PORTAL SARAL SEVA BHARTI QUESTION PAPER
Maharashtra Mega Bharti 2021
__________________________________________________________________
१] खालीलपैकी ‘तत्सम
शब्द’ ओळखा
A] भूगोल B] माकड
C] अडकित्ता D] भाऊ
२] ‘एकाएकी होणारा बदल’
:
A] उत्क्रांती B]
क्रांती
C] अविश्रांती D]
भूकंप
३] ‘धी’ या शब्दाचा
अर्थ ........... आहे.
A] नदी B]
प्रथ्वी
C] बुद्धी D]
पालवी
४] संधी करा ... ‘ चीत+
आंनद = ?
A] चितानंद B]
चिदानंद
C] चित:आनंद D] चीदानंद
५] ‘देवापुढे
सतत जळणारा दिवा’ या शब्दसमूहाबद्ल समर्पक शब्दाची निवड करा?
A] लमाण दिवा B] नंदादीप
C] समई D] निरांजन
६]
दोन व्यंजने एकत्र येतात तेंव्हा त्याला काय म्हणतात ?
A] संयुक्त व्यंजन B] जोडाक्षर
C] कठोर वर्ण D] पूर्ण व्यंजन
७]
‘अतिव्रष्टी’ या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द शोधा ?
A] अतिशय B]अनाव्रष्टी
C]
खूप D]
प्रचंड
८]
देशी शब्द शोधा ?
A] धडपड B] धोंडा
C]
धाक D] धोरण
९] ‘डोळ्यांना
धुंदी चडणे’ या वाक्य प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?
A] जाणीव नसणे B] मोहिनी घालणे
C]
गर्वाने न दिसणे D] अस्तित्व न राहणे
१०]
खालीलपैकी औष्ठ्य व्यंजन कोणते?
A] प
B] ख
C]
ड D] थ
११]
‘शिपायाने चोरास पकडले’ या वाक्यातील प्रयोग कोणता ?
A] कर्मणी B] भावे
C]
कर्मभाव संस्कार D] कर्म-कर्तुसंकार
१२]
‘ऐजामाबंदी’ ‘ऐन हंगाम’ व ‘ऐंन आमदानी’ हे शब्द कोणत्या भाषेतून
मराठीत आले आहेत .
A] फारशी B] अरबी
C]
मुसलमानी D] पठाणी
१३]
‘बटाटा’ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
A] अरबी B] कानडी
C]पोर्तुगीज
D]
गुजराती
१४]
पुढीलपैकी कोणता शब्द ‘कानडी’आहे ?
A] भाकरी B] पेशवा
C]
पर्दा D]
अत्तर
१५]
आपल्या नियुक्तीस कृपया आली ..........कळवावी.
A] पसंती B]
स्वीकृती
C]
संमती D]
अनुमती
१६] ‘ओनामा’ या शब्दाचा विरुद्धार्थी ओळखा.
A] सुरुवात B] अनौरस
C] शेवट D] औदासिन्य
१७]
वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ? “झुंजूमुंजू होणे”
A] पहाट होणे B] घाबरणे
C] बुचकळ्यात पडणे D] ओंजळने
१८]
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
A] अनाथ B]
अज्ञान
C] अक्षय D]
अग्रज
१९]
‘शर्वरी’ या शब्दाचा सामनार्थी शब्द कोणता ?
A] स्त्री B] वेळ
C] रात्र D] बाण
२०]
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?
A] मंदिर B] कोवळा
C] माकड D] जळ
२१]
‘त्रिशंकू’ म्हणजे काय?
A] सहजसाध्य B] त्रिशूल
C] अधांतरी D] यापैकी नाही
२२]
गुरुजीचे वागणे मोठे प्रेमळ असते’ अधोरेखित शब्दाची जात सांगा?
A]
नामसाधित नाम B] अव्ययसाधित नाम
C] धातुसाधित नाम D] विशेषणसाधित नाम
२३]
पुढील शब्दास विरुध्द लिंगी शब्द शोधा , ‘वाघ्या’
A] मुरुलीण B] मुरुळी
C] वाघीण D]
वाघी
२४]
आजारी माणसाला आता थोडे बसवते.--- क्रियापदचा प्रकार ओळखा .
A] शक्य B] संयुक्त
C] प्रायोजक D]
साधित
२५]
सहकुटुंब—समास ओळखा
A] नत्र तत्पुरुष B] द्वंद्व समास
C] द्विगु समास D] बहुव्रीही समास
२६]
ABDG, HIKN,…?…….,VWYB.
