bharti
१] संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष ‘स्थानिक
भाषा वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे ?
A] सन २०१९ B] सन २०२०
C]सन २०१८ D] सन २०१७
२] ‘आंतरराष्ट्रीय योग
दिन २१ जून’ संयुक्त राष्ट्र संघाने युनोच्या १९३ सदस्यांपैकी १८६ देशांनी
पाठींबा दिला होता तर पहिला योग दिन कोणत्या वर्षी सर्वप्रथम साजरा करण्यात आला
होता ?
A] सन.२०१४ B] सन २०१५
C] सन २०१६ D] सन
२०१७
३] सन.२०१९ चा महाराष्ट्र
शासनाचे ५६ वे राज्य मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपाठस
मिळाला ?
A] नाळ B]
बंदिशाळा
C]सैराठ D] आर्टिकल १५
४] केंद्र सरकारांनी पेट्रोल
मध्ये १० % इथेलोन मिश्रण करण्यास कधी परवानगी दिली आहे?
A] सन.२०१९ B]सन.२०१६
C]सन.२०१८ D]सन.२०१७
५] भारताचे राष्ट्रपती :
श्री.रामनाथ कोविंद (उत्तरप्रदेश] (२५ जुलै २०१७) पासून .............. वे
राष्ट्रपती आहेत.
A] १५ वे B] १६ वे
C] १४ वे D] या
पैकी नाही
६] खालील पैकी कोणाला ................
पद व गोपनियातेची शपथ दिली जात नाही ?
A] लोकसभा अध्यक्ष
B] या पैकी नाही
C] माहिती आयुक्त
D] केंद्रीय मुख्य आर्थि क सल्लागार
७] नीती आयोगाचे पहिले
उपाध्यक्ष अरविंद पानगाडिया हे होते तर दुसरे उपाध्यक्ष ..........कोण आहेत
?
A] विनोदकुमार पाल
B]
राजीव शुक्ला
C] राजीव कुमार
D] व्ही.के सारस्वत
८] इंटरनेटचा शोध ...............
यांनी लावला होता .
A] टीम बर्न्स ली B] बिल गेट्स
C] जॉन शेफर्ड बेरॉन D] गुलीमो मोर्कोनी
९] सन २०१९ मध्ये भारत
सरकानी खालील पैकी कोणते नवीन मंत्रालय बनवले आहे .
A] नीती आयोग B] जलशक्ती
C] खेल मंत्रालय D]पर्यटन
१०] जिल्हाधिकारी कार्यालयात
दर महिन्याच्या ‘तिसऱ्या सोमवारी’............... लोकशाही दिन म्हणून साजरा
केला जातो.
A] महिला B]
जनजागृती
D] माहिती D]
ग्राहक
११] खालील पैकी कोणत्या
राज्य मध्ये सर्वप्रथम सन २०१७ पासून गर्भनिरोधक इंजेक्शन महिलांना
देण्याचा उपक्रम राबवीत आहे ?
A] गुजरात B]
केरळ
C] महाराष्ट्र D]
दिल्ली
१२] ............... या
विषाणू मुले अतिसार आजार होतो ?
A] रोटा B] इबोल
C] निपाह D] यापैकी
नाही
१३] ग्रामीण भारतातील पहिले
वैद्यकीय महाविद्यालय .............. येथे आहे .
A] बारामती B]
इचलकरंजी
C] अबेजोगाई D]
महाबळेश्वर
१४] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची
पहिली भारतीय महिला सामनाधिकारी कोण ठरली आहे ?
A] अंशुला कांत B]
जि.एस.लक्ष्मी
C] अवनी चतुर्वेदी D]
अरुंधती भट्टाचार्य
१५] महाराष्ट्र शासनाच्या वन
व पर्यावरण मंत्रालयाने वन विभागाशी संबंधित कठीण प्रसंगाची माहिती देण्यासाठी
सुरु केल्याली हलो फॉरेस्ट हि भारतातील पहिली हेल्पलाईन कोणती ?
A] १०८ B] १०६४
C] १९२६ D] १०२
१६] जपान मधील वनस्पती
शास्त्रज्ञ ‘अकिरा मियावाकी’यांनी कमी जागेवर घनदाट वन तयार करण्याचे
मियावाकी तंत्रज्ञानाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सन. २०१९ पासून
सुरु केली आहे .