A] OPRX B] ROPW
C] OPRU D] OPRU
27] M 4 N: O 17 P; - ? : S 37 T
A] Q 6 R B] T 6 U
C] Q 36 R D] T 36 U
28] एका सांकेतिक भाषेत जर SURPRISE हा शब्द HFIKIRHV
असा लिहिला तर PATTERN हा शब्द त्याच्या
सांकेतिक लिपीत कसा लिहाल?
A] JZGZYIM B] JYGGVMI
C] KZGGVIM D] KYGHFSM
२९] जर CAT = २४ ,DOG = २६ तर HORSE= ? साठी कोणता
अंक असेल.
A] ५६ B]
६५
C] ६४ D]
६६
३०]
एका सांकेतिक भाषेत Vasant is elder हे विधान 765 असे लिहितात Elder and
younger हे 592 असे लिहितात Sara is
younger हे 961 असे लिहितात तर Vasant
and Sara कसे लिहाल ?
A] ७१२ B] ९२१
C] ५९६ D] ७२५
31] तोंडाला डोके म्हंटले, डोक्याला चेहरा म्हंटले, चेहऱ्याला कान म्हणटले, कानाला
लगाम म्हंटले, लगामाला हात म्हंटले, हाताला काम म्हटले तर कर्णफुले कशाला घालतात?
A] लगाम B] हात
C] कान D] चेहरा
********
[ एक दुकानदार आपल्या दुकानातील वस्तूच्या किंमती सांकेतिक स्वरुपात व्यक्त
करण्यासाठी MAKE STRONG या अक्षरांचा वापरकरत.
या नुसार M=०, A=1, K=2, E=३, व या
प्रमाणे पुढे क्रमांक आहेत या वरून खालील
प्रश्नाची उत्तरे ध्या? *******************************
३२]
१०.२५ एवढी किमंत असणाऱ्या वस्तूचे लेबल कसे असेल?
A] AM.KR B] AG.KA
C] AM.KT D] TT.AM
३३]
GSA.MT असे लेबल असणाऱ्या वस्तूची किंमत किती असेल ?
A] ९४१.०५ B] १०४१.५०
C] ९१४.५० D] ९४१.५०
३४]
STOA असे लेबल असणाऱ्या चार वस्तू व AM असे लेबल असणाऱ्या तीन वस्तू ग्राहकाने
घेतल्या तर एकूण किती रक्कम अदा करावी लागेल ?
A] १८२४८ B] १८३१४
C] ४५७१ D] १६३१४
३५]
९३५.४५ इतकी किमंत असणाऱ्या वस्तूचे लेबल कसे असेल ?
A] GKT.SA B] GET.SK
C] GST.SA D] GTE.SK
36] १२: २६:: १९: ? :
A] ४२ B]
३८
C] ४० D]
४४
३७]
10 फेब्रुवारी २००३ या दिवसी सोमवार असेल तर १० नोव्हेबर २००३ रोजी कोणता वार असेल
?
A] सोमवार B] मंगळवार
C] रविवार D] शनिवार
३८] पूर्वेकडे तोंड करून उभा आहे राहिलेला एक
मनुष्य घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ४५ अंशात व
नंतर २७० अंश घड्याळ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला तर
त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस आहे ?
A] आग्नेय B]पश्चिम
C] नैऋत्य D] दक्षिण
३९] ५२- ४ x ५ + ८/२ = ?
A] ३८ B]
३६
C] ३५ D]
३४
४०]
जर ‘x’ म्हणजे भागिले, भागिले म्हणजे अधिक, ‘+’ म्हणजे गुणिले व ‘-‘ म्हणजे
वजाबाकी तर १२० x ४० + २७ -१३/४८ = ?
A] ११६ B] २१६
C] ७४ D]
९६
४१] B सारा व अर्जुन पाच जनाच्या एका रांगेत शेजारी
शेजारी उभे आहेत व त्यांनी पूर्वेकडे तोंड केले आहे,त्याच रांगेत राहुल व शीतल यांच्यामध्ये
रोहन आहे व या तिघांची तोंडेही पूर्वेकडेच आहेत. रोहन व अर्जुन यांच्यामध्ये शीतल
असेल तर मध्येभागी कोण आहे ?
A] सारा B] शितल
C] अर्जुन D] राहुल
४२] ‘अ’ चे आजचे वय ‘ब’ च्या
वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज ४८ वर्षे असल्यास ‘अ’ चे ५
वर्षा नंतरचे वय किती ?
A] १६ B] ३२
C] ३७ D] २७
४३] एका शेतात २० कोंबड्या,१५ गायी व काही गुराखी उभे आहेत
सर्वाच्या पायाची संख्याही सर्वांच्या डोक्याची एकत्रित संख्येपेक्षा ७० ने जास्त
आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील ?
A] ६ B] ८
C] १ D] ५
४४]एका परीक्षा कक्षेत
प्रत्येक ३५ विद्यार्ठीमागे २ शिक्षकाची नेमणूक झाली आहे,अशा एकूण १६ शिक्षकाची
नेमणूक झाली असल्यावर जास्तीत जास्त किती विध्यार्थी परीक्षेत बसले आहेत .
A] २६० B] २७०
C] ४४० D] २८०
४५] नेमबाजीच्या एका स्पर्धेत
प्रत्येक अचूक नेमसाठी ५ गुण मिळतात व चूकलेल्या
नेमासाठी ३ गुण कमी होतात १५ प्रयत्नांमध्ये किरण चे ५ नेम चुकले तर त्याला किती
गुण मिळाले ?
A] ६५ B] ५०
C] १५ D] ३५
४६] शंभर विध्यार्थ्याच्या
एका वर्गात इंग्रजीविषयात पास होणाऱ्या विद्यार्थीसंख्या ३५ आहे, व गणितात ४०
विद्यार्थी पास आहेत. त्या वर्गात इंग्रजी व गणितात या दोन्ही विषयात आस होणाऱ्या विध्यार्थंची
संख्या १० आहे तर दोन्ही विषयात किती विध्यार्थी नापास झाले आहेत?
A] १०० B] ३५
C] ६५ D] ८५
४७] गोविंदाचे घड्याळ दर
तासाला ५ सेकंदमागे पडते. रविवारी दुपारी ३ वाजता ते बरोबर लावले होते, तर बुधवारी
३ वाजता ती कोणती वेळ दाखवेल ?
A] ३ : ०६ B]
२ : ५४
C] ३ : ५४ D]
२ : ५२
४८] एका वर्गातील ६ मुलांना
सरासरी ५० गुण आहेत , व उर्वरित मुलांना सरासरी ७५ गुण आहेत.सर्वांच्या गुणांची
सरासरी ६० असल्यास त्या वर्गात एकूण किती मुले आहेत?
A] ४ B] १२
C] १० D] १५
४९] दुपारी १ : ०० ते दुपारी
५ वाजे पर्यंत मिनिटकाटा किती वेळा तासकाट्याला ओलाडून पुठे जाईल ?
A] ३ B] ४
C] ५ D] ६
५०] ( १२ x ३ + ४ ) / ८ – ५ =
?
A] १२ B] २८
C] ० D] ४०
उत्तरे ..............................................
१]A २]B ३]C ४]B ५]B ६]A ७]B ८]B ९]C १०]A
.............................................................................................................................
११]B १२]B १३]C १४]A १५]B १६]C १७]A
१८]D १९] C २०]A
.............................................................................................................................
२१]C २२]C २३]B २४]A २५]D 26]C 27]A 28]C
29]B ३०]A
……………………………………………………………………………......
३१]A ३२]C ३३]A ३४]B ३५]B ३६]C ३७]C ३८]C ३९]B ४०]A
...........................................................................................................................
४१]B ४२]A ४३]D ४४]D ४५]D ४६]B ४७]B ४८]C ४९]D ५०]C
४१]B ४२]A ४३]D ४४]D ४५]D ४६]B ४७]B ४८]C ४९]D ५०]C
उत्तराचे स्पष्टीकरण प्रश्न क्रमांक २६ पासून ...........
प्रश्न 26] ABDG : HIKN……?.......:
VWYB
ABDG:
अक्षरे अनुक्रमे ०, १, २ असे सोडून बनले आहेत
त्याप्रमाणे पर्याय क्रमांक = C
............................................................................................................
प्रश्न २7] M 4 N: O
17 P; - ? : S 37 T.
MNOP
= M 4 N : O 17 P = [ ४ चा वर्ग 16 +1 =17 ]
QRST = Q6R : S 67 T = [ 6 चा वर्ग 37 +1 =37
* या प्रमाणे पर्याय
क्रमांक = A
.......................................................................................................