A] श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजना
B] अटल आनंद घन-वन योजना
C] जलयुक्त वन योजना
D] जलयुक्त शिवार योजना
१७] सन. २०२० चे ९३ वे अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित होणार
A] नागपूर B]
यवतमाळ
C] उस्मानाबाद D]
लातूर
१८] महाराष्ट्र सरकारांनी २
मार्च २०१९ रोजी कोणता प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे ?
A] नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प
B] समृद्ध महामार्ग
C] जैतापूर अणुउर्जा प्रकल्प .
D] नवी मुबई सेझ
१९] सन.२०१९ चा ९१ वा
सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट पुरस्कार कोणत्या हॉलीवूड चित्रपटाला मिळाला होता ?
A] स्पोटलाईट B] मूनलाईट
C] द शेफ ऑफ वाटर D] ग्रीन बुक
२०] जागतिक तापमान वाढीकडे जगाचे
लक्ष्य वळविण्यासाठी समुद्रतळाशी ४०० फुट खोलीवर पाणबुडीतून भाषण करणारे डॉनी
फोरे हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ?
A] मोरीशास B]
मालदीव
C] श्रीलंका D]
सेशेल्स
२१] महाराष्ट्राची बिजमाता
म्हणून ------------------यांना ओळखले जाते ?
A] रंजना सोनवणे B]
राहीबाई पोपरे
C] प्रज्ञा प्रसून D] स्मिता कोल्हे
२२] महाराष्ट्रातील विभागीय
असमतोल अभ्यास करण्यासाठी सन.२०११ साली १४ सदस्याची ---------------समिती
महाराष्ट्र सरकारांनी स्थापन केली होती .
A] वी.म.दांडेकर B] श्री.अविनाश
सुर्वे
C] विजय केळकर D] अरुण आडसूळ
२३] ‘स्टच्यु ऑफ युनिटी’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील
सर्वात उंच गुजरात राज्यातील ------------जिल्हात, नर्मदा नदीच्या पत्रामध्ये ‘साधू
बेटावर १८२ मीटर उंचीचा उभारलेला आहे.
A] सुरात B] अहमदाबाद
C] गांधीनगर D] नर्मदा
२४] खालीली पैकी कोणत्या
देशांनी क्रिकेटचे विश्वचषक जिंकले नाही.
A] वेस्ट इंडीज B]
श्रीलंका
C] पाकिस्तान D]
द.आफ्रिका
२५] हिमा दास हिला ------------एक्सप्रेस म्हणून या नावाने ओळखले
जाते
A] कन्या B]
ढिंग
C] राजधानी D] हावडा
26] ‘काल जास्त जेवल्यामुळे
पोटात दुखत होते’ या वाक्यातील अधोरेखित केलेल्या अव्ययाचा प्रकार ओळखा?
A] उभयान्वयी अव्यय
B] शब्दयोगी अव्यय
C] केवलप्रयोगी अव्यय
D] क्रियाविशेषण अव्यय
२७] ‘वाखाणणी करणे’
या वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा
A] स्तुती करणे B]
खूप ओरडणे
C] त्रास देणे D]
खात्री करणे
२८] ‘कोंदड’ या
शब्दाचा समानार्थी शब्द.
A] धनु B] असुर
C] रिपू D]
ऱ्हास
२९] ‘हाल-अपेष्टा सहन
करणाऱ्याचा गुण’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुचवा ?
A] कृतज्ञ B] मनकवडा
C] तितिक्षा D]
यापैकी नाही
३०] स्वर व स्वरयुक्त
व्यंजने यांना काय म्हणतात.
A] स्वरादी B]
स्वरान्त
C] अक्षरे D]
सजातीय स्वर
३१] ‘त्याला येथे थांबवा’
नकारार्थी वाक्य करा ?
A] त्याला येथे थांबवू नका
B] त्याला येथे उभा करू नका
C] त्याला येथे अडवू नका
D] त्याला पुठे जाऊ देवू नका
३२] सप्तमीचा मुख्य कारकार्थ
कोणता ?