प्रश्न २८] एका
सांकेतिक भाषेत जर SURPRISE हा
शब्द HFIKIRHV असा लिहिला तर PATTERN हा
शब्द त्याच्या सांकेतिक लिपीत कसा लिहाल?
A B C D E F G H I J K L M
Z Y
X W V
U T S
R Q P
O N
या पद्धतीने माडणी केल्यास समोरा समोरील अक्षर घेतले आहे
S = H, U = F, R = I, P = K,
*या प्रमाणे पर्याय क्रमांक = C*
....................................................................................................
या पद्धतीने माडणी केल्यास समोरा समोरील अक्षर घेतले आहे
S = H, U = F, R = I, P = K,
*या प्रमाणे पर्याय क्रमांक = C*
....................................................................................................
प्रश्न २९] जर CAT = २४ ,DOG = २६ तर HORSE= ? साठी कोणता
अंक असेल
CAT = ३ + १ + २० = २४
DOG= ४ + १५ + ७ = २६
HORSE = ८+ १५+ १८+ १९ + ५ = ६५
*या
प्रमाणे पर्याय क्रमांक = B*
.................................................................................................................................
प्रश्न ३१] ............. ?
कर्णफुले ----- कानात ,
कानाला लगाम म्हंटले ::
कानाला लगाम म्हंटले ::
* पर्याय क्रमांक : A*
............................................................................................................................
प्रश्न ३६] १२: २६:: १९: ? :
१२: [12X 2+ 2 ] : : १९ : [ 19X 2 +2 ]
१२: [12X 2+ 2 ] : : १९ : [ 19X 2 +2 ]
............................................................................................................................
प्रश्न : ४३]
............................... ?
समाज गुराख्याची संख्या x आहे
: गुराखी + कोंबड्या + गायी यांच्या
डोक्याची संख्या =
:
x + २० + १५
*सर्वाच्या पायाची संख्या =
*2X + [२० x २ ] + [ १५ x ४ ]
= 2X + ४० + ६०
= २ + १०० ........ (१)
दिलेल्या
माहितीवरून ...........
* सर्वाच्या पायाची संख्याही सर्वांच्या
डोक्याची एकत्रित संख्येपेक्षा ७० ने जास्त आहे
म्हणजे : पाये = डोके
= 2X + १०० = ७० + ( x + २० +१५ )
= 2X + १०० = ७० + x + ३५
= 2X – x = १०५ – १००
: x = ५
पर्याय क्रमांक : ४
............................................................................................................................
प्रश्न ४५]
........................ ?
एकूण प्रयत्न = १५
अचूक प्रयत्न = १०..............गुण = १० x ५ = ५०
चुकीचे प्रयत्न = ०५............ गुण वजा = ५ x ३ = १५
*उत्तर: ५० – १५ = ३५ त्यामुळे पर्याय क्रमांक = D*
.........................................................................................................................
४७] रविवारी दुपार ३: ०० पासून ते बुधवारी दुपारी ३ : ०० पर्यंत २४ तास होतातात
*एकूण तास = ४८
[ एकूण तास x सेकंद = एकूण सेकंद ]
*एकूण तास = ४८
[ एकूण तास x सेकंद = एकूण सेकंद ]
= ४८ x ५ = २४० सेकंद
सेकंद / मिनिट = मिनिट २४०/ ६० = ४
म्हणजे ४ मिनिट मागे पडते
*तर बुधवारी ते घड्याळ २ : ५४ हि वेळ दाखवेल*
.............................................................................................................................
४८]
.............................. ?
:समजा,उरवर्ती मुले = A
: ६ मुलांचे एकूण गुण
= 6 X 50 = ३००
= 6 X 50 = ३००
: सर्व मुलांचे एकूण गुण
= ७५ x (A) = ७५A
= ७५ x (A) = ७५A
: एकूण मुले
= ( ६ + A)
= ( ६ + A)
सर्व मुलांचे
एकूण गुण
= ( ६ + A) ६० = ३०० + ७५A
= ( ६ + A) ६० = ३०० + ७५A
=
३६० + ६०x = ३०० + ७५A
:
१५A = ६०
A = ४
: एकूण मुले = (६+A ) = ६ + ४ = १०
*: पर्याय क्रमांक = ३*