A] करण B] अधिकरण
C] संप्रदान C]
आपादन
३३] ‘सारंग’
या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
A] हत्ती B]
सिंह .
C] समुद्र D] नवरा
३४] ‘अननस’ हा शब्द
कोणत्या भाषेतून आलेला आहे .
A] पारसी B] कन्नड
C] पोर्तुगीज D] गुजराती
३५] ‘अनेक गोष्टीत
एकाचवेळी लक्ष ठेवणारा’ यासाठी शब्द कोणता.
A] अष्टपैलू B] अष्टावधानी
C] आपादमस्तक D] आस्तिक
३६] ‘ काट्याचा नायनाट करणे’
या म्हणीचा अर्थ कोणता ?
A] अति दुखणे मन विदीर्ण होणे
B] दुर्लक्ष करणे
C] क्षुलक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे
D] स्वरूप पूर्णपणे बदलणे
३७] ‘विदुषी’ या शब्दाचे
पिल्लिंगी रूप कोणते आहे ?
A] विधुर B]
विदुषक
C] विद्वान D]
यापैकी नाही
३८] ‘तो चित्र कढत आहे’ या वाक्याचे रिती वर्तमान काळात करा ?
A] तो चित्र काढणार
B]
तो चित्र काढत असतो
C] तो चित्र काढत राहील
D] तो चित्र काढतो
३९] खालील पैकी तदभाव शब्द ओळखा?
A] यध्यपी B] कोवळा
C] झाड D] ग्रंथ
४०] आमच्या वर्गात ‘दोन
नारद’ आहेत ....अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा?
A] सामान्यनाम B] विशेषनाम
C] भाववाचक नाम D] धातुसाधितनाम
४१] तळ्याच्या
आत मध्ये मासे आहेत. .... या शब्दाची विभक्ती सांगा ?
A] प्रथमा B]
सप्तमी
C] तृतीय D] यापैकी
नाही
४२] खालील पैकी आत्मवाचक
सर्वनाम कोणते आहे?
A]कोण B] काय
C] हे D]
स्वतः
४३] काटकसरीने खर्च करणारयाला
.............म्हणतात .
A] मिताक्षरी B]
मितव्ययी
C] मिताहार D]
मितखर्ची
४४] दुपारी मी अभ्यास करतो
किंव्हा टी.व्ही. पाहतो ....... या वाक्याचा प्रकार सांगा ?
A] मिश्रवाक्य B]
संयुक्त वाक्य
C] केवलवाक्य D] यापैकी
नाही
४५] ‘आडनाव’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द
आहे .
A] सामासिक B]
अभ्यस्त
C] उपसर्गघटीत D]
प्रत्ययघटीत
४६] ‘सुरस’ चा
विरुद्धार्थी शब्द ओळखा? .
A] नीरस B] अरस
C] कुरस D] यापैकी
नाही.
४७] ‘महादेव’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण
आहे?
A] तत्पुरुष B] अव्ययीभाव
C] द्वंद्व D]
द्विगु
४८] ‘रोग्याची शुश्रुषा
करणारी’ ---- म्हणजे ?
A] दाई B] उपचारिका
D] परिचारिका D]
यापैकी नाही
४९] खालील पैकी कोणता शब्द ‘लक्ष्मी’
या अर्थाचा नाही .
A] रमा B]
इंदिरा
C] कमला D] नंदिनी
५०] स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही .-----
अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा?
A] संबधी सर्वनाम
B]
सामान्य सर्वनाम
C] आत्मवाचक सर्वनाम
D] दर्शक सर्वनाम
____________________________________________________
उत्तरे :..............................................................
१]A
२]B ३]B ४]C
५]C ६]A ७]C
८]A ९]B १०]A
११]C १२]A
१३]C १४]B १५]C १६]B १७]C १८]A
१९]D २०]D
२१]B २२]C २३]D २४]D २५]B २६]B २७]A २८]A
२९]C ३०]C
३१]D ३२]B ३३]A ३४]A ३५]B ३६]C ३७]C ३८]B ३९]B ४०]A
____________________________________________________________
४१]B ४२]D ४३]B ४४]B ४५]C ४६]A ४७]A ४८]C ४९]D ५०]C